किंग फाद कारंजे

सौदी अरेबियामधील जेदाह शहरातील किंग फाद कारंजे हे जगातील सर्वांत उंच कारंजे आहे.

यातील पाणी सुमारे १०२४ फूट उंच उडते.

१९८० ते ८३ या काळात याची उभारणी झाली.

king-fahd-fountain

सौदी अरेबियामधील जेदाह शहरातील किंग फाद कारंजे हे जगातील सर्वांत उंच कारंजे आहे.

यातील पाणी सुमारे १०२४ फूट उंच उडते.

१९८० ते ८३ या काळात याची उभारणी झाली.

Author