(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

३३,६०० सहकारी संस्था आणि कर्मचारी फक्त २५० !

ID: 120295

२१ वॉर्ड ऑफिस, चार जिल्हा उपनिबंधक कार्यालये, एक विभागीय सहनिबंधक कार्यालय आणि त्यामध्ये नोंदणी झालेल्या ३३६०० सहकारी संस्था. या संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवणारी शासकीय यंत्रणा म्हणजे सहकार खात्याचा मुंबई विभाग. त्यांच्याकडे कर्मचारी अवघे २५०!
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -120295)

pd - June 20, 2014

md - April 1, 2026

Status - publish

३५ मिनिटांत शतक आणि रस्ता चुकला म्हणून “निवृत्त बाद”

ID: 91728
... प्रथमश्रेणी सामन्यांमधील ज्या शतकांच्या वेळेविषयी वाद नाही त्यांमध्ये पर्सीच्या या शतकाचा कमी वेळेच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो. त्याच्या या विक्रमाची बरोबरी एकदा झालेली आहे. [...]
Category: क्रीडा-विश्व लेखसंग्रह
Tags: 27-M-Krida C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -91728)

pd - August 26, 2010

md - March 27, 2026

Status - publish

३६० वर्षांची तळमळ…..

ID: 21519
आमचा जन्म सुमारे ३६० वर्षांपूर्वी झाला , आणि आमच्या ध्येयाविषयी किंवा आमच्या कुवतीविषयी काही व्यक्तींना असणार्‍या शंकांमुळे आम्हाविषयी या व्यक्तींनी फक्त गरळच ओकली आहे किंबहुना आमचा एकमेव दोष फार मोठा करून इतिहासाला दाखवला आहे ! त्यामुळे आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या मते आम्ही कुविख्यात असण्याची शक्यता आहे.पण आम्ही केलेल्या एकमेव चुकीचे आम्ही प्रायश्चित्त पण तितकेच कठोर आई भवानीकडून "याची देही याची डोळा" मागून घेतले आणि त्या परम दयाळू मातेने ते दान आंम्हांस दिलेही ! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-उदय गंगाधर सप्रे oldsite
(PID -21519)

pd - March 29, 2017

md - December 30, 2025

Status - publish

३७० कलम आणि काश्मिर खोर्‍यातील भावनिक एकात्मता

ID: 55330
काश्मीरवर हक्क दाखवण्याची आंतरिक उर्मी पाकिस्तानला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळेच पाकिस्तान, काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताबरोबर वारंवार युद्धाची भाषा बोलत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी राजकारण्यांची "बेबाक बकबक' नुकतीच गाजली आणि आपण असे बोललोच नव्हतो असा खुलासा करण्याची पाळी नवाज शरीफांवर आली [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55330)

pd - December 26, 2013

md - March 25, 2026

Status - publish

३७० कलम काढल्यानंतर जागतिक स्तरावर बदलती समीकरणे

ID: 55752
३७० कलम काढल्यानंतर पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. आपल्या युद्धाच्या इशाऱ्यात दम नसल्याचा साक्षात्कार इमरान खान यांना १६ सप्टेंबरला झाला व त्यांनी स्वतःच आपल्या देशाची, लष्कराची व शस्त्रास्त्रांची लक्तरे काढली. भारताविरोधात पारंपरिक किंवा समोरासमोरच्या युद्धात आपला निभाव लागणार नाही तर आपण तोंडावरच आपटू, असल्याची कबुलीच इमरान खान यांनी दिली. याचाच अर्थ पाकिस्तानचा डाव दहशतवादी, आत्मघाती, फिदायीन, जिहादी हल्ले करण्याचाच आहे, हे स्पष्ट होते. परंतु, तसे काही झालेच तर इमरानना स्वतःचा  देश वाचवता वाचवता नाकी नऊ येतील, हे नक्की! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55752)

pd - September 18, 2019

md - March 25, 2026

Status - publish

३८, कृष्ण व्हिला’ – सुघड साहित्यिक गुंतागुंत !

ID: 58526
मराठी रंगभूमीला देखण्या, भारदस्त पुरुष नटांची परंपरा तशी क्षीण ! माझी यादी सुरु होते- सतीश पुळेकर, त्यानंतर जयराम हर्डीकर (दुर्दैववश अपघाती निधन झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आपण एका बलदंड अभिनेत्याला मुकलो) आणि आता डॉ गिरीश ओक !बालगंधर्वच्या बाहेर डॉ गिरीश ओकांचे हे ५० वे नाटक आहे असा सार्थ आणि गौरवास्पद बोर्ड होता आणि सगळ्या ५० नाटकांची यादीही ! माझ्यासारख्याने त्यातील बहुतांशी पाहिलेली आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58526)

pd - August 10, 2022

md - March 25, 2026

Status - publish

3G? की दत्तगुरू

ID: 48213
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त" भाजी निवडतांना एकीकडे माझा जप चालू होता,इतक्यात माझ्या नातवाचा, रोहिनचा प्रश्न आला. [...]
Category: अवर्गिकृत लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप CTBC oldsite
(PID -48213)

pd - January 19, 2024

md - May 2, 2026

Status - publish

3i Atlas धूमकेतू की Alien ?

ID: 19437
धूमकेतू 3i 2025 N1/Atlas बद्दलचा मराठीतला पहिलाच पॉडकास्ट! आकाशगंगा , सूर्यमाला आणि त्यामध्ये घडणाऱ्या घटना याबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. सध्या चर्चेत असलेल्या 3i 2025 N1/Atlas या धूमकेतूबद्दल तथ्यपूर्ण माहिती देत या पॉडकास्ट मध्ये धूमकेतू संबंधी विश्लेषण केलं आहे - आयुका या प्रतिष्ठित संस्थेतील खगोलशास्त्र आणि खगोलविज्ञानाचे अध्यापक श्री. प्रसाद आडेकर यांनी. [...]
Category: पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २
Tags: C-मराठीसृष्टी टीम
(PID -19437)

pd - October 30, 2025

md - December 15, 2025

Status - publish

3M – जपानी संकल्पना

ID: 116120
जपान देशाने अनेक तंत्र आणि सक्सेस मंत्र साऱ्या जगाला दिले आहेत हे आपण जाणतोच. ते साऱ्या जगाला पटले आणि कौतुकास पात्र ठरले ते ह्या जपानी नागरिकांच्या उत्तरोत्तर प्रगतीने आणि सातत्याने! ह्या लेखात आपण पाहुया अशाच एका संकल्पने बद्दल. काईझेन हे एक जगप्रसिद्ध असलेले व्यवस्थापन तंत्र आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-प्रणाली भालचंद्र मराठे oldsite
(PID -116120)

pd - June 12, 2021

md - April 1, 2026

Status - publish

४ – ओंकारा गणनाथा

ID: 100321
ओंकारा गणनाथा गजवदन बुद्धिदाता कपिल अमेया विकट मोरया, तूं जीवनदाता ।। युगेंयुगें तव सगुणरूप-अवतार एकदंता युगेंयुगें खल अगणित नाशुन रक्षियलें जगता युगेंयुगें जनमन, गणराया, स्तवतें तव गाथा ।। अविरत असते नयनांसन्मुख वक्रतुंडमूर्ती अविरत जपती हृदय [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सुभाष नाईक oldsite
(PID -100321)

pd - September 10, 2016

md - March 27, 2026

Status - publish

४ फेब्रुवारी – फेसबुकचा स्थापना दिवस

ID: 120297
इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या जगाला एका कुटुंबाप्रमाणे बनवण्याचे श्रेय जाते ते फेसबुकला. या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणा-यांची संख्या १८० कोटींहून अधिक असल्याने फेसुबक म्हणजे १८० [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-संजीव वेलणकर
(PID -120297)

pd - February 7, 2017

md - May 2, 2026

Status - publish

४ फेब्रुवारी…फेसबुक.. हॅप्पी बर्थडे

ID: 34916
"चेहरा किताब" या शब्दांवरूनच फेसबुक नाव आलंय बहुतेक... आणि गण्यातलं वर्णन सुद्धा बघा.... सॉलीड जुळतंय ना ??..... अहो....गेली अनेक वर्ष आपण एकमेकांच्या या "चेहरा" रुपी "किताब" वर आपापल्या "नजरसे" कोणी कोणी "क्या क्या लिखा है" ते अविरत "पढतोय" ना. ... मग झालं तर?? [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-क्षितिज दाते oldsite
(PID -34916)

pd - August 28, 2021

md - February 28, 2026

Status - publish

४० लाख तरुण व्यसनाधीन करणारा नार्को टेररिझम

ID: 55402
जम्मू –काश्मीर, पंजाब आदी सीमावर्ती राज्यांत घुसखोरांबरोबरच शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करून तेथे अशांतता माजविण्याची व तरुण पिढी बरबाद करण्याची कुटिल खेळीही पाकिस्तान खेळत आहे. हा गंभीर धोका ओळखून त्याचा एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. या भस्मासुराचा बंदोबस्त करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची आणि राज्य व केंद्राने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55402)

pd - January 23, 2015

md - March 25, 2026

Status - publish

४०, के. दुभाष मार्ग – रॅम्पार्ट रो, फोर्ट, मुंबई

ID: 50200
हा पत्ता रोज या ठिकाणाहून जा-ये करणार्‍यालाही लक्षात येणार नाही. पण ' र्‍हिदम हाऊस' म्हटलं की चटकन, 'च्यायला हा ऱ्हिदम हाऊसचा पत्ताय होय' असे उद्गार ऐकू येतील..! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -50200)

pd - November 11, 2016

md - May 2, 2026

Status - publish

४२ नंबरचे लेजर

ID: 50202
स्टेट बँकेत 1984 साली नगर जिल्ह्याचा श्रीरामपूर शाखेत कॅश ऑफिसर म्हणून माझी बदली झाली. शाखा बऱ्यापैकी मोठी, जवळपास सहा-सात साखर कारखाने असलेली ही शाखा. अर्थातच कॅशचे व्यवहार मुबलक प्रमाणात व्हायचे. त्यातून त्या वेळेस चिल्लरची (अगदी 10-20 पैशापासून 1 रुपयापर्यंत) कमतरता खूप जाणवायची. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -50202)

pd - April 30, 2023

md - March 25, 2026

Status - publish

45 दिवस ते 45 मिनिटे

ID: 25163
स्वप्नील आणि स्नेहाचं ब्रेकअप होऊन चक्क 45 दिवस झाले होते. तो 46 वा दिवस होता.  दिवस मोजण्याच कारण एवढंच की स्वप्नील ने ते 45 दिवस अगदी 45 वर्ष झाल्यासारखे घालवले होते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-भैय्यानंद वसंत बागुल L-Library oldsite
(PID -25163)

pd - January 2, 2022

md - April 9, 2026

Status - publish

४९ वर्षांचा ‘बावर्ची’ चित्रपट

ID: 95526
एका मोठ्या एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असलेल्या घरात रघु (राजेश खन्ना) नोकर म्हणून येतो आणि त्या घरातील सगळा माहौलच बदलून टाकतो. हसतखेळत काही कौटुंबिक समस्या सोडवतो. संपूर्ण चित्रपटभर राजेश खन्नाची छान बकबक आहे. अमिताभ बच्चनच्या निवेदनाने या चित्रपटाची सुरुवात होते. तपन सिन्हा दिग्दर्शित 'Galpo Holeo Satti' (१९६६) या बंगाली चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95526)

pd - July 7, 2021

md - March 27, 2026

Status - publish

५ – स्वीकार नमस्कार माझा

ID: 100323
हे गणस्वामी, हे गणनाथा, हे श्रीगणराजा विविध शुभंकर नामीं स्वीकार नमस्कार माझा ।। हस्तिमुखा हे, महाकर्ण हे, हे श्रीगजानना, वक्रुतुंड हे, एकदंत हे, हे श्रीगजवदना, हेरंबा, श्रीगणेश, मोरेश्वरा, धुंडिराजा ।। विविध शुभंकर नामीं स्वीकार नमस्कार [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सुभाष नाईक oldsite
(PID -100323)

pd - September 12, 2016

md - March 27, 2026

Status - publish

५ जून २०२२ – ‘जागतिक पर्यावरण दिन’

ID: 116358
दोनच दिवसांनी , ५ जून २०२२ रोजी, 'जागतिक पर्यावरण दिन' आहे,  हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. सतराव्या शतकात 'संत तुकारामांनी', वृक्षाचे महत्त्व सांगताना "वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे', असा अतिशय सुंदर अभंग रचून सामाजिक संदेश  दिला.  [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-सौ. वासंती अनिल गोखले oldsite
(PID -116358)

pd - June 4, 2022

md - April 1, 2026

Status - publish

५ जून, “दिन जागतिक पर्यावरणाचा” !

ID: 50204
दरवर्षी ५ जून रोजी सर्व जगभर "जागतिक पर्यावरण दिन" मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पण तेवढया पुरता किंवा त्या दिवसा पुरता. खरतर रोज हा दिवस लक्षात राहणे गरजेचे आहे. सध्याच्या प्रदूषणाचे सर्वच उच्चांक मोडीत निघाले आहे. तरी प्रत्येकाने आपल्या परीने प्रदूषण कमी करण्याचे किंवा कमीत कमी करण्याचे ध्येय ठेवावे. बाकी सर्व त्या नियंत्याच्या हातात आहे. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -50204)

pd - July 6, 2015

md - March 27, 2026

Status - publish