आरसा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 18, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 18, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजवळजवळ २३ ते २४ पावलाचा स्टार्ट घेणारा माल्कम मार्शल पाहून भल्याभल्याना धडकी भरते आणि त्याने माईक गॅटींगचे जे नाक फोडले तो चेंडू किती भयानक असेल याची कल्पना करवत नाही. काही वर्षांपूर्वी माईक गॅटींगला पाहिले असता त्याची स्वाक्षरी घेत असताना त्याच्या नाकाकडे माझे लक्ष गेले आणि माल्कम मार्शलचा तो चेंडू आठवला. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या अँडी लॉईडला माल्कम मार्शलचा लागलेला चेंडू बघीतला त्यावेळी तेव्हा त्याच्या भयानक स्पीडची कल्पना आली.
April 18, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteते जेव्हा क्षेत्ररक्षण करण्यास येत असत तेव्हा ते निळी कॅप घालत असत परंतु ते गोलंदाजी करत असताना ते ती कॅप बदलून रंगीत टोपी घालत. फलंदाज म्हणून ते बिग हिटर होते , त्यांनी मारलेला उतुंग षटकार साईट स्क्रीनवर अनेकवेळा आदळत असे. मला आठवतंय त्यांना सुमारे २२ वर्षांपूर्वी मी पत्र लिहिले होते , त्यांचे उत्तर आले अर्थात ते पत्र त्यांच्या कुटूंबातील कोणीतरी लिहिले होते आणि पत्राखालील स्वाक्षरी मात्र त्यांची होती.
April 18, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteडग इन्सोल यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना २० जुलै १९५० रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्यांनी शेवटचा कसोटी सामना ३० मे १९५७ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला . निवृत्तीनंतर ते ते इंग्लंडच्या क्रिकेट सिलेक्टर्स कमिटीचे चेअरमन होते तसेच १ ऑक्टोबर २००६ मध्ये एक वर्षासाठी एम. सी .सी. चे प्रसिडेंटही होते. ते एम.सी.सी. कमिटीवर २० वर्षाहून अधिक काळ होते.
April 18, 2021
Category:
लेखसंग्रहदृष्टीकोन….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते.
April 18, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजुनागडमधील वणझारी चौकात त्या जेव्हा गायच्या तेव्हा असे काही वातावरण व्ह्यायचे की प्रत्येकजण तल्लीन आणि मंत्रमुग्ध व्ह्यायचा . एका नवरात्रीमधील कार्यक्रमात आकाशवाणीचे अधिकारी रेकॉर्डिंग करायला आले असताना त्यांनी दिवाळीबेंन यांचा आवाज ऐकला . तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या हेमू गढवी यांनी अधिकाऱ्यांना दिवाळीबेंन यांच्या गाण्याचे रेकॉर्डिंग करायला सांगीतले.
April 18, 2021
Category:
साहित्य - ललित…… माझ्या दृष्टीने ही विद्यापीठे आहेत. त्यांच्या शिष्यांनी आपलं आभाळ व्यापलंय, पण आभाळात अशा असंख्य आकाशगंगा असतात. या तीन आकाशगंगांच्या निर्मात्यांबद्दल आज एवढंच !
April 17, 2021
Category:
लेखसंग्रह
April 17, 2021
Category:
साहित्य - ललितआयुष्यात अनेक वेळेला आपण अनेक गोष्टींची वाट पहात असतो. माणसं , नाती , वेळ , संधी अशा अनेक गोष्टी … १९८५ पासून माझ्या आयुष्यात या सगळ्याबरोबर आणखी एका गोष्टीची भर पडली. ती गोष्ट म्हणजे वाचकांची पत्रे आणि ती घेऊन येणारे पोस्टमनदादा.
April 17, 2021
Category:
साहित्य - ललितखरे आहे काही मुले बेफाम असतात ,उद्दाम असतात , काही मुले काहीही करणारी असतात कारण ती डेअरिंगबाज असतात. त्याच्या बेफामपणाचा उपयोग कसा करावा हे त्यांना समजवा एक मित्र म्हणून कारण हल्ली नुसते शिकून , नुसती डिग्री मिळवून काही होत नाही एखादी कला , एखादा चांगला व्यासंग असावा जो तुमच्या मुलाच्या आयुष्याला वळण देणारा असावा जेणेकरून त्याचे आयुष्य समृद्ध होईल.
April 17, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti