(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

बेशिस्तीचे बळी!

ID: 92732

प्रकाशन दिनांक :- 30/01/2005

महाराष्ट्रासह संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीत मग्न असतानाच सातारा जिल्ह्यातील वाईजवळ असलेल्या मांढरदेव काळुबाई यात्रेत मात्र मृत्यूने आपले तांडव दाखवायला सुरुवात केली होती. अखेर अडीचशेपेक्षा अधिक बळी घेऊनच हे तांडव शांत झाले. चेंगराचेंगरीत इतक्या मोठ्या प्रमाणात जीवहानी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचे सावट पसरले.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -92732)

pd - January 30, 2005

md - March 27, 2026

Status - publish

बेसन लाडू

ballawacharya 
ID: 21007
साहित्य : ३ वाट्या हरबऱ्याच्या डाळीचे रवाळ पीठ दीड वाटी डालडा तूप पाव वाटी दूध ३ वाटचा पिठीसाखर ७-८ वेलदोड्यांची पूड अर्धा जायफळ पूड २५ ग्रॅम बेदाणा १० ग्रॅम काजूचे काप कृती : तुपावर डाळीचे [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: Batch-01 besan ladoo C-## C-ballawacharya
(PID -21007)

pd - May 2, 2016

md - March 12, 2026

Status - publish

बेसिक रेड (टोमॅटो) ग्रेव्ही

ID: 36512
पातेल्यात तेल घेऊन त्यात आलंलसूण पेस्ट टाकावी. थोडे पाणी घालून मिश्रण उकळल्यावर, पारदर्शक झाल्यावर टोमॅटो प्युरी, काजू, मगज पेस्ट घालून थोडेसे पाणी व तमालपत्र घालावे. मिश्रणाला तेल सुटल्यावर सर्व मसाले, मीठ घालून पुन्हा उकळी येईस्तोवर किंवा तेल सुटेस्तोवर परतावे. थंड केल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-संजीव वेलणकर
(PID -36512)

pd - February 3, 2017

md - May 12, 2026

Status - publish

बेस्ट दिन

ID: 95598
दरवर्षी मुंबईत ७ ऑगस्ट हा दिवस बेस्ट-दिन म्हणून साजरा केला जातो. उपनगरी रेल्वेच्या बरोबरीने मुंबईकर प्रवाशांची जीवनवाहिनी बनलेली ‘बेस्ट’ सेवा मुंबई महानगर पालिकेने ताब्यात घेतल्याला आज ७४ वर्षे पूर्ण झाली. मुंबईत वीज व ट्राम सेवा [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95598)

pd - August 7, 2021

md - March 27, 2026

Status - publish

बेस्ट बिफोर…..!

ID: 51431
२४ डिसेंबर १९८६ रोजी राष्ट्रपतींनी “ग्राहक संरक्षण कायदा – १९८६” वर स्वाक्षरी केली. या निमित्ताने आपण दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. पण एक जागरूक ग्राहक म्हणून आपण त्याचा किती उपयोग करतो? [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -51431)

pd - December 28, 2016

md - March 25, 2026

Status - publish

बैंक पैसे देत नसल्यामुळे वैतागलेल्या नवर्‍याची गोष्ट

Guest Author 
ID: 100589
बैंक पैसे देत नसल्यामुळे वैतागलेल्या नव-याने आपल्या पत्नीला लिहिलेली कविता…. (पत्नीने घरखर्चात व डामडौलात काटकसर करावी यासाठी पतीचा हा अट्टाहास) “लाडके” कशासाठी गं तू नवे नवे “कपडे” शिवतेस? अगं.. जुन्या साड्यांमध्ये तर तू “अप्सरा” दिसतेस! [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-Guest Author oldsite
(PID -100589)

pd - December 13, 2016

md - March 27, 2026

Status - publish

बैठक आणि नॉनव्हेज

ID: 51433
भाऊसाहेबांची पदोन्नती रावसाहेब म्हणून झाली. त्यामुळे स्वाभाविकच त्यांना आकाश ठेंगणे झाले.धोनीने पहिला हेलिकॉप्टर शॉट मारल्यावर त्याला जसा आनंद झाला असेल तसाच रावसाहेबांना झाला. त्यांना मोठे ऑफिस भेटले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-सुरेश वांदिले oldsite
(PID -51433)

pd - August 2, 2013

md - March 25, 2026

Status - publish

बैठे बैठे सावधान

ID: 41879
शाळेच्या शारीरिक शिक्षणाच्या तासाला असं काहीसं ऐकल्याचं आठवत असेल नं? अशी सूचना येताच पाठकणा ताठ करून आणि सावरून बसलं जायचं. बसणं…..आपल्याला नित्यानेमाची असलेली क्रिया. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. परीक्षित सच्चिदानंद शेवडे oldsite
(PID -41879)

pd - December 28, 2017

md - March 14, 2026

Status - publish

बैल आणि खेचर

ID: 134875
एक श्रीमंत जमीनदार शेतकरी होता. आपल्या बायका-मुलांसह तो शेतावरच राहात असे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. फक्त हे ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगायचे नाही, असे त्याच्यावर बंधन होते. त्याने ते ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगितले तर त्याच्या वाट्याला मृत्यू येणार होता. त्यामुळे हे रहस्य त्याने कुणालाच कळू दिले नव्हते. पण या भाषिक देणगीमुळे त्याला पशु-पक्ष्यांच्या भावभावना चटकन समजायच्या. गोठ्यातले वासरू भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याच्या आईचा धावा करते आहे; घोड्याला कंटाळा आला आहे, त्याला चक्कर मारून आणली पाहिजे हे त्याला चटकन कळायचे. मांजरांची भांडणं, कोंबड्यांचा कलकलाट, पक्ष्यांचे गुंजन यातला भावार्थ त्याला समजायचा. [...]
Category: कथा बाल-साहित्य साहित्य - ललित
Tags: C-गोष्टींची गुहा C-बालसाहित्य C-शेखर आगासकर
(PID -134875)

pd - October 22, 2025

md - April 17, 2026

Status - publish

बैलपोळा स्पेशल पुरणपोळी

ID: 36308
श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.' [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-संजीव वेलणकर today’s topic
(PID -36308)

pd - February 3, 2017

md - May 12, 2026

Status - publish

बॉडीबिल्डींगमधील सुवर्ण पदक !

ID: 75376

श्री संतोष भिवंदे या तरुणाचे बॉडीबिल्डींग मधील स्वप्न ऐन पन्नाशीत लखलखत्या सुवर्णपदकाने झाले हे श्री अनुप दळी यांच्या दिनांक १५ जानेवारी, २०१४च्या दैनिक ‘प्रत्यक्ष’ मधील राष्ट्रगंगेच्या तीरावरील सदरात एका स्पेशल लेखाद्वारे वाचण्यात आले. या नेत्रदीपक यशा बद्दल श्री संतोष भिवंदे यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील स्वप्नपूर्तीसाठी अनिरुद्ध शुभेच्छा..!! 
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -75376)

pd - January 22, 2014

md - May 7, 2026

Status - publish

बॉनसाय

ID: 114090
बॉनसाय हा कुणासाठी केवळ एक छंद होऊ शकतो तर कुणासाठी स्वतंत्र व्यवसायही होऊ शकतो याचा प्रसार चीनमधून जपान व नंतर जगभरात झाला. [...]
Category: लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: C-28-M-B c-oldsite C-मराठी विज्ञान परिषद
(PID -114090)

pd - October 19, 2015

md - March 31, 2026

Status - publish

बॉनसायची निर्मिती…..

ID: 121787
बॉनसाय ट्रेमध्ये भरण्यासाठी चांगल्या प्रतीची माती, वाळू आणि चांगले कुजलेले सेंद्रिय खत किंवा गांडूळखत १:१:२ या प्रमाणात एकत्र करतात. बॉनसाय ट्रेच्या तळाशी जादा पाणी वाहून जाण्यासाठी चार-पाच छिद्रे असतात. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-शेखर आगासकर
(PID -121787)

pd - October 23, 2015

md - April 1, 2026

Status - publish

बॉनसायचे प्रकार

ID: 114092
बॉनसायच्या आकारानुसार त्यांचे चार प्रकारांत वर्गीकरण करता येते. मोठे बॉनसाय दोन -तीन फूट उंचीचे असते. मध्यम बॉनसाय एक- दोन फूट उंचीचे असते. मिनिएचर बॉनसाय दोन ते सहा इचं उंच असते. [...]
Category: लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: C-28-M-B c-oldsite C-मराठी विज्ञान परिषद
(PID -114092)

pd - October 20, 2015

md - March 31, 2026

Status - publish

बॉनसायसाठी रोपे

ID: 121789
बॉनसाय तयार करण्याच्या दोन मुख्य पायर्‍या आहेत. पहिली पायरी म्हणजे निवडलेले रोप बॉनसाय बनवण्यासाठी तयार करणे आणि दुसरी पायरी म्हणजे बॉनसाय बनवणे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-शेखर आगासकर
(PID -121789)

pd - October 24, 2015

md - April 1, 2026

Status - publish

बॉबी तल्यारखान

ID: 87817
पारसी समाजाचे भारतीय क्रिकेटला मोठे योगदान आहे. पॉली उम्रीगर, नरी काँट्रॅक्टर हे दोन कर्णधार भारताला दिले ते पारशानीच. अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान हे सुद्धा पारशी. मंगेश पाडगावकरांसारखा जाड चष्मा आणि दाढी असलेले हे एक महान समालोचक होते. बॉबी तल्यारखाननी एकदा तंत्रशुद्ध फलंदाज विजय़ मर्चंटची खिल्ली उडवली होती. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87817)

pd - July 13, 2021

md - May 7, 2026

Status - publish

बॉबी’ चित्रपटाची ४८ वर्षं

ID: 95681
हा चित्रपट काढण्यास राजकपूर यांना प्रवृत होण्यास एक कॉमिक जबाबदार आहे. राजकपूर नेहमी आर्ची कॉमिक्स वाचत असत, एक दिवस ते कॉमिक वाचत असताना त्यांतील एक संवाद त्यांना वाचण्यास मिळाला तो होता 'यू आर टू यंग टू फॉल इन लव’ - ये उम्र नहीं है प्यार की. हा संवाद वाचून त्यांच्या डोक्यात वीज चमकल्या सारखे झाले व बॉबीची कल्पना आली. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95681)

pd - September 28, 2021

md - March 27, 2026

Status - publish

बॉम्बस्फोट आणि राजकारण

ID: 112745

१३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.



बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यास पुरेशी आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही दाव्यावर मुंबईकरांनी विसंबून रहाण्याचे कारण नाही.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112745)

pd - July 14, 2011

md - March 31, 2026

Status - publish

बॉम्बे चे मुंबई – २६ वर्षे पूर्ण

ID: 96408
अनेक वर्षा पासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96408)

pd - May 4, 2022

md - March 27, 2026

Status - publish

बॉम्बे टू गोवा – ५२ वर्षे पूर्ण

ID: 116914
एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे 'बॉम्बे टू गोवा' या चित्रपटातील 'देखा ना हाय रे सोचा ना हाय रे' हे गाणं. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-संजीव वेलणकर oldsite
(PID -116914)

pd - April 12, 2024

md - April 1, 2026

Status - publish