बालपणातील खुब्याच्या सांध्यांचे विकार
ID: 53739
पूर्वी या सांध्याला प्लॅस्टरमध्ये ठेवावे लागे. आता निरनिराळे स्पिण्टस् पट्टेही उपलब्ध आहेत. बरेच महिने योग्य प्रकारे बांधून ठेवल्यास हे सांधे पुन्हा योग्य प्रकारे तयार होऊन सर्वांसारखे होतात. बरेच महिन्यांनी जर उखळीची वाढ व्यवस्थित होत नसेल तर शस्त्रक्रियाही करतात. जन्मानंतर नाळ कापल्यावर येथे जंतूसंसर्ग होऊ शकतो. हे जंतू जर रक्तावाटे खुब्याच्या सांध्यात गेले तर तेथे पू निर्माण होऊन सांधा दुखू लागतो. याचे निदान त्वरित करून हा पू शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागतो नाहीतर हा सांधा पूमुळे कायमचा खराब होऊन निखळतो त्यानंतर आयुष्यात याची वाढ खुंटते. [...]
Category:
लेखसंग्रह
Tags:
05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
pd - May 21, 2023
(PID -53739)
pd - May 21, 2023
md - March 25, 2026
Status - publish