चुकीचे तर्क
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 4, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 4, 2020
Category:
साहित्य - ललितकलकत्ता दिशेने प्रत्यक्ष प्रवास – मनात होता एक प्रचंड उत्साह, आणि एक अनामिक हुरहूर. पुढचा प्रवास कसा होईल? करू शकू की नाही? मनात आहे ते पाहू किंवा नाही? अज्ञात भविष्यात काय आहे? पण हे सगळे प्रश्न तारुण्यातील उत्साहामुळे मागे पडले, आणि आम्ही क्षितिजाकडे बघत पुढे निघालो. पाहता पाहता आम्ही दुपारी दोनपूर्वी भंडारा गाठले.
October 4, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णूंचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, या विश्वातील प्रत्येक गोष्ट पंचमहाभूत आणि तीन गुण अशा आठ गोष्टींनी बनलेली असते. यालाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. या आठ गोष्टींनी युक्त असणारे कमळ म्हणजे जणू ही सृष्टी. तेच ज्यांचे आसन आहे असे. अर्थात यावर त्यांची सत्ता चालते असे.
अशा भगवान वैकुंठनाथ श्रीहरींना नमस्कार असो.
October 4, 2020
Category:
साहित्य - ललितपरिक्रमेची मुळ भावना वैराग्य, संसारापासुन अलिप्त होणे, इश्वर प्राप्तीसाठीचा शोध, प्रयत्न, असावा किंबहुना असायला हवा. मी कोण? माझे काय?आत्मा काय? मोक्ष काय? माझे जगात येण्याचे प्रयोजन काय?ह्या व असल्या अनेकानेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच, ब्रम्हांडाचा शोध, स्वत:तला मी नष्ट करणे इत्यादी महान कार्यांसाठीच संत-महात्मे परिक्रमेसाठी आलेत….
October 3, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 3, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु, गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत, आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी ( सर्व प्रकारच्या ) प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. ही परिस्थिती बदलून सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो.’सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु, गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत, आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी ( सर्व प्रकारच्या ) प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. ही परिस्थिती बदलून सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी आज जागतिक प्राणी दिन जगभर साजरा केला जातो.
October 3, 2020
Category:
साहित्य - ललितसर्वांच्या आग्रहामुळे मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या बांगलादेश सायकल स्वारीच्या आठवणी बाहेर काढल्या. जशा जमेल तशा त्या आपल्यासमोर ठेवल्या आहेत. माझ्यासाठी या आठवणी खूप महत्त्वाच्या, आनंदाच्या आहेत. सर्वांनाच त्या आठवणी एवढ्या रोचक वाटतील असं नाही, त्यामुळे कंटाळवाण्या वाटत असेल सोडून द्या.
October 3, 2020
Category:
लेखसंग्रहप्रत्येक देवतेच्या निर्गुण-निराकार स्वरूपाचे वर्णन करणे हे जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांचे वैभव. भगवान विष्णूंच्या अशा स्वरूपाचे वर्णन करताना ते म्हणतात…..
October 3, 2020
Category:
साहित्य - ललित…. नंतर त्याचा व्हिडीओ बनवला. अर्थात गळ्यात फास वगैरे अडकवून. तो व्हिडीओ व्हायरल होईल याची त्याला खात्री होतीच. मग त्याने न्यूज चॅनल ऑन केलं. अपेक्षेप्रमाणे त्याच्या आत्महत्येची न्यूज सुरू झाली होती. मग नेहमीचे यशस्वी कलाकार मेकअप करून बाईट्स द्यायला सज्ज झाले. त्याच्या आत्महत्येचं राजकारण सुरू झालं.
October 2, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 2, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti