बॉलीवुड अभिनेत्री विद्या सिन्हा
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteविद्या सिन्हा यांचे वडील राणा प्रताप सिंह हे फिल्म निर्माता होते. विद्या सिन्हा यांना वयाच्या १८ व्या वर्षी मिस मुंबईचा किताब मिळाला होता. विद्यासिन्हा यांचे १९७४ साली आलेल्या रजनीगंधा व नंतर छोटीसी बात या दोन चित्रपट गाजले होते.
May 21, 2019