कोराडी थर्मल पॉवर स्टेशन
ID: 31911
कोराडी थर्मल पॉवर स्टेशन हा विदर्भातील मोठा विद्युतनिर्मिती प्रकल्प झाला. १९७४मध्ये हा प्रकल्प सुरु झाला. या प्रकल्पात सात युनिट असून १०८० मेगावॅट विद्युतनिर्मिती केंद्रे असून, कोराडी प्रकल्पाची क्षमता आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. Author sachingadkarisachingadkari
Category:
शहरे आणि गावे
Tags:
21-F-1-A C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
pd - March 21, 2017
(PID -31911)
pd - March 21, 2017
md - May 6, 2026
Status - publish