प्रियदर्शिका
Category:
साहित्य - ललितप्रियदर्शिका हे चार अंक असलेले श्रीहर्षांचे एक नाटक आहे. याचे प्रियदर्शिका हे नाव नाटकाच्या नायिकेच्या म्हणजे प्रियदर्शका च्या नावाच्या आधारावर केले आहे. हे नाटक महाकवी कालिदास यांच्या मालविकाग्निमित्र या नाटकाने प्रभावित असलेले हे नाटक आहे. यामध्ये वत्स देशाचा सम्राट उदयन आणि राजा दृढवर्मा यांची कन्या प्रियदर्शिका च्या प्रणयकथेचे अत्यंत सरळ आणि रोचक वर्णन मनोहारी पद्धतीने केलेले आहे.
June 11, 2026