No Picture
परिचय – परिक्षण

बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ – वाचन आणि चर्चा

Category:

 

“बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या” ही उदगिरी बोलीभाषेतील प्रसाद कुमठेकर यांची आगळी वेगळी कादंबरी. गाव जीवनाचा थांग शोधणाऱ्या या कादंबरीचे ‘वाचन आणि चर्चा’ असा कार्यक्रम २० जानेवारी २०१८ रोजी पु.ल. देशपांडे कला अकादमी येथे पार प्रकाशन द्वारा आयोजित केला गेला.

No Picture
साहित्य - ललित

बगळा या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया

Category:

 

बगळा’ मी आधी जे लिहिलं होतं जितकं लिहलं होतं ते सगळं रोमन मराठीतून. वाचताना कधी कधी माझं मलाच ते आप लिखे खुदा पढे सारखं व्हायचं . ते तसं बाड टाईप करायला सुद्धा कुणी घेत नव्हतं. मग आम्ही ते टाईप करण्यासाठी सोपं व्हावं म्हणून स्वतः हातानी लिहायचं ठरवलं. आणि महेशने ते मुद्धाम मला तसं सांगितलं की कुणी करण्यापेक्षा तूच कर. मग हातानी लिहीत असताना बऱ्याच वेळेला त्यात सुधारणा होत गेली. काही नवं सुचलेलं टाकता आलं आणि जुनं आता जून वाटत होतं ते माझं मलाच उडवता आलं. थोडक्यात साधारण महिनाभर चाललेलं हे काम आमच्या पथ्यावर पडलं.

No Picture
कथा

पैलं …जे आसन ते

Category:

 

मरेंगे लेकिन किसीको मानलेली बहीण नहीं करेंगे! जे मजसंग हुलालतं ते पैली बार हुलालतं का हुलालता? कुणामुळं हुलालतं ? अन आकिरला झालं त झालं काय ? तेच समदं लिव्हलं हाय

No Picture
साहित्य - ललित

पैलं …जे आसन ते

Category:

 

मरेंगे लेकिन किसीको मानलेली बहीण नहीं करेंगे! जे मजसंग हुलालतं ते पैली बार हुलालतं का हुलालता? कुणामुळं हुलालतं ? अन आकिरला झालं त झालं काय ? तेच समदं लिव्हलं हाय

प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बगळा’ या कादंबरीचं अभिवाचन
परिचय – परिक्षण

प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बगळा’ या कादंबरीचं अभिवाचन

Category:

 

बगळा लेखक :- प्रसाद कुमठेकर पार पब्लिकेशन्स किंमत :- ३०० रुपये खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी २०% सोडत संपर्क करा paar.publications@gmail.com

No Picture
साहित्य - ललित

“येडी बाभळ”

Category:

 

प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या येऊ घातलेल्या कथासंग्रहातून साभार ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ पार पब्लिकेशन्स