(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

फ्लोटिंग स्कुल – तरंगणारी शाळा

ID: 121667
आज सुमारे 10 वर्षांनंतर सुद्धा ब्राझील सफरीवरील अमेझॉन नदीची विशालता तिचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सृष्टी आजही डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते. ऑब्रिगडो म्हणजे धन्यवाद आणि अमिगो म्हणजे मित्र हे दोन पोर्तुगीज शब्द पण कायम लक्षात राहिलेत. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-प्रथम रामदास म्हात्रे
(PID -121667)

pd - September 26, 2019

md - April 1, 2026

Status - publish

फ्लोरा फाऊंटन

ID: 51387
मुंबईचा फोर्ट परिसर, त्या परिसरातल्या त्या दगडात घडवलेल्या भव्य, देखण्या वास्तूतलं सौंदर्य सुमारे दिडेकशे वर्ष उलटून गेली तरी मनाला मोहवतं. कोणत्याही प्रकारची फारशी देखभाल नसतानाही आपली नजर खिळवून ठेवायचं सामर्थ्य त्या वास्तूंमधे आहे. या परिसरातील एकेका इमारतीची अदब, दबदबा(दहशत नाही) जाणवतो. त्या इमारतींमध्ये जाणीवपूर्व जपलेली सौंदर्यदृष्टी आंधळ्यालाही दिसेल. कोणत्याही इमारतीच्या प्रवेशदारावरची एखादी नजाकतभरी कमान असो वा वरच्या मजल्यावरच्या एखाद्या लहानश्या झरोख्याचं डिझाईन असो, सौंदर्याची जाणीव ठेवलेली आपल्याला लक्षात येते.. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51387)

pd - February 25, 2019

md - March 25, 2026

Status - publish

ब…..’

ID: 27894
माझ्या गावांत आणि आमच्या बोली भाषेत आईला फक्त ' ब ' म्हणून हाक मारतात. मी माझ्या आईला जरी आई म्हणत असलो तरी माझ्या सगळ्या काकूंना ब या नावानेच हाक मारतो. खरं म्हणजे आमच्या आगरी संस्कृती मध्ये आजही गावोगावी एकत्र कुटुंब पद्धती आहे. मला एकूण चार काका असल्याने आणि एका काकाला दोन बायका असल्याने मला पाच ब होत्या. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -27894)

pd - June 2, 2021

md - February 17, 2026

Status - publish

बँक आणि छोटे उद्योजक

ID: 51389
उद्योजक म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर खरी सहाय्यभूत ठरले, ती बँक उद्योजक आणि बँक यातील अतूट नाते व्यक्त केले आहे 'त्रिगुण टुर्स'चे प्रवीण दाखवे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51389)

pd - April 16, 2023

md - March 25, 2026

Status - publish

बँक ऑफ बडोदा

ID: 95552
बँकेचे पहिली शाखा मांडवी (बडोदा) मध्ये उघडली गेली. दोनच वर्षात बँकेने दुसरी शाखा अहमदाबाद इथे काढली गेली. त्यानंतर मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली इथे बँकेने शाखा काढल्या. बँक खऱ्या अर्थानी वाढली ती दुसऱ्या महायुद्धानंतर. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95552)

pd - July 20, 2021

md - March 27, 2026

Status - publish

बँक ऑफ महाराष्ट्रचा स्थापना दिन

ID: 95654
मराठी लोकांची आणि या लोकांच्या घराघरात पोचलेली एक राष्ट्रीयीकृत बॅंक म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रची एक वेगळी ओळख आहे. तिचे मुख्यालयही पुण्यासारख्या शहरात दिमाखदारपणे उभे आहे. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95654)

pd - September 16, 2021

md - March 27, 2026

Status - publish

बँक कर्मचारी – विशेषतः कॅशियर्स यांची देशसेवा

Guest Author 
ID: 121669
देशहितासाठी ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला पण त्याच्या अंमलबजावणीत अमूल्य योगदान दिले बँक कॅशियर्सनी ! प्रचंड गर्दी, ताणतणाव, चिडलेल्या, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे ग्राहक – ग्राहक नाहीत तर अनोळखी माणसं यांच्या लांबच लांब [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD C-Guest Author c-oldsite
(PID -121669)

pd - November 12, 2016

md - April 1, 2026

Status - publish

बँक रे बँक !

ID: 40134
बँकेची भलीमोठी इमारत, काऊंटर नावाच्या भिंतीमागे निर्विकार चेहेऱ्याने लाखांच्या रकमा मोजत बसलेले बँक कर्मचारी नावाचे स्थितप्रज्ञ, ती भिंत ओलांडून आत शिरण्याचे धाडस करून बँकेचे व्यवहार करणारी काही कर्तृत्ववान माणसं, टोकन नावाचे बऱ्यापैकी वजन असलेले पितळी [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-श्रीकांत पोहनकर oldsite
(PID -40134)

pd - June 10, 2016

md - March 14, 2026

Status - publish

बंकर बार्ज अ‍ॅंड ब्लॅक मनी

ID: 121671
माझ्या दुसऱ्या जहाजावर मी फोर्थ इंजिनियर म्हणून जॉईन झालो होतो. जहाजासाठी लागणारे इंधन ज्याला शिपिंग इंडस्ट्री मध्ये बंकर फ्युएल असे सुद्धा म्हटले जाते, यामध्ये हेवी फ्युएल ऑइल म्हणजे क्रूड ऑइल पेक्षा थोड्या चांगल्या प्रतीचे ऑइल, जे रिफायनरी मधून फिल्टर होणारे काळे तेल असते ज्याला इंजिन मध्ये वापरण्याअगोदर जहाजावर प्यूरिफाय करून त्यातील पाणी आणि कचरा वेगळा करून सुमारे 125 °c पेक्षा जास्त गरम करावे लागते. तसेच डिझेल किंवा मरीन गॅस ऑइल अशा प्रकारच्या इंधनांचा समावेश असतो. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-प्रथम रामदास म्हात्रे
(PID -121671)

pd - July 18, 2021

md - April 1, 2026

Status - publish

बकवास नियोजनातील फोलपणा

ID: 92896

गेल्या आठवड्यात पावसाने वऱ्हाडाचा तुरळक भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले. मुंबई आणि कोकण या किनारपट्टीवरील प्रदेशात तर पावसाने विनाशकारी तांडवनृत्य केले. गेल्या 140 वर्षांचा विक्रम मोडणाऱ्या पावसाने मुंबईचे तथाकथित सौंदर्य पार धुऊन काढले.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -92896)

pd - July 31, 2005

md - March 27, 2026

Status - publish

बकासुराची गोष्ट

ID: 134725
कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत. ते ती भिक्षा कुंतीकडे देत. [...]
Category: कथा बाल-साहित्य साहित्य - ललित
Tags: C-गोष्टींची गुहा C-बालसाहित्य C-शेखर आगासकर
(PID -134725)

pd - December 25, 2024

md - April 13, 2026

Status - publish

बकासुराची गोष्ट

ID: 110441
कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत. ते ती भिक्षा कुंतीकडे देत. त्यातला एक भाग ती भीमाला देई आणि बाकीच्या भागात कुंती, धर्मराज, अर्जुन, नकूल आणि सहदेव आपला उदरनिर्वाह करीत. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -110441)

pd - October 17, 2024

md - March 27, 2026

Status - publish

बकासूरी कोरोना

ID: 27896
गेले वर्षभर कोरोनाला सहन केलं, नंतर त्याचा प्रभाव कमी झाला. जरा कुठे परिस्थितीत सुधारणा होते आहे असं वाटेपर्यंत पुन्हा त्याने डोकं वर काढलं. सर्व सामान्य जनतेला लाॅकडाऊनच्या 'काळ्या पाण्या'च्या शिक्षेला सामोरे जावे लागले. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -27896)

pd - February 9, 2022

md - February 17, 2026

Status - publish

बँकिंग विनोद

ID: 51391
→ जर पैसे झाडाला लागत नाहीत तर बँकांच्या “शाखा” का असतात?? → बँकर्स कधीच कंटाळत नाहीत, त्यांचा फक्त ‘इंटरेस्ट’ कमी होतो. → नोटाबंदीचा एक फायदा झाला की आपल्याला विभागातील सर्व ATM चा व त्या निमित्ताने [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51391)

pd - November 27, 2022

md - March 25, 2026

Status - publish

बकुळीची ओंजळभर फुले

ID: 102862
बकुळीची ओंजळभर फुले, तू देतां हातांत,– विसरून आपुले भान सारे, उभी राहिले अंगणात,–!! सुवास त्यांचा आसमंती, जरी ती असती ओंजळीत, बाहेरील जगाहून अधिक, दरवळ उरला माझ्या मनात,–!!! चोरटी ती भेट आठवे, लज्जेचे पांघरूण भोवती, संकोचांचे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-हिमगौरी कर्वे oldsite
(PID -102862)

pd - June 18, 2019

md - March 27, 2026

Status - publish

बगळा या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया

ID: 63065
बगळा' मी आधी जे लिहिलं होतं जितकं लिहलं होतं ते सगळं रोमन मराठीतून. वाचताना कधी कधी माझं मलाच ते आप लिखे खुदा पढे सारखं व्हायचं . ते तसं बाड टाईप करायला सुद्धा कुणी घेत नव्हतं. मग आम्ही ते टाईप करण्यासाठी सोपं व्हावं म्हणून स्वतः हातानी लिहायचं ठरवलं. आणि महेशने ते मुद्धाम मला तसं सांगितलं की कुणी करण्यापेक्षा तूच कर. मग हातानी लिहीत असताना बऱ्याच वेळेला त्यात सुधारणा होत गेली. काही नवं सुचलेलं टाकता आलं आणि जुनं आता जून वाटत होतं ते माझं मलाच उडवता आलं. थोडक्यात साधारण महिनाभर चाललेलं हे काम आमच्या पथ्यावर पडलं. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-प्रसाद कुमठेकर oldsite
(PID -63065)

pd - November 14, 2017

md - March 25, 2026

Status - publish

बगळा’ या कादंबरीचा वीणा गवाणकर यांनी घेतलेला आस्वाद

Guest Author 
ID: 92140
“बगळा” या प्रसाद कुमठेकरांच्या कादंबरीचा ज्येष्ठ साहित्यिक चरित्रकार वीणा गवाणकर यांनी घेतलेला आस्वाद [...]
Category: परिचय – परिक्षण साहित्य - ललित
Tags: 27-M-Sahitya-A C-Guest Author oldsite
(PID -92140)

pd - August 6, 2017

md - March 27, 2026

Status - publish