सिफन धबधबा MS Team किलंग नदीवरील सिफन धबधबा हा तैवानमधील सर्वांत रुंद धबधबा आहे. Save to Read Laterकिलंग नदीवरील सिफन धबधबा हा तैवानमधील सर्वांत रुंद धबधबा आहे. २० मीटर उंच आणि ४० मीटर रुंद हा धबधबा कॅस्केड पध्दतीचा आहे. पाणी पडण्याच्या विरुध्द दिशेने खडकांची दिशा आहे. Post Views: 47 लेखकाबद्दल MS Team (29642 लेख)This is editor1 सर्व लेख पहा →