आळशी उंट आणि हुशार कोल्हा
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितफार फार वर्षांपूर्वी एका वाळवंटात एक उंट राहात होता. भगभगीत वाळवंटात पोटापाण्यासाठी उंटाला खूप भटकावे लागत असे. एकदा त्याला आपल्या पूर्वजन्मातल्या काही गोष्टी आठवल्या. पूर्वजन्मी आपण खूप जपतप केले. खूप पुण्य जमा झाले.