p-2230-ragda
खाद्ययात्रा

रगडा पॅटिस

Category:

 

पॅटिससाठी उकडून घेललेले बटाटे सोलून किसून घ्यावेत. त्यात हिरवी मिरची, लसूण, आले व जिरे वाटून घालावेत. चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे. हा बटाट्याचा गोळा थोडा चिकट वाटल्यास ब्रेडचे दोन तुकडे थोडे ओले करून कुस्करून घालावेत.

  March 7, 2017


p-2214-makai-pattice
खाद्ययात्रा

मकई पॅटिस

Category:

 

बटाटे व कणसाचे दाणे उकडून घ्या. उकडलेल्या कणसाच्या दाण्यात हिरवी मिरची पेस्ट, मीठ, साखर घालून सुकी भाजी परतून घ्या. चवीनुसार लिंबूरस घाला.

  March 7, 2017


p-2123-gulpapdi
खाद्ययात्रा

सुकडी (गुजराती गुळपापडी)

Category:

 

तुपावर कणीक खमंग भाजावी. गॅस बंद करून गूळ घालावा. एकजीव झाल्यावर खसखस बडीशेप पेरून थापावं, कापावं. तिखट पदार्थ (देशी – विदेशी) खमीरी रोटी कणकेच्या घरगुती केकमध्ये दिल्याप्रमाणे, कणीक आंबवून घ्यावी.

  March 6, 2017