प्रेम …
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 31, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 31, 2017
Category:
लेखसंग्रहकाश्मीर खोर्यामधील चकमकीच्या ठिकाणी पोहोचून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तान काश्मिरी युवकांना चिथावणी देत असून, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत ३१ मार्चला केला. राजनाथसिंह म्हणाले की, दहशतवादाविरोधात लष्कर योग्य पद्धतीने कारवाई करीत असून, त्यात नक्कीच यश मिळेल.
May 31, 2017
Category:
लेखसंग्रहऐंशीच्या दशकापर्यंत भारताकडे फक्त आयएनएस विक्रांत ही एकच विमानवाहू युद्धनौका होती. हिंदी महासागरावर आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी आणखी एका युद्धनौकेच्या शोधात भारत होता. अंतिमतः ब्रिटनच्या एचएमएस हार्मिसची खरेदी ४६५ मिलियन डॉलर्सला केली गेली. आणि भारतीय नौदलाच्या गरजांनुसार नूतनीकरण होऊन ती आयएनएस विराट म्हणून सेवेत रुजू झाली. विराट आपली सेवा योग्य पद्धतीने देण्यात यशस्वी झाली होती. भारतीय नौदलात दाखल झाल्यानंतर विराटची पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली.
May 31, 2017
Category:
कथा साहित्य - ललितएकदा एक वाघ आणि वाघीण पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली.
May 31, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 31, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 31, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 31, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 31, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 31, 2017
Category:
लेखसंग्रहगेली तीस वर्षे नारळाच्या खोबर्याला, खोबरेल तेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर त्याचे ग्रह पालटले आहेत. दिवसागणिक वाढत असलेल्या अल्झायमर या रोगावर जालीम उपाय म्हणून खोबरेल तेलाला आता महत्त्व आलेले आहे.
May 30, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti