लेखसंग्रह

संकटकाळात नेतृत्वाची कसोटी !

Category:

 

संकटाला तोंड देण्यासाठी आणि हाताळण्यासाठी मानवता हा गुणविशेष नेतृत्वाने आत्मसात केला तर प्रतिसाद अधिक शीघ्र आणि संकटमुक्ती अधिक वेगाने शक्य  होईल. कृतीसाठी सामुहिक  स्वर , स्वतःबद्दलची मक्तेदारी आणि इतरांचे आपल्यावरील दायित्व यांचा विचार नेत्याला करावाच लागतो.

  May 28, 2021


साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ४)

Category:

 

चंदन वृक्षाच्या उपवनात एखादं बाभळीचं झाड़ जरी उगवलं तरी त्या बाभळीच्या झाडाला देखील चंदनाचा गंध येतो .! हाच सहवासाचा परिणाम असतो..! माझ्यासारख्या अगदी सर्वसामान्य व्यक्तीबाबत तेच घडलं !!! हा माझा दैवयोग !!

  May 28, 2021


साहित्य - ललित

मानवी मन…एक ऍबस्ट्रॅक्ट ?

Category:

 

खरे तर आपल्याला बुद्धी दिली हा शापच आहे असे आज वाटत आहे. कारण अनुकरण म्हणा एखादा इम्पॅक्ट इतका जबरदस्त असतो की तो मनाच्या पाठीवर भुतासारखा मानगुटीवर बसतोच बसतो. निगेटिव्हिटी किती जोपासावी , त्याला ही खरेच मर्यादा आहेत , आणि पोझीटीव्हीटी किती आणावी यालाही मर्यादा आहेतच.

  May 27, 2021


साहित्य - ललित

दौलतजादा (रहस्यकथा)

Category:

 

प्रवीण देसाई. इंपोर्ट – एक्सपोर्ट व्यापारी. नुसताच व्यापारी नव्हे तर त्या व्यवसायातला बादशहा. आता बादशहा म्हटला म्हणजे धनदौलत मजबूतच असणार हो. तसा पैसा बक्कळ होता. अगदी ऐषआरामात लोळतच होता तो! तर अशी दौलतजादा झाली म्हणजे काही लोकांना ती सत्कार्याला लावावी, गोरगरिबांना दानधर्म करावा, शैक्षणिक संस्थांना मदत करावी, विधायक कामाला लावावी असे वाटते. पण असं वाटणारे फार थोडे असतात. बहुतेक वेळा लक्ष्मी आली की सद् विचार आणि सरस्वती पळ काढतात. सरस्वती आणि लक्ष्मीचे पटत नाही म्हणतात. फार पुण्याई लागते तेव्हाच त्यांचे पटते.

  May 27, 2021


नॉस्टॅल्जिया

आलिशान प्रवास..

Category:

 

सगळीकडे रिक्षा, टेम्पो, छोटा हत्ती, सुमो, मॅजिक, डीआय, इ. वाहने भराभर पळतांना आपण बघतो. सामान्यांची हीच वाहने असतात. आमच्या लहानपणी मात्र प्रवासासाठी बैलगाडीच होती. आज काही लोक कारने आलीशान प्रवास करतात, तसा आमचा बैलगाडीचा प्रवास ही आलीशान होता.

  May 27, 2021


व्यक्ती-परिचय

क्रिकेटपटू संदीप पाटील

Category:

 

मला आठवतंय एक चॅनेल ला वर्ल्ड कप साठी मी होतो, माझ्या नंतर त्यांचा कार्यक्रम असे, सगळे लाइव्ह असे, एक दिवशी संदीप पाटील सर येताना एक पिशवी घेऊन आले, त्यात त्यांचे काही T Shirts, टाय, कॅप आणि ब्रायन लारा याने सही केलेली बॅट माझ्यासाठी घेऊन आले, त्या वस्तूवर मी मग त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.

  May 27, 2021


साहित्य - ललित

सुशि – वाचक व्रती लेखक !

Category:

 

अर्नाळकर,नाईक ओलांडून सुहास शिरवळकरांच्या मंदार कथा, दारा बुलंद कथांकडे जाताना वय आडवे आले नाही. प्रचंड खपाच्या, वेगळ्या धाटणीच्या रहस्यकथा या माणसाने आणल्या आणि इतरांचा वाचकचर्ग अक्षरशः हिसकावून घेतला.

  May 27, 2021


साहित्य - ललित

गोशीकिनुमा (जपान वारी)

Category:

 

जपानमधील एका राज्यात, अनेक तलावांनी वेढलेली ही जागा. जागेचे नाव “गोशीकिनुमा” असे नाव ठेवले गेले कारण तिथे विविध रंगांचे ५ तलाव आहेत. अक्षरश: ५ रंग वेगळे उठून दिसावेत असे हे पंचरंगी तलाव आहेत. ह्या जागेबद्दल जेव्हा माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा तिथले फोटो पाहून क्षणभर विश्वास बसेना, खरंच अशी जागा आहे? फोटो एडिट वगैरे केले नसतील ना? अनेक प्रश्न…

  May 27, 2021