अशोक समर्थ
व्यक्ती-परिचय

अशोक समर्थ

Category:

 

अशोक समर्थ ! हिंदी , भोजपुरी तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक कमी वेळात नावाजलेलं नाव. अशोक समर्थ ह्याचा जन्म बारामती सारख्या लहान पण तितक्याच महत्वाच्या गावात झाला. अशोक समर्थचे लहानपणापासूनच एक यशस्वी कलाकार , अभिनेता बनण्याचे स्वप्न होतं. ते त्याने मेहनत घेत पूर्णही केलं.

  October 31, 2020


अभिजीत केळकर
व्यक्ती-परिचय

अभिजीत केळकर

Category:

 

अभिजीत केळकर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख प्राप्त झाली ती “ऊन पाऊस” या मराठी मालिकेपासून. त्याचं  चित्रपटसृष्टीत पदार्पण ” मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ” या बहुचर्चित मराठी चित्रपटातून झालं.

  October 31, 2020


अभिजीत झुंजारराव
व्यक्ती-परिचय

अभिजीत झुंजारराव

Category:

 

अभिजीत झुंजारराव हे मराठी रंगभूमीवर गाजत असलेलं नाव आहे. तसा अभिजीत अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेच पण तो एक उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शकही आहे. अभिजीत रंगभूमी नेहमी वेगवेगळे पण तेवढेच कलात्मक प्रयोग करीत असतो.

  October 31, 2020


अनंत जोग
व्यक्ती-परिचय

अनंत जोग

Category:

 

अनंत जोग – मराठी , हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेला खलनायक. आतापर्यंत अनंत जोग यांनी  अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात कामं केली. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मध्ये त्याने खलनायकाचे वेगवेगळे पैलू त्याच्या अभिनयातून दाखवून दिले.

  October 31, 2020


अमेय खोपकर
व्यक्ती-परिचय

अमेय खोपकर

Category:

 

अमेय खोपकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आहेत.

  October 31, 2020


व्यक्ती-परिचय

डॉ. अमोल कोल्हे

Category:

 

अमोल कोल्हे हे मराठी चित्रपट , नाट्य आणि मालिकासृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते अभिनय क्षेत्रासोबत राजकारण क्षेत्रातही सक्रिय आहेत. सध्या ते खासदार पदावर कार्यरत आहेत.२०१९ , मध्ये ते शिरुर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.

  October 31, 2020


अरविंद सावंत
व्यक्ती-परिचय

अरविंद सावंत

Category:

 

अरविंद गणपत सावंत हे शिवसेनेतील राजकीय नेते आहेत. १९६८ मध्ये अरविंद सावंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात गटप्रमुख ह्या पदापासून केली. स्थानिक लोकांच्या रोजगारासाठी मागणी करणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समितीत ते सामील झाले.

  October 31, 2020


आदित्य ठाकरे
व्यक्ती-परिचय

आदित्य ठाकरे

Category:

 

आदित्य ठाकरे हे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांचे पुत्र असून पर्यावरण व पर्यटन मंत्री आहेत.

  October 31, 2020


अमित ठाकरे
व्यक्ती-परिचय

अमित ठाकरे

Category:

 

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शर्मिला ठाकरे ह्यांचे सुपुत्र आहेत.

  October 31, 2020


अजित पवार
व्यक्ती-परिचय

अजित पवार

Category:

 

अजित पवार हे एक प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. ते सध्या महाराष्ट्राचे विद्यमान उप मुख्यमंत्री व अर्थमंत्री असून , ते बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.

  October 31, 2020