प्रेम
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2013
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो एक कणखर लढवय्या, ज्यांनी आपल्या धारदार शब्दांनी, ओजस्वी वाणीने महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पहाणार्या द्वेष्ट्यांना सळो की पळो करुन सोडलं.अत्रेंचा हजरजबाबीपणा, वाकचातुर्य आणि लोकांना तासनतास एकाच जागेवर खिळवून ठेवण्याची हातोटी काय असेल आणि होती, या प्रसंगामुळे अधोरेखीत होतं.
June 13, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 13, 2013
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनखरे तर शेतकर्यांना सरकारी कार्यालयात बोलाविण्याऐवजी सरकारनेच शेतकर्यांच्या दारात जायला पाहिजे. शेतकर्यांना घरपोच सगळी कागदपत्रे मिळायला हवीत, पात्र शेतकर्यांना कोणतीही दगदग न करता सगळी अनुदाने विनासायास मिळायला हवीत; परंतु तसे होत नाही
June 10, 2013
Category:
लेखसंग्रहलोच्या झाला रे हे नाटक ज्यांनी पाहिलं नसेल त्यांच्यासाठी केदार शिंदेंचा खोखो म्हणजे मनोरंजनाची आणि हास्याची पर्वणीच म्हणता येईल. कलाकारांच्या अभिनय गुणांसाठी आणि केदार शिंदेंच्या दिग्दर्शनासाठी खोखो नक्कीच उजवा ठरतो आणि पैसा वसूल झाल्याची भावना मनाला पटवून जाते..
June 10, 2013
Category:
लेखसंग्रहवीस वर्षांपूर्वी जेव्हा एका प्रसंगामध्ये लक्ष्या आणि तात्या विंचू यांच्या बाचाबाचीत इंस्पेक्टर महेश जाधव कडून बाहुलारुपी तात्या विंचूच्या कपाळात मध्यभागी गोळी लागून त्याचा मृत्यू होतो. इपाटलेला २ मध्ये याच तात्या विंचूचा आत्मा बाबा चमत्कार कडून पुन:रुजिवीत करण्यात येतो. याच तात्या विंचूचा २० वर्षांनंतर वावर या पृथ्वीवर कसा आहे त्याला नेमकं काय साध्य करायचं आहे,
June 10, 2013
Category:
लेखसंग्रहउर्जेचा प्रश्न सोडविण्याच्या नादात स्थानिकांचे दैनंदिन जीवन भकास आणि उजाड होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. अणुऊर्जानिर्मिती प्रक्रियेत हवा, पाणी, आणि पर्यावरण प्रदूषणासकट काही वेळा वैचारिक प्रदूषण होऊन स्थानिकांस व पोटापाण्याच्या व्यवसायास बाधा पोहोचार नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. जपानसारखी परिस्थिती निमार्ण झाल्यास त्याला कसे तोंड देणार? ह्यासाठी प्रकल्पा नजीकच्या नागरिकांचे जीवन सुरक्षित असणे गरजेचे आहे.
June 8, 2013
Category:
लेखसंग्रहदेशाच्या सुरक्षिततेला सर्वाधिक धोका नक्षलवाद्यांकडून असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हणूनच म्हटले आहे. मात्र, नक्षलवादाचा हा प्रश्न सोडविण्याचा मुद्दा त्यांनी बहुधा, निवडणुकीनंतर येणार्या पुढील सरकारवर सोडला असावा.छत्तीसगडमध्ये नक्षलवादाचा पुरता बीमोड करण्यासाठी तेथे ऑपरेशन ‘ग्रीन हंट’ पुन्हा नव्या जोमाने राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
June 8, 2013
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसमाजमनाला आज स्त्री – पुरूष यांचा एकत्रीतपणे विचार करायचा सोडून देत त्यांच्या स्वतंत्रपणे विचार करायला सुरूवात करायला हवी. तरच आपल्या देशात स्त्री- पुरूष समानता कर्या अर्थाने अस्तित्वात येईल.
June 7, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti