द्वादशलिंग स्तोत्रम् – ४
Category:
लेखसंग्रहदेवांचे खजिनदार असणाऱ्या भगवान कुबेरांनी भगवान श्री शंकराची उपासना केल्यानंतर त्यांच्या आनंदा करता भगवान शंकरांनी निर्माण केलेला जलप्रवाह म्हणजे नर्मदेची उपनदी कावेरी.
Category:
लेखसंग्रहदेवांचे खजिनदार असणाऱ्या भगवान कुबेरांनी भगवान श्री शंकराची उपासना केल्यानंतर त्यांच्या आनंदा करता भगवान शंकरांनी निर्माण केलेला जलप्रवाह म्हणजे नर्मदेची उपनदी कावेरी.
Category:
लेखसंग्रहशिवपार्वतींचा दिव्य स्वरूपाचे अभिवंदन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात..
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या विश्व मनोहर मुखकमलाचे वर्णन करीत असताना आचार्य श्री पुढे म्हणतात….
Category:
लेखसंग्रह“जवा आगळं काशी” अर्थात काशी पेक्षा देखील एक जव भर अधिक महत्त्व असलेले स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्र स्थित ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान परळी वैजनाथ.
Category:
लेखसंग्रहआई पार्वती आणि भगवान शंकरांच्या लोकविलक्षण एकात्मतेचे वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात…
Category:
लेखसंग्रहभगवान श्री वैकुंठनाथांच्या अनुपमेय सौंदर्याचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात..
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीवैकुंठनाथ श्रीहरीच्या स्तवन स्वरूपात पूज्यपाद भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी ज्या विविध रचना साकारलेल्या आहेत त्यापैकी एक अत्यंत सुंदर, मनोज्ञ, भावगर्भ आणि लोकप्रिय रचना म्हणजे श्रीहरी स्तुति.
Category:
लेखसंग्रहभगवान शंकरांच्या या बारा दिव्य ज्योतिर्लिंगांपैकी पाच वैभवशाली स्थाने महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यापैकी बालाघाटच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गरम्य परिसरात विराजमान असणारे वैशिष्ट्यपूर्ण स्थान म्हणजे श्रीक्षेत्र औंढा नागनाथ.
Category:
लेखसंग्रहभगवती आई पार्वती आणि भगवान शंकरांच्या चरण कमलांवर एकत्रित वंदन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दरचना करतात..
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सांगत असताना प्रस्तुत श्लोकामध्ये आचार्य श्री म्हणतात…
Copyright © 2025 | Marathisrushti