गुरूपौर्णिमा
Category:
साहित्य - ललितजीवनाच्या प्रत्येक टप्प्या टप्प्यावर. गुरूंचाच प्रभाव असतो आपल्याराहण्या आणि वागण्या – बोलण्यावर.
गुरूच दूर करीत असतात जळमटेजमलेली आपल्या बुध्दीवर.
July 12, 2014
Category:
साहित्य - ललितजीवनाच्या प्रत्येक टप्प्या टप्प्यावर. गुरूंचाच प्रभाव असतो आपल्याराहण्या आणि वागण्या – बोलण्यावर.
गुरूच दूर करीत असतात जळमटेजमलेली आपल्या बुध्दीवर.
July 12, 2014
Category:
साहित्य - ललितआला आला पाऊस आला…मला भिजवून ओलेचिंब करून गेला…असे मनातल्या मनात गुणगुणत असेल ती उन्हाने लाही लाही झालेली आपली धरणी माता. जगभरातील शेतकरीच नव्हे तर प्रत्येक माणूस पावसाची, पावसाळा सुरू होण्याची चातकासारखी वाट पाहत असतो. त्याच्या आगमनाला जरा जरी उशीर झाला तरी शेतकर्यांसह सर्वांचाच जीव कासाविस होतो. पहिल्या पावसात सारेच भिजण्यासाठी आतूर असतात.
July 11, 2014
Category:
साहित्य - ललितअखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे २१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन लातूर येथे २५ ते २७ जुलै या कालावधीत केले आहे.
July 10, 2014
Category:
साहित्य - ललितजगभरात जेवढ्या म्हणून प्रेक्षणीय वास्तू आहेत त्यांची नक्कल करण्याचे प्रयत्न आतापर्यंत झाले व यापुढेही होतील. डुप्लिकेटच्या जमान्यात लोकांनी देवांनाही सोडले नाही. अगदी पंतप्रधान मोदींसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्तीदेखील मुंबईत आहे. शेम टू शेम!
July 10, 2014
Category:
साहित्य - ललितआषाढी एकादशी निमित्त
July 9, 2014
Category:
साहित्य - ललितपाऊस नाही येत म्हणून,
लागले डोळे आकाशाकडे,
अंधारून येताच प्रकटे,
त्यात एक आशेचा किरण कि निराशेचा ढग………
July 9, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 8, 2014
Category:
साहित्य - ललितसकाळची वेळ, अचानक चौघेजण माझ्या घरी आले. त्यांचे चेहरे परिचीत होते. त्यानी पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा आणला होता. …..
July 8, 2014
Category:
साहित्य - ललितमाशी ग माशी
मानू तुझे आभार कसे?
अशीच बसत जा तू,
सगळ्यांना कर वेडे-पिसे…………!!!
July 5, 2014
Category:
अवर्गिकृतपाऊस
पाऊस
मला हवा असतो प्रत्येक वर्षी
कारण त्या शिवाय माझ्या एका
नवीन कवितेचा जन्म होणारच नसतो…
पाऊस
कोसळण्याची वाट मी चातकासारखी पाहतो
कारण त्या शिवाय मी तिला
पावसात भिजताना पाहू शकणार नसतो…
पाऊसात
मी भिजवून सतत ओलाचिंब होतो
कारण त्या शिवाय माझ्या कल्पनेला
पुन्हा नवीन अंकूर फुटतच नसतो…
पाऊस
मुसळ्धार कोसळ्ण्याची वाट पाहत असतो
कारण त्या शिवाय मी पाण्यातून
रस्ता काढत चालू शकणार नसतो…
पाऊसात
भिजणारा शेतकरी पाहायला मला आवडतो
कारण त्या शिवाय मला सर्वात
आनंदी चेहरा पाहायला मिळ्णार नसतो…
कवी – निलेश बामणे ( एन. डी. )
July 3, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti