सुरात गुंफले शब्द प्रेमाचे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 7, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 7, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 7, 2021
Category:
साहित्य - ललितद्वारकानाथ संझगिरीं यांनी वयाच्या २१ व्या वर्षी लिहिण्यास सुरवात केली. त्यांचे वडील जाहिरात क्षेत्रात होते , त्यामुळे त्यांच्याकडे सर्व वृत्तपत्रे येत असत त्या वाचनामुळे समाजात काय चालले आहे ह्यांचे त्यांना भान होते आणि या सर्व गोष्टींमधून त्यांना लिहणायची स्फूर्ती मिळाली.
December 7, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 7, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 7, 2021
Category:
साहित्य - ललितकांबळेंबद्दल आम्हाला काही वेळा हे खरंच चित्रकार असावेत का? अशी शंका येत असे. कारण त्यांनी स्वत:चा काम करताना फोटो दाखवला नाही. कधी कागदावर स्केचसुद्धा काढून दाखवलं नाही.
December 7, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteहिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या, त्या १९२९ मध्ये. रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली होती. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या. पूर्वी त्या मुख्यत: मुंबई केंद्रावरून गात असत.
December 7, 2021
Category:
साहित्य - ललितकर्मयोग या शब्दाला श्री समर्थ रामदासांनी फार महत्व दिलं आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरात चार प्रकारच्या शक्ती असतात आणि प्रत्येकाच्या शरीरात त्यातल्या एका शक्तीचा प्रभाव जास्त असतो.
December 7, 2021
Category:
साहित्य - ललितकामावर निघालेले बाबा पेपर चाळत असताना म्हणाले काय कलियुगात चाललय काही समजत नाही. दोन रुपयांसाठी मित्राचा खून केला आहे असे वाचून सांगत होते. ते गेल्यावर एक मुलगा आईला म्हणाला मी कसा आहे म्हणजे कसा वागतो चांगला वागतो ना . याच ऊत्तर आणखीन दहा वर्षांनी सांगते असे म्हणून आई आत मध्ये गेली.
December 6, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 6, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti