(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

एका शाळेतलं मीडिया प्रशिक्षण

ID: 112431

एका मोठ्ठाल्या इंटरनॅशनल शाळेत नोकरी मिळाली.. तीही शिक्षिका म्हणून...विषय: mass communication and journalisum... इयत्ता तिसरी ते नववी.... मुळात तिसरीतल्या मुलांना मीडिया हा विषय का शिकवावा? समजा शिकवायचाच असेल तर मीडिया कसा पहावा.. का वापरावा वगैरे अगदी बेसिक .शिकवलं तर ठीक आहे पण३री ते ९वीतल्या मुलांना पत्रकारिता.. किंवा चित्रपट निर्मिती? खरं तर माझ्या करिता हा धक्का होता...
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112431)

pd - February 1, 2011

md - March 31, 2026

Status - publish

एका शिक्षणसंस्थेचा……

ID: 58638
एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची बातमी दिसली आणि एक फोटोही. तसे हे महाविद्यालय जुने, अर्थात फार बिनीचेही नाही पण वाचनात मात्र आहे. वेगवेगळ्या स्वयंघोषित सर्वेक्षणांमध्ये (ज्याच्या कुबड्या उच्च शिक्षणक्षेत्रातील महाविद्यालयांना आजकाल अपरिहार्य झाल्या आहेत) ते अधून-मधून झळकत असते आणि त्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर अपूर्वाईने टाकल्या जातात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58638)

pd - January 13, 2023

md - March 25, 2026

Status - publish

एका शून्यासाठी मोजले 12 लाख रुपये

Guest Author 
ID: 120731
आपल्या दारासमोर एक गाडी असावी, असं प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं. त्यासाठी त्याची पैशाची जुळवाजुळव सुरू असते. गर्भश्रीमंतांसाठी लाख-दोन लाख म्हणजे फुटकळ खर्च. अगदी चणे-फुटाण्यासारखा. त्यामुळे या श्रीमंत वर्गाकडून पैसे कमावण्याचा एक धंदा वाहतूक विभागानेही सुरु [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD C-Guest Author c-oldsite
(PID -120731)

pd - May 5, 2016

md - April 1, 2026

Status - publish

एका शेवटाची सुरुवात

ID: 24207
वैधानिक इशारा : ही कथा अश्लील नाही . भविष्यातील गंभीर संकटाची ही सुरुवात आहे . आपल्या मुलांची काळजी असेल तर पालकांनी ही कथा वाचायलाच हवी . ब्रेक तुटलेले आहेत . गाडी तीव्र उतारावर आहे . उद्ध्वस्त करणाऱ्या विचारसरणीची खोल गहिरी दरी आ वासून उभी आहे ... म्हणून कथा वाचायला हवी [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-डॉ. श्रीकृष्ण जोशी oldsite
(PID -24207)

pd - January 20, 2026

md - January 20, 2026

Status - publish

एका सैनिकाची गोष्ट

ID: 65360
एका युध्दातली ही कथा आहे. एक सैनिक आपल्या तुकडीपासून चुकतो. रस्ता जंगलातला असतो. सैनिक आपल्या तुकडीचा खूप शोध घेतो. त्याला कोणी भेटत नाही. जंगलभर फिरुन फिरुन तो अगदी दमून जातो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -65360)

pd - August 12, 2024

md - March 25, 2026

Status - publish

एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न

Guest Author 
ID: 115324
मराठी किती संपन्न भाषा आहे पहा. एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न : “दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए” या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा. वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे.., विद्यार्थी-१ (पुणे) ह्रदयाचे तुकडे तुकडे करुन [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A C-Guest Author c-oldsite oldsite
(PID -115324)

pd - February 6, 2017

md - April 1, 2026

Status - publish

एका हिंदी कवितेचा मुक्त अनुवाद

ID: 102676
चादर कायेवर लपेटून,धुक्याची, पायवाटेची सैर करावी, थेंब स्पर्शती पायांना अनवाणी, जाणीवही ती सुखावह किती,–!! निळे-गहिरे स्वैर तरंग, हृदयाला जेव्हा छेदती, असेच आपुले गुपित एखादे, ते कसे उलगडती,–! केसांच्या बटांना स्पर्शून, झुळूक जाते एखादी, आपल्या प्रेमाची [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-हिमगौरी कर्वे oldsite
(PID -102676)

pd - May 9, 2019

md - March 27, 2026

Status - publish

एकांकिका : मला काय त्याचे? (भाग १)

ID: 62479

त्यावेळी मी केवळ ५ वर्षांचा होतो. माझी आई थकलेल्या हातांनी मला जेवण भरवत होती "हा घास काऊचा, हा घास चिऊचा, हा घास...."... आणि अचानक वादळ यावं असं कुणीतरी आलं नि मला गर्रकन भिरकावून दिलं. क्षणभर कळलंच नाही काय झालं? मी रडत होतो हुंदके देत होतो. डोक्यातून घळाघळा रक्त वाहत होतं. मला काहीच कळत नव्हतं, काही कळण्यासारखं ते वय नव्हतं. चार-पाच जण माझ्या आईला काहीतरी करत होते. मी मात्र काहीच करु शकलो नाही. केवळ आई आई म्हणून विव्हळत होतो. कळायला लागलं तेव्हा कळलं की माझ्या आईवर धर्मांधांनी बलात्कार केला होता. आईईईई आईईईई (मोठ्याने रडतो)...
[...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-जयेश शत्रुघ्न मेस्त्री oldsite
(PID -62479)

pd - August 3, 2013

md - March 25, 2026

Status - publish

एकांकिका : मला काय त्याचे? (भाग २)

ID: 62497

मोहन - कसं असतं मित्रा, कलाकार एखादी भुमिका करत असताना त्या भुमिकेशी एकरुप असणं गरजेचं असतं, परंतु त्याच क्षणी त्याला हे कळलं पाहिजे की त्याची व्यक्तिगत आयुष्यातली भुमिका वेगळी आहे. नाहीतर त्याचा मनावर परिणाम होतो, याला सरळ साध्या सोप्या भाषेत, वेड लागणं असं म्हणतात.

विनायक - अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी वेडा आहे. 

[...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-जयेश शत्रुघ्न मेस्त्री oldsite
(PID -62497)

pd - August 6, 2013

md - March 25, 2026

Status - publish

एकांकिंका : मला काय त्याचे? (भाग ३)

ID: 62501

रामाने सीतेला सोडलं, रामाने सीतेला सोडलं हा एकच मंत्र आम्ही जपत आहोत. रामाने सीतेचा स्वीकार केला तर त्या युगातल्या लोकांना त्रास झाला आणि रामाने सीतेचा त्याग केला तर ह्या युगातल्या लोकांना त्रास होतोय. अरे मग रामाने करायचं काय? सीतेचा त्याग केल्यानंतर श्रीरामांनी परस्त्री सहवास धरला नाही. उलट रघूकुळातल्या पुरुषांच्या मनात सुद्धा परस्त्री येणार नाही असा आदर्श प्रभूरामचंद्रांनी घालून दिलाय, ह्याकडे कोण पाहत नाही. आणि न्यायाची भाषा न्यायाच्या दलालांनी करु नये.
[...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-जयेश शत्रुघ्न मेस्त्री oldsite
(PID -62501)

pd - August 8, 2013

md - March 25, 2026

Status - publish

एकाकिंका : मला काय त्याचे? (भाग ४)

ID: 62505

अन्यायाच्या आणि अत्याचारांच्या निर्दयी पाषाणांनी बांधलेल्या उंच उंच भिंतींमुळे माझ्या मनातल्या आशा गुदमरुन पडल्यात. तिची अस्पष्ट साद भिंतींआडून माझ्या कानावर येऊन आदळते आणि माझे दुःख अनावर होतात. माझी ताई.... माझी ताई... आई बाबा वारल्यानंतर माझ्या ताईनेच माझा सांभाळ केला. माझं शिक्षण पूर्ण केलं, एवढंच नाही तर माझं लग्नही लावून दिलं. माझ्यासाठी तिने स्वतः लग्न नाही केलं. पुष्कळ त्याग केला रे तिने आमच्यासाठी. आम्ही सगळे सुखी होतो आणि एक दिवस आमच्या सुखाला कुणाची तरी नजर लागली.
[...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-जयेश शत्रुघ्न मेस्त्री oldsite
(PID -62505)

pd - August 13, 2013

md - March 25, 2026

Status - publish

एकांकिका : मला काय त्याचे? (भाग ५)

ID: 62509

माझ्या हतबलतेला जर तुला षंढपणा म्हणायचा असेल तर होय आहे मी षंढ, षंढ आहे मी. पण एकेकाळी मी सुद्धा पहाड फोडीत जाणार्‍या जलप्रवाहाचा वारसदार होतो. पण आता जलाशय होऊन स्तब्ध झालोय. अरे माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते जेव्हा माझ्या देशभगीनींची अब्रू लूटली जाते. माझ्याही मुठी आवळल्या जातात जेव्हा माझ्या देशबांधवांची पशूप्रमाणे हत्या होते.
[...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-जयेश शत्रुघ्न मेस्त्री oldsite
(PID -62509)

pd - August 23, 2013

md - March 25, 2026

Status - publish

एकांकिकेला कथेचे “कलम”

ID: 57987
मागील आठवड्यात माझ्या शालेय मैत्रिणीच्या मुलीने फोन केला- पुढील महिन्यात तळेगांवला होणाऱ्या एका एकांकिका -वाचन स्पर्धेसाठी तिला (माझ्याकडे एखादी रेडिमेड असली तर ती किंवा नवी लिहिणं शक्य असेल तर नवी) माझी एक एकांकिका १५ ऑगस्टच्या आत हवी होती. पात्रं तीन हवीत आणि वाचन -कालावधी किमान एक तास ! ती "पुरुषोत्तम" आणि "फिरोदिया" वाली नवी पिढीची आणि मी एकांकिका -लेखन थांबवून २५ हून अधिक वर्षे झालेली. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -57987)

pd - January 21, 2021

md - March 25, 2026

Status - publish

एकाकी लढा

ID: 94403
आपला समाज कुटुंबरचनेचा पुरस्कार करतो. सर्वसाधारणपणे दोन-तीन पिढ्या एकत्र रहात असलेली कुटुंबे दिसतात. विस्तारामुळे कुटुंब विभक्त झाली तरी नाती दृढ राहतात. वेळप्रसंगी एक होतात मदतीसाठी, सांत्वनासाठी वा आनंद साजरा करण्यासाठी. असे असले तरी याला अपवाद सापडतात. अशीच एक घटना माझ्या मनाला अस्वस्थ करणारी ठरली. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-रविंद्रनाथ गांगल oldsite
(PID -94403)

pd - July 5, 2020

md - March 27, 2026

Status - publish

एकाकीपणा

ID: 65272
पुरूष प्रधान संस्कृती असली तरीही महिलांना तितकंच प्राधान्य देण्यासाठी सरकार पातळीवरून कायदे होतांना दिसत आहेत. महिलांना समान हक्क मिळण्यासाठी कायदे केले जात आहेत. स्त्री-पुरुष समान न्यायाने वागण्यासाठी समाज झगडत आहे. त्याचबरोबर अनेक संस्था, संस्थांमधील लोकांनी महिलांना प्राधान्य मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-व्यंकट भानुदास पाटील oldsite
(PID -65272)

pd - June 6, 2024

md - March 25, 2026

Status - publish

एकाग्रता कशी वाढवायची?

ID: 40982
प्रयोग क्रमांक १ या प्रयोगासाठी तुम्हांला दोन व्यक्तींची गरज आहे,एक तुम्ही स्वत: व एक दुसरी कोणीही घरातील व्यक्ती अथवा मित्र. सर्वप्रथम तर तुम्ही स्वत: काही वेळासाठी घराबाहेर जा. बाहेर जाण्याअगोदर आपल्या दुसऱ्या व्यक्तीला एक छोटे [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-दीपक गायकवाड oldsite
(PID -40982)

pd - March 15, 2017

md - March 14, 2026

Status - publish

एकाग्रतेने जगा

ID: 103232
जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली जीवन मार्ग सरळ असता, फेरे पडती नशीबाचे अनेक वाटा दिसून येता, भटकणे मग होई जीवाचे विसरूनी जातो मार्ग आपला, तंद्रीमध्ये [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -103232)

pd - November 1, 2019

md - March 27, 2026

Status - publish

एकाग्रतेने जगा

ID: 101449
जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली । चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली ।। जीवन मार्ग सरळ असता, फेरे पडती नशीबाचे । अनेक वाटा दिसून येता, भटकणे मग होई जीवाचे ।। विसरूनी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -101449)

pd - July 10, 2018

md - March 27, 2026

Status - publish

एकाग्रतेने जगा

ID: 100055
जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली । चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली ।। जीवन मार्ग सरळ असता, फेरे पडती नशीबाचे । अनेक वाटा दिसून येता, भटकणे मग होई जीवाचे ।। विसरूनी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -100055)

pd - May 24, 2016

md - March 27, 2026

Status - publish