साद देते हलकेच सख्या
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 6, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 6, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 6, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 6, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteलता मंगेशकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो आयेगा आने वाला या गाण्यासाठी हे गाण इतकं प्रसिद्ध झालं की त्यांच्याकडे गाण्यासाठी रांग लागली.
February 6, 2022
Category:
लेखसंग्रहआपल्या आयुष्याची दोरी आपल्या मित्रांच्या हातात देताना अगोदर चांगले मित्र निवडणे, त्यांची चांगली पारख करण्याची जाणीव होणे जरुरीचे असते.
February 6, 2022
Category:
लेखसंग्रह“ज्ञानेश्वरीतील संगीत शास्त्र -एक चिकित्सक अभ्यास ” या अबोली अमोल सुलाखेंच्या PhD परीक्षेला विद्यापीठातील संगीत -नाटय विभागात उपस्थित राहण्याचा दुर्मिळ योग अमोल सुलाखे नामक “धबधबा ” मित्राने अलवार घडवून आणला. हे सादरीकरण वेगळेच होते. नेहेमीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नव्हते. निवेदनाला साथ होती -पार्श्वभूमीच्या पूर्व -ध्वनीमुद्रित तानपुऱ्याची ! साहित्य आणि संगीत क्षेत्रातील निवडक दिग्गज उपस्थित होते.
February 6, 2022
Category:
साहित्य - ललितजोपर्यन्त तुमची आई तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तिला जपा. तिला हवे नको ते बघा. गेलेले दिवस परत येत नाही. कारण आईची जागा कोणी दुसरे घेऊ शकत नाही.
February 6, 2022
Category:
साहित्य - ललितदवबिंदूचं मला नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे. आपल्या लहानशा अस्तित्वाच्या काळात तो किती डौलात चमकत असतो ! दररोज एक नवा बिंदू चमकताना दिसला कि किती प्रसन्न वाटतं. आपणही असेच असतो तर? दवबिंदू आणि लहान मुलं ही मला एकसारखी वाटतात नेहमी.
February 6, 2022
Category:
लेखसंग्रहदोन्ही मुलांना एकत्रच जेवायला देणे, स्वतंत्रपणे किंवा एकाचवेळी, एकत्र झोपवणे, यातले मतभेद एका जागी. आणि आपल्या बाळाला असं वाढताना, मोठं होताना पाहाणं, त्याच्या एकेक कला-गुणांचं संवर्धन होताना अनुभवणं, हे आपल्याला ज्या एकतानतेने करायचं असतं ना, ते जमत नाही जुळी असताना!
February 6, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteराजकारणात प्रवेश करण्याआधी रेगन रेडिओ, चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होते.
February 6, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti