(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

पुलंचे मानसपुत्र

ID: 65024
पुलंच्या नंतर काही वर्षांतच त्यांचे सगळे मानसपुत्रही इहलोक सोडून परलोकवासी झाले. परवाच पुलंच्या एकशे तिनव्या जयंतीनिमित्त त्यांचे सगळ्यांचे नातू शिल्लक मुलं पणतू सगळ्यांनी एकत्र गेट टुगेदर केलं होतं. साक्षात सरस्वतीने आणि रंगशारदेने त्यांच्या सगळ्यांवर अमृत वर्षाव केला. आमच्या पूर्वजांना आम्ही खुशाल असल्याचा निरोप देण्याची विनंती त्यांनी सर्वांनी पुलंकडे केली. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात अश्रू घेऊन सर्वजण आपल्या घरी उच्चतम स्मृती घेऊन गेली. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-विनय भालेराव oldsite
(PID -65024)

pd - November 15, 2022

md - March 25, 2026

Status - publish

पुलवामा जिल्ह्यातील झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीन वर्ष

ID: 96123
बारामुल्ला जिल्ह्यातील अवंतीपुराजवळील लाटूमोड येथे झालेल्या या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले होते. सुमारे ३५० किलो स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यावर धडकावून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला होता. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96123)

pd - February 14, 2022

md - March 27, 2026

Status - publish

पुलवामा, पाणी आणि पृथ्वीराज

ID: 115851
संदर्भ – लोकसत्ता २३.०२.१९ . बातमी : (शीर्षक) : ‘पाणी तोडण्यांचे अधिकार मंत्र्यांना नाहीत – पृथ्वीराज चव्हाण’. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-सुभाष नाईक oldsite
(PID -115851)

pd - February 24, 2019

md - April 1, 2026

Status - publish

पुलाखालची माणसं (कथा)

ID: 22504
ही पुलाखालची माणसं मुंबईच भयावह चित्रण आहेत. कुठेतरी वाळवी लागली आहे. बाकी सर्व प्रश्न सुटू शकतात पण एकदा लागलेली ही वाळवी शहर आतून-बाहेरून पोखरून काढणार. वर्षा-दोन वर्षापूर्वी पुलाखाली माणसं नव्हती. आता कुठल्याही पुलाखाली जाऊन पाहा. नशेत बुडालेल्या केविलवाण्या चेहऱ्यांची ही कळकट-मळकट मंडळी जनावराच्या नजरेन तुमच्याकडे पाहतील. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-प्रकाश बाळ जोशी oldsite
(PID -22504)

pd - May 8, 2022

md - January 15, 2026

Status - publish

पुष्कर श्रोत्री

ID: 128500
रेगे या चित्रपटातून त्याने रंगवलेला इन्स्पेक्टर त्याच्या अभिनयाची दुसरी गंभीर बाजूही दाखवून जातो. ह्या भूमिकेसाठी त्याला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128500)

pd - April 22, 2010

md - May 7, 2026

Status - publish

पुष्पक विमान – कर्नुल परिसर – आंध्र प्रदेश

ID: 53683
हे निसर्ग निर्मित पुष्पक विमान इथे गेली शेकडो हजारो वर्ष आहे .... दक्खनच्या पठारावर किती पावसाळे ... वादळं आली आणि गेली. पण हे नैसर्गिक पाषाणशिल्प मात्र आहे तसंच आहे ... इकडे येणाऱ्या प्रवाश्यांची नजर गेली आणि त्यांना या पाषाणशिल्पातलं दैवी अप्रूप दिसलं तर मात्र ते दिग्मूढ होऊन जातात [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रकाश पिटकर oldsite
(PID -53683)

pd - September 9, 2018

md - March 25, 2026

Status - publish

पुष्पा पागधरे

ID: 127768
त्यांच्या वडीलींचे मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पागधरे वडिलांबरोबर भाग घ्यायच्या. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -127768)

pd - July 6, 2022

md - May 7, 2026

Status - publish

पुष्पा भावे

ID: 128008
एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्‍या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ सालचा. पूर्वाश्रमीच्या त्या सरकार घराण्यातील. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128008)

pd - February 4, 2010

md - May 7, 2026

Status - publish

पुष्पा, आय ‘लव्ह’ टिअर्स !

ID: 58027
आतून पोखरलेला पण बाह्यतः कणखर खन्ना वेळोवेळी पुष्पाला मात्र आय "हेट" टिअर्स म्हणत सावरत असतो. देखण्या, तरुण नंदूला त्याच्या बालपणीच्या आठवणीतल्या झाडापाशी खन्ना आणून सोडतो आणि माय -लेकरांना भेटवतो. आता त्याला कळतं - अश्रू कायम खारट नसतात. एका भेटीच्या कुशीत दुसरा निरोप दडलेला असतो. आणि निरोप म्हटलं की अश्रू मस्ट ! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58027)

pd - April 1, 2021

md - March 25, 2026

Status - publish

पुस्तक

ID: 22506
मरीन लाइन्सजवळ ऑफिस आहे. त्यामुळे परत जातानाही खिडकीची जागा मिळवतो. घरी जातो. गेली पंचवीस वर्षे त्याचा हा उपक्रम चालू आहे. हातात सदोदित कोणतंतरी पुस्तक असणार. पूर्वी पु.ल. देशपांडे, वि.स. खांडेकर, गाडगीळ, सानीया अशी पुस्तक असायची. नंतर एकदम इंग्रजीवर उडी मारली. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-प्रकाश बाळ जोशी oldsite
(PID -22506)

pd - June 26, 2022

md - January 15, 2026

Status - publish

पुस्तक परिचय- आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे

ID: 55360

कोणकोणते धोके ह्या काळाच्या उदरात दडलेले आहेत? ते प्रत्येक सुजाण नागरिकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ती माहिती सहजी उपलब्ध असणारी नाही. ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांनी ह्या पुस्तकाच्या रूपाने ती समोर आणली आहे. काश्मीरची समस्या काय आहे? हे जाणून घेण्याचा सोपा सोपान म्हणजेच, ’आव्हान जम्मू आणि काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’ हे पुस्तक आहे.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55360)

pd - May 21, 2014

md - March 25, 2026

Status - publish

पुस्तक प्रदर्शन : आनंद यात्रा

ID: 65390
पुस्तक प्रदर्शनाच्या मॉलमधून फेरफटका मारताना नेमका हाच अनुभव मिळतो. याची जाण मॉलच्या प्रदर्शनीय खरेदीतून ग्राहकाला येऊ लागलेली आहे. त्यातूनच शहर, गांवागावांत, सभासंमेलनात होणाऱ्या कार्यक्रमातून वा अन्यत्र सातत्याने भरणाऱ्या पुस्तक प्रदर्शनातून पुस्तकांची विक्रमी विक्री उच्चांकाचे परीघ उंचावित अधिकाधिक उलाढाली करू लागली आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-शेखर आगासकर oldsite
(PID -65390)

pd - June 30, 2025

md - March 25, 2026

Status - publish

पुस्तक मिटून ठेव

ID: 65180
पुण्याच्या बुधवारपेठेतील भिडे वाड्यात १८४८ मध्ये जोतिराव फुले यांनी मुलींची शाळा उघडली, स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे ते पहिले भारतीय, त्या काळात पुण्यातला एक एक सनातनी ब्राह्मण म्हणजे 'आरडीक्स पेक्षा महाभयंकर होता. सनातनी खवळले. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-डॉ. महेश केळुसकर oldsite
(PID -65180)

pd - December 27, 2023

md - March 25, 2026

Status - publish

पुस्तक म्हणजे काय ?

ID: 40112
वाचून बघ किंवा होऊन बघ मग कळेल, पुस्तकाने उत्तर दिले. कपाटात रहातो म्हणून कमी समजू नका. वाचता वाचता झोप आली की तसेच छातीवर किंवा डोळ्यावर ठेवून बघा. अनेकांना मी हवा असतो वाचकांना वाचण्यासाठी कपाटांना कधी [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-सतिश चाफेकर oldsite
(PID -40112)

pd - October 28, 2023

md - March 14, 2026

Status - publish

पुस्तक म्हणालं…

ID: 63614
पुस्तके माणसाला सातत्याने काही ना काही देतच असतात. पुस्तके बोलत नसली तरी माणसाला बोलणं शिकवतात. जगणं शिकवतात, लढणं शिकवतात. पुस्तके माणसला सांगतात जीवनाचं तत्वज्ञान, पुस्तके माणसाला सांगतात, गुजगोष्टी, पुस्तके साधतात हितगुज, पुस्तके घडवतात वास्तवाचं दर्शन, पुस्तके देतात जगण्याचं भान, पुस्तके असतात दोस्त, पुस्तके असतात मार्गदर्शक. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-दिनेश रामप्रसाद दीक्षित oldsite
(PID -63614)

pd - April 19, 2020

md - March 25, 2026

Status - publish

पुस्तक वाचून भटकंती

ID: 23963
आकाशवाणीवर कथाकथन करण्याची पहिली संधी मला ललित लेखक रवींद्र पिंगे ह्यांनी दिली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, "मी बिलिमोरिया नावाचं गाव ऐकलं आहे आणि ते गाव पाहावं अशी माझी इच्छा झाली आहे " पिंगे ह्यांनी अशी अनेक ठिकाणे पहिली आणि त्यावर विपुल लेखन केलं. बिलिमोरिया हे गाव गुजरात मध्ये आहे. पिंगे ह्यांनी सांगितल्यामुळे मलाही ते पाहायचं आहे. तूर्तास, गूगल अर्थवर जाऊन मी ते गाव पाहिलं आहे. प्रत्यक्षात केव्हा तरी पाहीनसुद्धा. पिंगे ह्यांनी नर्मदेवर लिहिलं. नर्मदा परिक्रमेवर इतरांनी लिहिलेले लेख-पुस्तके वाचली. त्यामुळे एकदा नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: C-निरेन आपटे
(PID -23963)

pd - March 25, 2026

md - March 27, 2026

Status - publish

पुस्तकाचं घर

ID: 121555
१९९२  म्हणजे नव्वदीच्या दशकात ज्या गावात शिक्षणाला फारसं महत्व दीलं जात नव्हतं त्या काळात रीटायर्ड मेजर श्री. महादेव गोविंद तोडकर ( MG आण्णा ) यांनी ग्रंथालयाची स्थापना केली आणी गावाला ज्ञानाच्या व्दारात उभा करण्याचं काम केलं. ज्ञानाचं दान तरूणांच्या पदरात देवून त्यांना सुशिक्षीत, सुसंस्कृत बनवण्याचं पहीलं पाउल नव्वदीच्या दशकात त्यांनी टाकलं. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-उमेश महादेव तोडकर
(PID -121555)

pd - November 19, 2022

md - April 1, 2026

Status - publish

पुस्तकांचं जग

ID: 21609
मी साडे चार वर्षांचा होतो, तेव्हा पहिलं पुस्तक वाचलं होतं- 'कावळ्याला लागली तहान', अजून डोळ्यांसमोर ते ज्योत्स्ना प्रकाशनचं पुस्तक आहे. आईनं अक्षरओळख शाळेत जाण्यापूर्वी करून दिली होती. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-डॉ. नीतिन आरेकर oldsite
(PID -21609)

pd - February 15, 2024

md - December 30, 2025

Status - publish

पुस्तकांचे देणे, पुस्तकांवर बंदी !

ID: 58568
पुस्तके असतात सोबती-एकाकी असताना ! अबोलपणे खुणावत असतात-मी आहे. केव्हढा धीर येतो मग. घरातल्या पुस्तकांनी ओथंबून चाललेल्या कपाटांकडे अभिमानाने नजर टाकता येते खरी पण त्याचवेळी सकाळी टीव्ही वर पाहिलेली दिवाळी अंकांच्या संचाची जाहिरात खुणावते, मित्रांच्या पुस्तक-प्रकाशनाची आवतणे येत असतात, प्रदर्शनांकडे पावले वळतात आणि काही काळाने कपाटांची "श्रीमंती" अधिक वाढते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58568)

pd - October 15, 2022

md - March 25, 2026

Status - publish