p-2360-Vadi-che-Sambhar
खाद्ययात्रा

वडीचे सांबार

Category:

 

डाळीच्या पिठात चवीप्रमाणे हळद, तिखट, मीठ व आलेलसूणचे वाटण व दीड कप पाणी घालून भिजवा. गॅसवर कढईत ते मिश्रण घालून शिजवा. घट्ट झाले, की तेल लावलेल्या थाळीत थापा. त्याच्या वड्या पाडा.

p-2145-dal-dhokli
खाद्ययात्रा

डाळ ढोकळी

Category:

 

वर दिलेलं साहित्य वापरून चविष्ट आमटी तयार करावी. भिजवलेली कणीक मळून पातळ लाटून शंकरपाळे कापावे. उकळत्या आमटीत उकळावं. बाऊलमध्ये घालून वर लिंबाचा रस व तूप घालून द्यावा. वनडिश मिल आहे. चक्कीची भाजी दीड कप कणीक तिखट मीठ हळद, थोडं तूप, पाणी घालून घट्ट भिजवावी. चिमूट बेकिंग पावडर ऐच्छिक आहे

http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2017/04/p-2386-tiranga-kulfi.jpg
खाद्ययात्रा

तिरंगी कुल्फी

Category:

 

दूध उकळून निम्मं झाल्यावर कॉर्नफ्लोअर, साखर व वेलची पूड टाकून उकळा. उकळी आल्यावर ढवळत चार-पाच मिनिटं शिजवा. याचे तीन भाग करा. एकाच पाण्यात विरघळलेलं केशर, एकात पिस्त्यांची पेस्ट व चिरलेले पिस्ते टाका व एक भाग सफेदच राहू द्या.