ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteस्वतंत्र दिग्दर्शिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट २००३ साली आलेला ‘स्कूल’ होता जो हिंदीत बनवला गेला होता. हा मुलांचा चित्रपट होता. या आधी त्यांनी गोविंद निहलानी, डॉ. जब्बार पटेल इत्यादी चित्रपट निर्मात्यां बरोबर सहायक दिग्दर्शिका, उप-शीर्षक लेखीका म्हणून काम केले होते.
July 5, 2022