अमस्टरडॅम, रोटरडॅम आणि सिक्स ऑन सिक्स ऑफ.
ID: 53433
लूफथान्साच्या विमानाने मुंबई विमानतळावरून टेक ऑफ घेतला आणि फ्रँकफर्ट विमानतळावर लँड केले. तिथून अम्सटरडॅम साठी कनेक्टिंग फ्लाईट पकडली. युरोप मध्ये बऱ्याच देशांमधे रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नो फ्लाय टाइम असतो म्हणून युरोप किंवा अमेरिकेत जाणारी विमाने भारतातून मध्यरात्री नंतर पहाटे पहाटे निघतात जेणेकरून सहा ते सात तासानंतर विमानतळाजवळ राहणाऱ्या यूरोपियन लोकांची झोपमोड न होता विमाने लँड करु शकतील. [...]
Category:
लेखसंग्रह
Tags:
05-M-01 C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
pd - November 9, 2019
(PID -53433)
pd - November 9, 2019
md - March 25, 2026
Status - publish