कधी कधी दूरवरून चांगले दिसते
असे म्हणतात …पण प्रेमात मात्र
कधीकधी तसे नसते,
दूरचे जेव्हा जवळ येते
तेव्हा खूपच चागले भासते..
आत्ता भासणे आणि असणे
यातील फरक ज्याचा त्यानेच
शोधायचा असतो….
पण शक्यतो शोध घेण्याच्या फंदात पडू
नये कारण…
हा शोध पुढे
अपघात ठरू शकतो…
— सतीश चाफेकर.
Author
Post Views: 8