पाऊस
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकापाऊस
June 7, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकापाऊस
June 7, 2013
Category:
लेखसंग्रहभारत भेटी नंतर चिनी पंतप्रधान आता पाकिस्तान भेटीवर आहेत.चीनच्या दक्षिण आशियातील परराष्ट्र धोरणात पाकिस्तानची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चीन-पाकिस्तानसोबतची अतूट मैत्री भारताने मान्य करावी. केवळ नवी दिल्लीची मर्जी राखण्यासाठी पाकिस्तानसोबतच्या संबंधात बाधा येणार नाही, असा इशारा चीनने दिला आहे.
June 6, 2013
Category:
साहित्य - ललितमोठ्या नातवाचा आज दहावा वाढदिवस. सर्व घर आनंदाने फुलून गेले होते. त्याचे मित्र मंडळी शेजारचे, काका मामा आत्या …..
June 5, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकृष्ण कमळ-
June 5, 2013
Category:
लेखसंग्रहपत्रात आपण आपले परखड आणि प्रांजळ विचार मांडून सरकारचे कुठे चुकते, कसा भ्रष्टाचार होतो, कसे चुकीचे निर्णय घेतले जातात, अणुउर्जेपेक्षा सौर उर्जा कशी स्वत आहे, सौर उर्जेचा वापर केल्याने वीज कशी स्वत मिळू शकते, निसर्गाचा पर्यायाने वातावरणातील तापमानाचा आणि पर्यावरणाचे रक्षण कसे चांगल्या रीतीने करता येते, विजेची बचत म्हणजेच वीज निर्मिती याचे विश्लेषण खुपच चांगल्या रीतीने केले आहे.
June 4, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाबागेतील तारका
June 1, 2013
Category:
लेखसंग्रहसचिन पिळगांवकर यांचा चित्रपट म्हणजे सर्वार्थाने वेगळा असतोच, आणि प्रेक्षकांची दाद सुद्धा त्यामुळेच मिळत रहाते हे त्यांनी दिग्दर्शित, निर्मिती केलेल्या चित्रपटांतून लक्षात येतं. नेमकं हेच वैशिष्ट्य हा चित्रपट पहाताना लक्षात येईल.
June 1, 2013
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहपहिल्याच सीजनपासून वादाच्या भोवर्यात असणार्या आयपीएल क्रिकेट २०-२० ने संशयाची, वादग्रस्ताची सुई ही कलाकार, राज्यकर्ते यांच्याकडे वळवली होतीच. कारण मॅचेसच्या झगमगाटाकडे, भव्य दिव्य रुपड्याकडे आणि चियर गर्ल्सकडे पाहिल्यावर बड्या व्यक्तींचा वरदहस्त असल्याशिवाय अशा बाबी शक्यच नाहीत.
May 30, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 30, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 30, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti