शहरे आणि गावे
युरोपचे प्रवेशव्दार : व्हेनिस
Category:
शहरे आणि गावेव्हेनिस हे युरोपातील इटलीतील प्रमुख शहर. जगातील प्राचीन शहरांमध्ये याचा समावेश होतो. ११८ छोट्या बेटांच्या समुहानी हे शहर पुलांनी जोडलेले आहे. येथील दळणवळण नौकांमधून चालते.
March 10, 2017