प्रागचा किल्ला मराठीसृष्टी टिम प्रागचा किल्ला हे चेक रिपब्लिकचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. हा किल्ला ५७० मीटर लांब आणि १३० मीटर रुंद आहे. Save to Read Laterप्रागचा किल्ला हे चेक रिपब्लिकचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. हा किल्ला ५७० मीटर लांब आणि १३० मीटर रुंद आहे. गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड नुसार हा जगातील सर्वांत प्राचीन किल्ला आहे. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम