दम्याची धाप कमी करण्यासाठी निसर्गोपचार
Category:
लेखसंग्रह
July 11, 2017
Category:
लेखसंग्रह
July 11, 2017
Category:
लेखसंग्रहचिनी मालावर बहिष्कार टाकताय ? मग गिरीष टिळक यांचा हा लेख नक्कीच वाचा…गिरीष टिळक हे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हितचिंतक आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे बंधू आहेत. शिवाय जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या कंपन्यांना बुध्दीमान कर्मचारी मिळवून देणारी त्यांची स्वतःची कंपनी आहे.
July 11, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रहधार्मिक कार्यापासून लावणीच्या फडापर्यंत, हा विडा पोचलेला दिसतो. विडा घ्या हो नारायणा या आरतीनंतर म्हणण्याच्या आळवणी पद्यापासून ते अगदी कळीदार कपूरी पान कोवळं छान, घ्या हो मनरमणा, या लावणीपर्यंत या विड्याची रंगत गाजत होती, गाजत आहे, आणि गाजत राहणार आहे.
July 11, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 11, 2017
Category:
साहित्य - ललितत्यावर ती गोड आवाजात मी कविता ! म्हणताच मला चक्कर येऊन मी जमिनीवर कोसळलो ! जाग आली तेव्हा ती माझ्या समोर उभी होती आमच्या मागच्या जन्मातील अपूर्ण कामाची यादी हातात घेऊन… लेखक – निलेश बामणे
July 11, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाशरीराच्या भुकेसाठी नाही तर पोटाच्या भुकेसाठी गरीब बिचाऱ्या स्त्रिया होत असतात वेश्या… पुरुषातील माणूस जागा झाला कि स्त्री देवी होते आणि पुरुष जागा झाला की मग देवीची वेश्या..
July 11, 2017
Category:
लेखसंग्रहकॅल्शिअमच्या गोळ्या खाण्यापेक्षा या नैसर्गिक चुन्याच्या निवलीचे साइड इफेक्ट नाहीत. हे नैसर्गिक असल्याने शरीरात लवकर शोषले जाते.
July 11, 2017
Category:
लेखसंग्रहगेली काही वर्ष आपण पेपरलेसच्या गोष्टी ऐकतोय व त्याच्या गप्पाही मारतोय. संगणकीकरण, डिजीटलझेशन वैगेरेमुळे पेपर्स वापरण्याचं प्रमाण कमी होईल असं खरंच वाटत होतं. मलाही बरं वाटलं होतं. पर्यावरण, झाडं वैगेरे वाचतील हा विचार नंतरचा, पण ती कायतरी टायपलेल्या कागदांचं ओझं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं वाचेल म्हणून मला जास्त आनंद होत होता.
July 11, 2017
Category:
लेखसंग्रहअमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्यावरून मला, का कोण जाणे, पण यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन उर्फ गझनीच्या महमूदाने सोमनाथावर केलेल्या हल्ल्याची आठवण होते.
July 11, 2017
Category:
अवर्गिकृत
July 11, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti