का असा धांवतोस तूं , नशिबाच्या मागें मागें
यत्न होता भगिरथी, नशिब येईल संगे...१,
प्रयत्न होतां जोमाने, दिशा दिसताती तेथें
यशाचे ध्येय सदैव, योग्य मार्गानें मिळते.....२,
प्रयत्न करूनी बघा, ईश्वर देखील मिळेल
इच्छा शक्ति प्रभावानें, नशीबही बदलेल...३
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
का असा धांवतोस तूं , नशिबाच्या मागें मागें
यत्न होता भगिरथी, नशिब येईल संगे…१,
प्रयत्न होतां जोमाने, दिशा दिसताती तेथें
यशाचे ध्येय सदैव, योग्य मार्गानें मिळते…..२,
प्रयत्न करूनी बघा, ईश्वर देखील मिळेल
इच्छा शक्ति प्रभावानें, नशीबही बदलेल…३
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Post Views: 43