ओळख नर्मदेची – भाग पाच
Category:
साहित्य - ललित
October 6, 2020
Category:
साहित्य - ललित
October 6, 2020
Category:
साहित्य - ललितसध्या तुफान व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल… लाकडी खाटेवर बसलेला एक पाच वर्षांचा लहानगा विडी ओढत आहे , असा ती व्हिडीओ आहे. बघायला गमतीशीर आहे तो. अगदी मोठ्या माणसासारखा बसलाय पायावर पाय टाकून. दोन बोटांत विडी. मधूनच तो झुरके मारतोय. धूर सोडतोय. दोन झुरक्यांच्या मधल्या काळात , विश्वाची चिंता लागावी आणि ती डोळ्यातून व्यक्त व्हावी , तसे हावभाव.
October 6, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 6, 2020
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानआज दिनांक ६ ऑक्टोबर. १९२१ साली याच दिवशी न्युयॉर्कमध्ये उच्चभ्रु असं ब्रोडवे थिएटर उभारण्यात आलं होतं. त्या थिएटरचं नाव होतं न्यु सेंच्युरी थिएटर. हे थिएटर न्युयॉर्कमधील नावाजलेलं शहर मॅनहॅटन येथे वसलेलं होतंं. थिएटरची आसन व्यवस्था १७०० इतकी होती. या संपूर्ण थिएटरचं स्थापत्य हबर्ट जे. क्रॅप यांचं होतं आणि या थिएटरवर मालकी हक्क शुबर्ट या संस्थेचा होता.
October 6, 2020
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, चमचमणाऱ्या रत्नांनी युक्त असणारी कर्ण कुंडले ज्यांनी धारण केलेली आहेत , अशा भगवान श्री विष्णूंना मी वंदन करतो.
October 6, 2020
Category:
साहित्य - ललितजेवणाच्या वेळी त्यांनी सांगितले, “बांगलादेशमध्ये जाण्याची आम्हाला कोणाला परवानगी मिळत नाहीये? तुम्ही कसे जाणार?” आम्ही सांगून दिलं, “काही झालं तरी जाणारच. परमिशन नाही मिळाली तर बेकायदा घुसू पण आम्ही बांगलादेशला जाणारच! नागपूरचे स्वयंसेवक आहोत तसे वापस येणार नाही.” ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे प्रेमाने चेष्टा करायचे. पाहुया किती दम आहे तुमच्यात, असं म्हणायचे!
October 5, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 5, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site५ ऑक्टोबर १९८९ …… भारतीय इतिहासातील महत्वाची घटना घडल्याचा दिवस. या दिवशी भारत देशाच्या मुकुटात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतातील पहिली महिला, सुप्रिम कोर्टची न्यायाधीश बनली. त्या महिलेचं नाव आहे, एम. फातिमा बिबी.
October 5, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णूच्या अतीव आनंददायी स्वरुपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…. परम चैतन्य युक्त, त्याच सोबत सत् आनंद संवित् चा एकत्र अर्थ केला तर सच्चिदानंद स्वरूप असणारे भगवान श्रीविष्णूंना मी वंदन करतो.
October 5, 2020
Category:
साहित्य - ललितअयोध्या नगरीचा अवघा आसमंत रंगीत दीप आणि दीपमालांनी प्रकाशमान झाला होता. आकाशातील द्वितीयेचा चंद्र आज जरा जास्तच तेजस्वी जाणवत होता. शरयूच्या तीरावरून येणाऱ्या सुखद गारव्यामुळं वातावरण प्रसन्न वाटत होतं. सर्वत्र उभारलेल्या राहुट्यातून , मंदिरांच्या प्रांगणातून , शरयू नदीच्या किनाऱ्यावरून केवळ आणि केवळ राम धून ऐकू येत होती.
October 4, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti