(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

नोव्हेंबर २४ : ‘बीफी’ बोथमचा जन्म

ID: 39522

दोन दात पडलेले असताना, दोन पडू पाहत असताना आणि आणखी बरेच खिळखिळे झालेले असताना खेळून जिंकणार्‍या इअन बोथमचा किस्सा
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39522)

pd - November 21, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर २५ : मॅनी मार्टिन्डेल आणि खिलाड़ी-ए-पाकिस्तान इम्रान खान

ID: 39524

बॉडीलाईनचे औषध इंग्लंडलाच पाजणार्‍या मॅनी मार्टिन्डेलचा जन्म आणि अष्टपैलू इम्रान खान
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39524)

pd - November 21, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर २६ : ‘एक’ कसोटीवीर जसू पटेल आणि नागपुरातील दुर्घटना

ID: 39526

एकाच डावात नऊ बळी घेऊन जसूभाई पटेलांनी गाजविलेला कसोटी सामना आणि नवे बांधकाम कोसळल्याने नऊ प्रेक्षकांचा मृत्यू झालेली नागपुरातील घटना
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39526)

pd - November 25, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर २७ : सुरेश कुमार रैना

ID: 39528

विक्रमी एदिसा खेळल्यानंतर कसोटी पदार्पण करून, पदार्पणात शतक झळकावणारा सुरेश रैना
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39528)

pd - November 26, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर २८ : फिल्डींग रिस्ट्रिक्शन्सला जन्म देणारा सामना

ID: 39530

माईक ब्रिअर्लीने यष्टीरक्षकासहित सर्वांना सीमारेषेवर उभे केल्याने झालेली चर्चा आणि क्षेत्ररक्षणाच्या निर्बंधांचा तपशील
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39530)

pd - November 28, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर २९ – युनूस खान

ID: 39532

पाकिस्तानला आपल्या नेतृत्वाखाली विसविशीत विश्वचषक जिंकून देणार्‍या युनूस खानचा जन्म.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39532)

pd - November 28, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नोव्हेंबर ३० : डॉनचे पदार्पण

ID: 91745
ब्रॅडमनचे कसोटी पदार्पण आणि त्यांची सरासरी १०० असू शकते असे दर्शविण्याचा एक प्रयत्न झाला होता त्याचा तपशील [...]
Category: क्रीडा-विश्व लेखसंग्रह
Tags: 27-M-Krida C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -91745)

pd - November 28, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नौकाशर्यत दिवस

ID: 95384
ऑगस्ट महिन्यातला पहिला बुधवार. ह्या दिवशी कॅनडामध्ये एक आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा दिवस साजरा केला जातो. त्या दिवसाचं नाव आहे "National Regatta Day" म्हणजेच राष्ट्रीय नौकाशर्यत दिन. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-आदित्य संभूस oldsite
(PID -95384)

pd - August 5, 2020

md - March 27, 2026

Status - publish

नौरू

ID: 26307
नौरू हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. नौरू दक्षिण प्रशांत महासागरामधील एका लहान बेटावर वसला आहे. हा जगातील सर्वात लहान द्वीप-देश व सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याला राजधानी नाही. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-1302 c-image C-मराठीसृष्टी टिम Countries of the world N
(PID -26307)

pd - February 28, 2019

md - May 6, 2026

Status - publish

नौशाद अली

ID: 75880
हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ ज्याला म्हटलं जातं त्याची सुरुवात नौशादजींनी केली. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला. नौशादजींनी १९४२ च्या शारदा पासून १९६८ च्या संघर्ष पर्यंत २६ वर्षात ५ हिरक महोत्सवी रतन, अनमोल घडी, बैजू [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -75880)

pd - January 7, 2017

md - May 7, 2026

Status - publish

न्या. महादेव गोविंद रानडे

ID: 128264
निःस्पृह न्यायाधीश, उत्कृष्ट लेखक, चिकित्सक अभ्यासक, समाजसुधारक, उत्तम वक्ते, अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद असे ज्यांचे बहुआयामी व्यक्ति होते ते म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड तालुक्यात १८ जानेवारी १८४२ रोजी झाला. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128264)

pd - July 7, 2015

md - May 7, 2026

Status - publish

न्याय व्यवस्थेत…………..भ्रष्टाचार !!!!!!!!!!

ID: 109115
रामरावजी एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते व स्वातंत्र सैनिक आपल्याच विचारात गढलेले चालत जात होतें. त्याच वेळी त्यांचे मित्र माधवराव पण सकाळच्या जॉगिंग साठी निघाले. त्यानां रामरावजी आपल्याच तंद्रीत उदग्विन्न मनस्थितीत कोणा कडे लक्ष न देतां चालताना दिसले. माधवरावनी त्यानां बऱ्याच हाका मारल्या पण त्यांचे लक्षच नव्हते . [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-माधव बासरकर
(PID -109115)

pd - May 5, 2011

md - March 27, 2026

Status - publish

न्याय ? (कथा)

ID: 63586
चंदनपुर हे शहर शिक्षणासाठी प्रसिद्ध होत. शहरात अनेक शिक्षण संस्था होत्या. आजू बाजूच्या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी चंदनपुरमधे येत असत. विविध शाखांमधे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गावाबाहेर एक मोठे होस्टेल होते. होस्टेलची पाच मजली इमारत आता जुनी झाली असली तरी लिफ्ट आदि सोयीनी युक्त होती. मात्र ही इमारत शहरापासुन दूर आणि तशी एकाकी होती. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-विलास गोरे oldsite
(PID -63586)

pd - April 12, 2020

md - March 25, 2026

Status - publish

न्याय झाला, पण..!

अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 
ID: 94075
मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-ॲ‍ड. हरिदास बाबुराव उंबरकर oldsite
(PID -94075)

pd - December 4, 2017

md - March 27, 2026

Status - publish

न्याय देवते

ID: 103180
कुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी अन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी परिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी उघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो कुणीतरी दबाव येता चोहबाजूनी, मुस्कटदाबी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -103180)

pd - September 26, 2019

md - March 27, 2026

Status - publish

न्याय देवते

ID: 101427
कुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी । अन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी ।। परिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी । उघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो कुणीतरी ।। [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -101427)

pd - October 16, 2017

md - March 27, 2026

Status - publish

न्याय देवते

ID: 100011
कुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी । अन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी ।। १ ।। परिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी । उघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -100011)

pd - May 3, 2016

md - March 27, 2026

Status - publish

न्याय मिळवावा लागतो!

ID: 92674

प्रकाशन दिनांक :- 22/08/2004


'आपल्या कुटुंबीयांना उघड्यावर टाकणारा आत्महत्येसारखा मार्ग निवडणे म्हणजे पळपुटेपणा होय. त्याला पुरुषार्थ म्हणत नाही. शेतकऱ्यांनी तो मार्ग न निवडता, जिद्दीने संकटावर मात करावी.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -92674)

pd - August 22, 2004

md - March 27, 2026

Status - publish

न्याय मिळेल का न्याय?

ID: 93224
या देशाच्या संविधानाने सामान्य लोकांना न्याय देणारे अनेक कायदे, नियम तयार केले आहेत, त्यांचे प्रामाणिकपणे पालन झाले, तरी अनेक पीडितांना सहज न्याय मिळू शकेल; परंतु हे कायदे, नियम बासनात गुंडाळून नोकरशाही आपली समांतर न्यायव्यवस्था चालविते [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -93224)

pd - July 19, 2015

md - March 27, 2026

Status - publish