(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

जावई माझा भला

ID: 135215
जावई माझा भला सुपरहिट मराठी नाटक | जावई माझा भला | विक्रम गोखले, अमिता खोपकर, जयंत सावरकर awai Maza Bhala मध्ये वडिलांच्या मुलीचे लग्न होणार असताना होणाऱ्या भावनिक उलथापालथीचे चित्रण आहे. [...]
Category: मराठी नाटक व्हिडिओज - Marathi
Tags: 13-A-Marathi-Dramas C-मराठीसृष्टी टिम
(PID -135215)

pd - April 13, 2026

md - April 13, 2026

Status - publish

जावा प्रोग्रामिंग भाषेची पहिली आवृत्ती

ID: 96432
जावा समजण्यासाठी सी शिकण्याची काहीच गरज नाहि. जावामध्ये इतर भाषांपेक्षा एक वेगळी खासियत आहे, ती म्हणजे जावा मध्ये एक विशिष्ट प्रोग्राम लिहिता येतो त्याला आपण अप्लेट (APPLET) असे म्हणतो. Applet ला इंटरनेट वरून डाऊनालोड केलं जाऊ शकतं किंवा एखाद्या वेब ब्राउजर मध्ये सुरक्षित रन करता येतं. पारंपारिक कॉम्पुटर मध्ये सुरक्षिततेविषयी समस्या होती. इंटरनेट वरील साईट आपल्या कॉम्पुटर ला जास्त एक्सेस करू शकत होती. परंतु जावाने या समस्येचे निवारण केले. जावा Applet च्या क्षमतेवर निर्बंध घालते. या मार्गाने जावा समस्येचे निवारण करते. एक जावा एप्लेट युजरच्या मदतीशिवाय हार्ड डिस्क मध्ये काहीही लिहू शकत नाहि. हे एप्लेट अनियंत्रितपणे कॉम्पुटर च्या मेमरी मध्ये काहीही लिहू शकत नाही आणि त्यामुळे कॉम्पुटर सुरक्षित राहतो.जावा मध्ये एप्लेट प्रमानेच अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे JVM [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96432)

pd - May 23, 2022

md - March 27, 2026

Status - publish

जाहल्या काही चुका… एक रसग्रहण

ID: 121075
या स्वर्गीय गीताचा आनंद घेता घेता खालील रसग्रहण वाचा..एक अनाकलनीय अनुभूती येते..केवळ अप्रतिम.. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-संगीत WhatsApp ग्रुप
(PID -121075)

pd - August 25, 2019

md - April 1, 2026

Status - publish

जाहल्या काही चुका…..

ID: 58141
एक अत्यंत नितांत सुंदर भावना शब्दबद्ध करणं हे खूपच अवघड काम पण पाडगावकरांनी ते लीलया पार पाडले. खळेंसारख्या श्रेष्ठ संगीतकाराने आपल्या चालीने आणि संगीताने त्यात आणखी गहिरे रंग भरले. आणि लताने ती आर्तता, लीनता, अत्यंत संयमित, संतुलित आणि शांत स्निग्ध स्वरात परीपक्वपणे मांडली. या गाण्यातील शब्दाशब्दांचे विवेचन आमच्या मैत्रिणीने तितक्याच तोलामोलाने सिद्ध केले -अभिनिवेश न आणता ! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58141)

pd - June 29, 2021

md - March 25, 2026

Status - publish

जाहिरात : अंदर की बात

ID: 121077
जाहिरातींतून जे जे येत आहे ते समाजाचे मानस ठरत आहे. केवळ मालाचे खपच नव्हे तर राजकीय, सामाजिक आर्थिक चित्राला जाहिराती रंग देत आहेत. जाहिरातीतून नको ते बिंबवलं जातय, नको त्या वस्तूंचा संग्रह वाढीस लागत आहे. शेजार्याबकडे आहे मग आपल्याकडेही हवं ही वृत्ती वाढली. जास्त जाहिरात, मोठी जाहिरात, सातत्याने जाहिरात लोकांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहे, खच्चीकरण करत आहे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-डॉ. अनिल कुलकर्णी
(PID -121077)

pd - January 3, 2019

md - April 1, 2026

Status - publish

जाहिरात आणि सदोबा / (वात्रटिका)

ID: 62353

सदोबा जाहिरातीला भुलून नेहमीच खरेदी करतो. पण जाहिरातीत दिलेला इशारा त्याला समजत नाही "डाग चांगले असतात" असं चक्क जाहिरातीत म्हंटले असतानाही सदोबाने ते साबण खरेदी केले. मग काय जाहले असेल:
[...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-विवेक पटाईत oldsite
(PID -62353)

pd - July 2, 2011

md - March 25, 2026

Status - publish

जाहिरात क्षेत्रातला एक ‘कल्पक संकल्पनकार’ गोपीनाथ कुकडे

ID: 85876
ॲ‍गव्हेन्यूजमध्ये असताना कुकडे यांनी अनेक ब्रॅण्ड्ससाठी जाहिराती केल्या, त्यांपैकी ओनिडा टीव्ही, पानपसंद ही पानाचा स्वाद असलेली गोळी, स्कायपॅक कुरियर्स, यूएफओ जीन्स, व्हीआयपी फ्रेंचीसारखी अंडरवेअर्स ही कामे विशेष गाजली. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85876)

pd - April 28, 2022

md - May 7, 2026

Status - publish

जाहिरात निर्माते ऍडगुरु प्रल्हाद कक्कर

ID: 87490
१९७७ साली त्यांनी उत्पत्ति फिल्म प्रोडक्शनची स्थापना केली. जाहिरातबाजीत त्यांचा वेगळा ठसा आहे. नव्या उद्योगाला मार्गदर्शन करणे व युवकांना त्यांचा व्यवसाय धंदा करण्यात मदत करण्याचे कार्य सध्या ते करतात. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87490)

pd - March 24, 2022

md - May 7, 2026

Status - publish

जाहिरातकार व ललित लेखक सुरेश नावडकर

ID: 87478
स्मिता तळवलकर यांच्या 'तू तिथं मी' या चित्रपटासाठी स्थिरचित्रण व जाहिरात दोन्ही कामे सुरेश नावडकर यांनी केली. हा चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरला. या कामाबद्दल त्यांना दुसऱ्यांदा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.  [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87478)

pd - March 22, 2022

md - May 7, 2026

Status - publish

जाहिरातींचा जमाना !

ID: 50956
आजचा जमाना स्पर्धात्मक जाहिरातींचा मानण्यात येतो. जाहिरात कोणासाठी, कश्यासाठी, त्याचे स्थळ, काळ, वेळ या सर्वांवर अवलंबून आहे. कंपनीने/उत्पादकाने बाजारात एखादी नवीन वस्तू/माल ग्राहकांपर्यंत पोहोचण्याअगोदर वस्तू/मालाचे वेगळेपण बाजारात असलेल्या अश्याच उत्पादनांपेक्षा कसे वेगळे, चांगले, स्वस्त, मस्त आणि भिन्न आहे हे सांगण्याचे उत्तम माध्यम म्हणजे त्या वस्तूची जाहिरात. मग ती जाहिरातीच्या कोणत्याही माध्यमातून झालेली असो ! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -50956)

pd - March 18, 2015

md - March 25, 2026

Status - publish

जाहिरातींचे मायाजाल

ID: 115394
जो खोटे बोलतो तो सर्वात मोठ्याने ओरडून सांगतो, हा मानसिकतेचा नियम आहे. चोवीस तास टीव्ही व रेडिओ वर साबण, तेल, सुंदर दिसण्याची क्रीम, शीतपेय, टूथपेस्ट, यांच्या हास्यास्पद जाहिराती आपल्याला दाखवतात यातून आम्ही काय बोध घ्यावा [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-विजय लिमये oldsite
(PID -115394)

pd - March 20, 2017

md - April 1, 2026

Status - publish

जाहीरात

ID: 40000
बंगलोरच्या ज्या जर्मन मल्टिनॅशनल कंपनीत मी काम करत होतो त्या कंपनीला कधी वर्तमानपत्रांत जाहीराती देण्याची पाळी आली नव्हती. त्याला कारणही तसेच होते. भारतातील ‘ऍटो ऍन्सिलरी सेक्टर’ मधील ही सर्वात मोठी आणि दिग्गज कंपनी होती. डीझेल [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-उल्हास हरि जोशी oldsite
(PID -40000)

pd - May 28, 2017

md - March 14, 2026

Status - publish

जिकडे तिकडे खड्डेच खड्डे..!

ID: 63902
भूतलावर कोठेही जा खड्डा पाहायला मिळतोच या खड्ड्याला ना देशाचे बंधन असते ना प्रांताचे ना प्रदेशाचे.. फरक एवढाच की कुठला खड्डा मोठा असेल तर कुठला लहान… कुठला खड्डा मुद्दामहून पडलेला असेल तर कुठला निसर्गतः तयार झाला असेल.. अशी खड्डा निर्मितीची खूप कारणे सांगता येतील.. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-डॉ.संतोष सेलूकर oldsite
(PID -63902)

pd - June 6, 2021

md - March 25, 2026

Status - publish

जिंकला तो पैसा !! हरला तो विचार आणि विकास !!!

ID: 115917
मराठी भाषा हळूहळू महानगरपालिकेच्या कारभरातून वगळण्यात येईल आणि तिची जागा हिंदी घेईल आणि मग मुंबई सुद्धा अलगद केंद्रशासित केली जाईल आणि तुला मुम्बई बाहेर घालवले जाईल. त्यावेळेस सुद्धा मराठी माणूस झोपलेला असेल जसा तो आता झोपलाय. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-शेखर आगासकर oldsite
(PID -115917)

pd - May 16, 2019

md - April 1, 2026

Status - publish

जिंकावेसे वाटले म्हणून

ID: 121079
शायर लतीफ़ म्हणतो, हम सादामिज़ाजों के लिए ये भी बहोत है क्या होता है जीने का हुनर सोचना होगा । “व्यक्ती आणि वल्ली” मधे दोन वस्तादांच्या ( टिल्यावस्ताद आणि ज्योतिमामा ), ज्याला हिंदीमध्ये ‘जीने का [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-संदीप सामंत
(PID -121079)

pd - December 27, 2024

md - April 1, 2026

Status - publish

जिगरबाज मल्ल गणपतराव आंदळकर

ID: 85740
गादीवरील खेळाचा पुरता अनुभव नसतानाही १९६४ साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व केले. पाकिस्तानच्या मल्लाशी कुस्ती म्हटली की कुस्तीशौकिनांना चेव चढतो. एक दोन नव्हे तर तब्बल ४० पाकिस्तानी मल्लांना अस्मान दाखवून त्यांनी कोल्हापूरच्या मातीची ताकद दाखवून दिली. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85740)

pd - April 18, 2022

md - May 7, 2026

Status - publish

जिंगल्स आणि बरेच काही

ID: 64676
गाणे हा एक योग असतो, हे विलासचे म्हणणे मला पटले. कारण अजून दोन उत्तम योग यापुढील काळात आले. मुंबई विभागाच्या संस्कृत विभागासाठी पं. वेलणकर यांनी लिहिलेले आणि संगीतकार प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेले माझ्या आयुष्यातील [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-अनिरुद्ध जोशी oldsite
(PID -64676)

pd - July 20, 2022

md - March 25, 2026

Status - publish

जिणे (वृद्धत्वाची  व्यथा)

विनायक रा अत्रे 
ID: 105612
एक होता कप एक होती बशी दोघांची जमली गट्टी खाशी पांढरा शुभ्र त्यांचा रंग चमकदार त्यावर नाजूक फुलांची नक्षी झोकदार दिसायचे ऐटदार आणि आकार डौलदार सकाळ-संध्याकाळ गोड किणकिण चालायची फार कपाने ओतायचा बशीत चहा सुगंधी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विनायक रा. अत्रे oldsite
(PID -105612)

pd - July 19, 2022

md - March 27, 2026

Status - publish

जिंतूरच्या सहा जैन लेण्या

ID: 32007
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. येथे गुहेतील जैन लेणी प्रसिध्द आहेत. शहराला लागूनच असलेल्या डोंगरात सहा जैन लेण्या आहेत. यामध्ये आदिनाथ, शांतिनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ, नंदेश्वर शुकट व बाहुबली यांचा समावेश आहे. प्राचीन काळचे जैनपूर [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-A C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32007)

pd - November 18, 2015

md - May 6, 2026

Status - publish