पाऊस
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 28, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 28, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 26, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 25, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 25, 2013
Category:
लेखसंग्रहअफगाणिस्तानात अमेरिकेने हस्तक्षेप केला त्याला अकरा वर्षे झाली. अलीकडच्या काळात अमेरिकेला सर्वाधिक काळापर्यंत गुंतवून ठेवणारे हे युद्ध ठरले. अगदी व्हिएतनामचे युद्धदेखील यापेक्षा कमी काळ चालले होते आणि त्यात झालेला खर्चदेखील अफगाणिस्तानच्या युद्धापेक्षा कमी होता.
June 24, 2013
Category:
साहित्य - ललितडोंगर दर्याच्या खोर्यात अत्यंत दिमाखाने उभे असलेले बाभुळगांव सार्या महाराष्ट्राचा एक गौरव असलेले एक आदर्श गांव! गावाच्या चारही दिशांनी निसर्ग सौंदर्य होत, झुलझुळ वहाणारी सरीता तिच्या जवळ असलेल घाटांच सौंदर्य जवळच उभे असलेले प्राचीन असे हेमाडपंती धाटणिचे श्रीशंकराचे मंदिर हे सारे खरेतर त्यागावाचे एक भूषण होते. घाटाचे पायर्याचे आधार घेऊन उभे असलेले तुळशिवृंदावन नदीची शोभा द्विगुणीत करीत होते.
June 20, 2013
Category:
लेखसंग्रहभारतात अनेक पुरस्कार सोहळे पार पडतात, मग त्यावर अनेक दिवस चर्चा रंगतात, नामांकनं कोणाला मिळाली आहेत, विजेते कोण? वगैरे; पण जर का पुरस्कार किंवा सन्मान राष्ट्रीय पातळीवरील असे, तर त्याविषयी अनेकांना आत्मियता वाटते तर अनेकांचा हिरमोड होतो आणि मग थेट पुरस्कार निवड समितीवर आरोपांच्या फैरी झडतात.
June 19, 2013
Category:
लेखसंग्रहएखाद्या व्यक्तीची प्रिय व्यक्ती (जीवलग माणूस) जेव्हा अडचणीत असेल त्यावेळी त्याचा सोबती किंवा जीवश्च-कंठश्च म्हणून त्याला वाचवण्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जातात. पण एवढं करुनही ज्यावेळी “ती व्यक्ती” कोणताच प्रतिसाद देत नाही तेव्हा तीचा जीवलग निराश, हाताश होऊन शेवटी हतबल होतो.
June 18, 2013
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसमाजाला आज खर्या गुरूजींची गरज आहे. संस्था चालकांना भरमसाठ पैसे देऊन या पवित्र पेशात घुसलेल्या; भावी पिढी बरबाद करणार्या आणि वरून गुरूजनाचे नकली कातडे पांघरलेल्या कोल्ह्यांना हाकलून शिक्षणाचे हे पवित्र क्षेत्र शुद्ध करायला “श्रीकृष्ण” म्हणून पुढे कुणी येईल का?
June 17, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 17, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti