(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

खाज सुटणे

ID: 41179
नखासारख्या टणक अथवा अणकुचिदार किंवा टोकदार वस्तूने ओरखडा काढण्याची प्रबळ इच्छा निर्माण करणारी संवेदना म्हणजे खाज. त्वचेत पसरलेल्या मोकळ्या ज्ञानतंतूंच्या टोकांतून ही संवेदना निर्माण होते. शरीराच्या काही भागातील त्वचेतून अशी संवेदना अधिक सहजतेने निर्माण होते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -41179)

pd - January 5, 2017

md - March 14, 2026

Status - publish

खाणकामगारांचे सेवेल

ID: 31927
चिलीमधील सेवेल हे गाव बार्डन कॉपर कंपनीने खाणकामगारांसाठी वसविले आहे. जगातील सर्वात मोठ्या तांब्याच्या खाणीभोवती हे गाव आहे. सेवेल हे कामगांरासाठीच्या वसाहतीचे आदर्श उदाहरण मानले जाते. Author sachingadkarisachingadkari
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-A C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -31927)

pd - November 4, 2018

md - May 6, 2026

Status - publish

खांदा

ID: 35096
एक नामांकित अभिनेत्री; पण काही वर्षांपूर्वीची. एकेकाळी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी. खरं तर अभिनयाची संधी तिला फार उशिरा मिळाल्यामुळे त्या वयानुसार भूमिका वाट्याला यायच्या, पण त्या सगळ्या तिने अजरामर केल्या. आता मात्र सगळंच चित्र बदललं होतं. एव्हाना लोकांना तिचा विसरच पडला होता. नव्याच्या झगमगाटापुढे जुनं झाकोळलं गेलं. मानमरातब, प्रसिद्धी, पैसा सगळं गेलं अन् शिवाय भरीला वार्धक्य आलं. दोन खोल्यांच्या छोट्याश्या घरात एकटीच राहायची. घरकाम, स्वयंपाकाला एक बाई यायच्या तेवढंच काय ते. बाकी दिवस ढकलणं सुरू होतं फक्त. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-क्षितिज दाते oldsite
(PID -35096)

pd - November 3, 2022

md - February 28, 2026

Status - publish

खांदा (Sholder Joint)

ID: 53535
खांद्याच्या सांध्याला उखळीचा सांधा म्हणता येईल. फऱ्याच्या हाडाच्या उखळीत- दंडाच्या हाडाचे डोके (ह्युमरल हेड) (स्क्युँपुला) फिरते व हा सांधा तयार होतो. परंतु ही उखळ फारच कमी खोल, अधिक पसरट असल्याने दोन गोष्टी होतात. १) या सांध्याच्या हालचाली अधिक व्यापक व सर्व बाजूनी गोलाकार (ग्लोबल) होऊ शकतात- [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53535)

pd - June 11, 2023

md - March 25, 2026

Status - publish

खांदा कडक होणे (फ्रोझन शोल्डर)

ID: 53537
कडक खांदा होणे हे साधारणतः चाळीशीनंतर पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकते. याची सुरुवात थोडयाशा खांद्याच्या दुखण्याने होते. पुढे पुढे रात्री दुखणे, खांद्याची हालचाल करणे कठीण होणे तसेच दिवसाही दुखण्यास सुरुवात होणे आणि नंतर संपूर्ण हातात दुखणे फैलावणे व सांधा संपूर्णपणे कडक होणे इ.मध्ये शेवट होऊ शकतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53537)

pd - June 13, 2023

md - March 25, 2026

Status - publish

खादाड संगीतप्रेमींसाठी

ID: 53539
माझ्यासारख्या खादाड संगीतप्रेमींसाठी अज्ञाताकडून दिवाळी भेट.....मला आणि अज्ञाताला उचक्या लागणारच आहेत...पण तुम्ही खाद्यपंगतीचा आकंठ आस्वाद घ्यावा... [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 05-M-01 C-प्रकाश तांबे oldsite
(PID -53539)

pd - October 29, 2019

md - March 25, 2026

Status - publish

खांदेदुखी (मध्यम वयातील)

ID: 53541
मध्यमवयात खांदादुखीला सुरुवात झाल्यास अनेक कारणे असू शकतात. याही वयात खांदा वळविणाऱ्या स्नायूंना इजा होऊ शकते. निरनिराळ्या प्रकारच्या संधीवाताच्या रोगामुळे खादा दुखू शकतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53541)

pd - June 12, 2023

md - March 25, 2026

Status - publish

खांदेरी – उंदेरी जलदुर्गदर्शन मोहिम

ID: 115921
अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात छत्रपती शिवाजी , संभाजी महाराज अन् त्यांचाच वारसा चालवत दर्यावर आपला दरारा निर्माण करणारे इंग्रज , डच, पोर्तुगीज, सिद्धीच्या उरात धडकि भरवणारे सरखेल कान्होजी आंग्रे. अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात ते अज्रस्त लाटांचे तडाखे सोसत वर्षानुवर्षे समुद्रात ताठ मानेने बुरुजावर झेंडा रोवून उभे असलेले कुलाबा, खांदेरी - उंदेरी , मुरुड- जंजिरा, कोरलई, रेवदंडा किल्ले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप C-31-M-A c-oldsite oldsite
(PID -115921)

pd - May 28, 2019

md - April 1, 2026

Status - publish

खांदेरीच्या पोटात दडली विजयगाथा

ID: 115424
पोर्तुगीझांबरोबर स्वराज्यास त्रास देणारे जंजिरेकर सिद्दी आणि इंग्रज यांना शह देण्यासाठी, इंग्रजांची सिद्दीला मिळणारी रसद ठप्प करण्यासाठी, या दोन शत्रूच्या मुळावर पाचर ठोकण्यासाठी अलिबाग आणि मुंबईच्या मध्यावरील बेटांवर छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला…. खांदेरी. खांदेरी म्हणजे [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-अशोक मारुती भेके oldsite
(PID -115424)

pd - April 20, 2017

md - April 1, 2026

Status - publish

खाद्य तेलाचा राजा: ऑलिव्ह ऑइल

ID: 41181
खाद्य तेले (Edible oils) म्हणजे जे तेले स्वयंपाकात वापरण्यासाठी योग्य असतात. या तेलांचा वापर अन्नपदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. विविध प्रकारची खाद्यतेल:वनस्पती तेले: सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, कैनोला तेल, पाम तेल, तीळ तेल, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. दिलीप केशव कुलकर्णी oldsite
(PID -41181)

pd - June 13, 2025

md - March 14, 2026

Status - publish

खाद्य तेले – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

ID: 20364
खाद्य तेले आहारात नियमित वापरासाठी कोणते तेल घ्यावे असा आजकाल सगळ्यांच्याच मनात संभ्रम असतो. मोठमोठ्या कंपन्या आकर्षक पॅकिंग करून बेसुमार जाहिराती करतात. त्यामुळे हा संभ्रम दिवसेंदिवस आणखीनच वाढत जात आहे. काही सुशिक्षित कुटुंबांमध्ये तर तेल [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-डॉ. संतोष जळूकर oldsite
(PID -20364)

pd - March 3, 2017

md - December 13, 2025

Status - publish

खाद्यपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी

Guest Author 
ID: 41183
रोज वापरले जाणारे खाद्यपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी काही खास टिप्स… • दुध दुधातील भेसळीच्या अनेक घटना ठिकठिकाणी घडत असतात. दुधात डिटर्जंट मिसळलं जातं किंवा दुधाच्या नावावर काही जण सिंथेटिक मिल्कही विकतात. ही भेसळ जीवावरही बेतू शकते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-Guest Author oldsite
(PID -41183)

pd - March 21, 2017

md - March 14, 2026

Status - publish

खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची !!

ID: 113285

दर कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर इथे फक्त भाषाच नाही तर खाण्यापिण्याच्या रितीभातीही बदलतात. महाराष्ट्राला जसा संपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे, तसेच या राज्याला स्थिर, संपन्नता देणारे भौगोलिक स्थानही लाभले आहे.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113285)

pd - November 17, 2012

md - March 31, 2026

Status - publish

खाद्याविष्कार

ID: 92219
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलेल्या खास पाककृतींचा हा संग्रह आहे. पुस्तकाचं वेगळेपण हे, की त्यांनी विविध फळांचा वापर करून पदार्थ कसे तयार करायचे याचं मार्गदर्शन केलं आहे. [...]
Category: परिचय – परिक्षण साहित्य - ललित
Tags: 27-M-Sahitya-A C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -92219)

pd - August 24, 2023

md - March 27, 2026

Status - publish

खानदानी

ID: 110085
मी माझ्या नातवाला घेऊन मित्र गणपत पवार याचेकडे गेलो होतो. त्याचा नातू माझ्या नातवाशी समवयाचा. दोघेही एकाच कक्षेत शिकणारे. आम्ही दोघे मोठ्या झोपाळ्यावर गप्पा मारीत बसलो. समोर बागेत दोन्ही नातवंडे खेळत होती. अचानक आमचे लक्ष [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -110085)

pd - October 2, 2017

md - March 27, 2026

Status - publish

खानदानी

ID: 62461
मी माझ्या नातवाला घेऊन मित्र गणपत पवार याचेकडे गेलो होतो. त्याचा नातू माझ्या नातवाशी समवयाचा. दोघेही एकाच कक्षेत शिकणारे. आम्ही दोघे मोठ्या झोपाळ्यावर [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -62461)

pd - February 20, 2013

md - March 25, 2026

Status - publish

खानदानी ओल्ड ब्युटीज !!

ID: 50732
माझे पुणे स्थित ज्येष्ठ मित्र श्री.संजीव वेलणकर (आकाशी रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट घातलेले) व त्यांचे बंधू श्री. दीपक वेलणकर (कलेक्शन खरं यांचं) ह्या बंधूद्वयांनी प्रेमाने जीवापाड जपलेल्या त्यांच्या ‘खानदानी ओल्ड ब्युटीज..!!’ सर्व ‘महाराण्या’चालण्यात आजही तेवढ्याच [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -50732)

pd - August 11, 2016

md - March 25, 2026

Status - publish

खानदानी कविराज मंगेश पाडगावकर

ID: 75792
खानदानी कविराज मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -75792)

pd - December 30, 2016

md - May 7, 2026

Status - publish