एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूराव
ID: 26833
लावणी महामहोत्सवात वाद्य जुगलबंदीनंतर आज पाहूया एक पारंपरिक गण...
पठ्ठे बापूरावांच्या या गणावर... त्या शब्द, सुरांवर आता म्हणे कुणाचे स्वामित्व हक्क आहेत.
म्हणून काही अंशच प्रसारित होत आहेत. रसिकांसाठी या गणाचे मूळ शब्द देत आहोत... [...]
Category:
व्हिडिओज - Marathi