जागत्या स्वप्नाचा प्रवास – खरेदी करा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 18, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 18, 2014
Category:
साहित्य - ललितकौन बनेगा करोडपती ? हा प्रश्न विचारला जाताच करोडपती नसलेल्या जवळ – जवळ सर्वच लोकांचे हात वर जातात. याचा अर्थ करोडपती होण हे प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाच स्वप्न असत. त्या स्वनाच्याच मागे काही लोक आयुष्यभर धावत असतात त्यातील काही हार मानून गप्प् बसतात तर काही आपल्या शेवटच्या श्वासापर्यत त्या स्वप्नाचा पाटलाग करीत राहतात.
July 17, 2014
Category:
लेखसंग्रहदेशातील अंतर्गत सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी कोणती वेगळी पावले उचलता येतील, याचा आराखडा तयार करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील निमलष्करी दलांचे आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या प्रमुखांना केली. गृहमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर राजनाथ सिंह यांनी अंतर्गत सुरक्षा सांभाळणार्याा विविध दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली.
July 15, 2014
Category:
साहित्य - ललितत्याच्या परिणाम स्वरूप आपल्यावर आपल्या क्षमतेपेक्षा अधिक काम करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यार विनाकारणच येऊन पडते त्या ओझ्याखाली दबल्यावर ही आपण नकळ्त म्ह्णून जातो अज्ञानात सुख असते. अज्ञानात सुख असतं हे किती ही खरं असल तरी अज्ञानात सुख मानणारे फक्त जन्माला येतात
July 15, 2014
Category:
साहित्य - ललितएक गमतीचा प्रसंग आठवला. छोटीशी गोष्ट. दैनंदीन जीवनांत घडणारी. तीला आपण सामोरे कसे जातो, ह्यातच अनुभवाची परीपक्वता दिसून येते. असेच प्रसंग आत्मचिंतन करावयास …..
July 13, 2014
Category:
साहित्य - ललितएका पावसाळ्यात मी माझ्या घराच्या दारात उभा होतो, मुसळ्धार पाऊस कोसळ्त होता, एक सत्तरीच्या वयाचं वृध्द जोडप पावसात भिजत जात होतं तर पावसापासून वाचण्यासाठी ते आमच्या दारा समोरच्या आडोशाला थांबल, त्यातील आजीबाईना घरी जायची घाई होती त्या आजोबांना भिजत चलण्यासाठी आग्रह करीत होत्या, नेमकी त्याच दिवशी मी एक नवीन छत्री विकत घेतली होती.
July 13, 2014
Category:
लेखसंग्रहमुंबईत नुकतीच मोनोरेल सुरु झाली आणि प्रवाश्यांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. पण तिची व्यथा कोणी जाणतो का? तिचे मनोगत…!
July 13, 2014
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनमोबाईल फोनच्या वापरामुळे बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांत वाढ होत असल्याचा निष्कर्ष काढून कर्नाटक विधानसभेच्या एका समितीने मोबाईल फोनवर बंदी घालण्याची शिफारस सरकारकडे केली आणि देशभरात …..
July 13, 2014
Category:
साहित्य - ललितवापरता प्रवासात प्रवाशाने शक्कल हि बरवी………
July 13, 2014
Category:
लेखसंग्रहसरकारी काम आणि थोडा वेळ थांब. कुठलेही कंत्राट निघाले की प्रत्येक जण मला किती मिळणार याचाच विचार करतो. पण सामान्य लोकांसाठी मात्र कोणीही काहीही करत नाही. भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा हा या सरकारी नोकरांच्या रक्तात इतका खोलवर मुरला आहे की त्यांना सामान्यांच्या जीवनाचे मोल जाणवत नाही. राज्यकर्ते ते अगदी शिपायाच्या पातळी पर्यंत सगळेच भ्रष्ट असल्यामुळे हे घडत आहे. कॅमेरे लावण्याचे काम कधी होईल ते कुणीही ठामपणे सांगू शकत नाही.
July 12, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti