ब्रम्हांडातील ग्रहतारे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 23, 2019
Category:
लेखसंग्रहसमोर बर्फाचा पसरलेला समुद्र व त्याच्या मध्यात चिंचोळा स्वच्छ निळ्या पाण्याचा ओहोळ, भ्रर दुपारच्या १ वाजताच्या उन्हात चकाकत होता. त्या पाण्यापर्यंत पोहचण्यास बर्फाच्या पायऱ्या. मुंगीच्या पावलाने लेकच्या काठावर येऊन ध्यानस्थपणे १० मिनिटे उभा होतो. मनाला मिळालेल्या अविस्मरणीय शांतीच्या वलयात पूर्णपणे डुबून गेलो होतो. गोठलेल्या बर्फात हे पाणी कसे राहते, हा निसर्ग चमत्कारच.
May 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 23, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रत्येक नटाला मोह पडावा अशी भूमिका म्हणजे “नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकरांची..“ती वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर यशवंत दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले.
May 22, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteय.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) हे मराठीतील उत्तम लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या होत्या..
May 22, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा प्रसिद्ध संगीतसमीक्षक, संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इ. विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे.
May 22, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 22, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 22, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 22, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti