दिनविशेष

संयुक्त अरब अमिरातीचा ५० वा राष्ट्रीय दिवस

Category:

 

२ डिसेंबर १९७१ या दिवशी, संयुक्त अरब अमिराती ची स्थापना करण्यात आली व अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा या सात अमिरातींनी संयुक्त अरब अमिराती या नावाने एक संघराज्य बनवले.

  December 2, 2021


लेखसंग्रह

क्लासिकल कॉन्सर्ट

Category:

 

मल्टिप्लेक्सप्रमाणे किंवा नाट्यगृहांप्रमाणे इथेही भ्रमणध्वनी अधून-मधून तपासणारे श्रोते होते. काहीजण फोटोत छवी टिपण्यात किंवा व्हिडीओ काढण्यात दंग होते. समोरचे “ताजे ” सुरेल क्षण जपण्या ऐवजी त्यांना ते भविष्यासाठी कुपीत ठेवायचे असावेत. याचा काहीसा त्रास जरूर होतो पण सगळेच निमंत्रित ! त्यातल्या त्यात माझ्या शेजारी बसलेल्या रसिक स्त्रीने फक्त ऑडिओ रेकॉर्डिंग केले त्यामुळे कोणाचे लक्ष फारसे विचलित झाले नाही. हाईट म्हणजे एक-दोन श्रोते फारच दाद देत होते माना हलवून !

  December 2, 2021


व्यक्ती-परिचय

महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले

Category:

 

मुख्यमंत्री झाल्यानंतर अंतुले यांची कारकीर्द अवघ्या १८ महिन्यांची असली तरी, त्यांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले आणि ते घेतानासुद्धा गरीब माणसाला समोर ठेवले.

  December 2, 2021


साहित्य - ललित

कढीपत्ता

Category:

 

विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघात रोज संध्याकाळी पेन्शनर मंडळी जमायची. त्यातील आठ दहाजणं नियमित यायची. त्या ग्रुपमध्ये नाना न चुकता हजेरी लावायचे…..

  December 2, 2021


व्यक्ती-परिचय

शिवसेनेचे नेते मनोहर जोशी

Category:

 

नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे.

  December 2, 2021


व्यक्ती-परिचय

आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक

Category:

 

मराठीतून उच्च शास्त्रीय विषय शिकवण्याची त्यांना मोठी तळमळ होती. त्यांना कालाजंत्रीकार म्हणून ओळखत असत. मोडक यांनी रसायनशास्त्राबरोबरच पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणिशास्त्र अशा शास्त्रीय विषयांवरील पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली.

  December 2, 2021


साहित्य - ललित

व्यवहारे जैसे पहाणे (सुमंत उवाच – ८५)

Category:

 

प्रत्येक गोष्टीला व्यवहारात आणले तर ती गोष्ट गोष्ट न राहून त्याला व्यवहाराचा मुलामा चढतो आणि मग केवळ व्यवहारा साठी माणूस जगतो.

  December 2, 2021