श्री गणेश – अल्ची
Category:
लेखसंग्रहभारतीय संस्कृती व तिचा विस्तार हिमालयाच्या उत्तुंग पर्वत शिखरांच्या रांगेत चीन तुर्कस्तानच्या खोर्यात एका चिमुकल्या जगापासून थोड्याशा अलिप्त असलेल्या अशा अल्चीत कसा झाला ते थोडक्यात पाहू
May 21, 2012
Category:
लेखसंग्रहभारतीय संस्कृती व तिचा विस्तार हिमालयाच्या उत्तुंग पर्वत शिखरांच्या रांगेत चीन तुर्कस्तानच्या खोर्यात एका चिमुकल्या जगापासून थोड्याशा अलिप्त असलेल्या अशा अल्चीत कसा झाला ते थोडक्यात पाहू
May 21, 2012
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनक्रिकेटचे हे भूत लोकांच्या डोक्यावरून उतरवायचे असेल, तर एक चांगला उपाय आहे आणि तो म्हणजे क्रिकेटसाठी जी मैदाने उभी करण्यात आली आहेत ती सगळी मैदाने इतर खेळांसाठी सक्तीने उपलब्ध करून द्यावीत. या मैदानांवर आधी इतर खेळांना प्राधान्य देण्यात यावे. ही मैदाने हॉकी, फुटबॉल, खो-खो, कबड्डीसारख्या खेळांना अग्रक्रमाने देण्यात यावी. या खेळांच्या वेळापत्रकातून वेळ मिळालाच, तर त्यावर क्रिकेटचे सामने घेण्याची परवानगी दिली जावी.
May 19, 2012
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअतुल कुलकर्णी यांनी १९८६ साली लातूर शहरातून पत्रकारितेची सुरुवात केली.सध्या मुंबईत दैनिक लोकमतचे ब्युरो चीफ, विशेष प्रतिनिधी म्हणून लोकमतमध्ये कार्यरत. सामाजिक विषयांना स्पर्श करीत, व्यवस्थेतील चुकांवर प्रहार करीत केलेले लिखाण ही जमेची बाजू. विविध वृत्तमालिका लिहीताना सामान्य माणूस केंद्रस्थानी कसा राहील याचा सातत्याने केलेला प्रयत्न कायम दिसून येतो.
May 17, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 17, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 16, 2012
Category:
अवर्गिकृत१२ फेब्रुवारी २०१२ ला चार्ल्स डार्विनची २०३ वी जयंती होती. केवळ २६ वर्षांचे वय असलेला चार्ल्स, ब्रिटिश नौदलाच्या ‘एचएमएस बीगल’ या बोटीवरून, ५ वर्षांच्या काळासाठी, १८३५ साली, जगप्रवासाला निघाला. या काळात, आर्किडपासून व्हेलपर्यंतच्या प्रजातींचा त्याने अभ्यास केला, स्वत:च्या अचाट बुध्दीमत्तेचा वापर करून आणि खूप मेहनत घेऊन नोंदी केल्या. पुढील २०-२५ वर्षे मनन करून, १८५९ साली ‘ओरिजिन ऑफ स्पेसीज’ हा ग्रंथ, त्याच्या वयाच्या ५० व्या वर्षी लिहीला. या पुस्तकात त्याने, ‘नैसर्गिक निवड’ या तत्वावर आधारलेला उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडला.
May 15, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 15, 2012
Category:
लेखसंग्रहवैदिक संस्कृतीचा प्रचार हा सर्व संप्रदायात प्रस्थापित करून त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न अनेक राष्ट्रात गेलेल्या आपल्या विद्वान पंडितांनी केला. ह्या संप्रदायाला तुर्कस्तान येथील महायान पंथी बौद्धांनीही ह्याला उच्च-स्थान प्राप्त करून दिले.
May 14, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकावाढदिवस माझ्या आयुष्यात महत्व फक्त एकाच दिवसाच ज्या दिवशी माझा जन्म झाला जो लक्षात ठेऊन माझ्या मित्रांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारताना मला
May 14, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकायुरोपच्या दौर्याचे पद्यरुपात सुंदर वर्णन
May 14, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti