(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

उंटाच कॅमलिन

ID: 116368
दांडेकर अँड कंपनी ने 1931 मध्ये हॉर्स ब्रॅण्ड च्या नावाने एक पावडर आणि टॅबलेटच्या उत्पादनास मुंबईमध्ये सुरुवात केली. वास्तविक फाउंटन पेन लेखणीचा उपयोग दहाव्या शतकात कौशिक 1943 मध्ये मघरब् च्या खिलाफ असलेल्या माद-उल्-मुग्ज ने (पेनाचा उपयोग) केलेला उल्लेख आढळतो. मात्र शाईच्या उत्पादनाचा संदर्भ कुठे सापडत नाही. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-गजानन सिताराम शेपाळ oldsite
(PID -116368)

pd - August 26, 2024

md - April 1, 2026

Status - publish

उटी

ID: 29642
उटी हे तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. निलगिरी जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते देशातील एक सुंदर हिलस्टेशन आहे. निलगिरि पर्वतरांगांच्या कुशीत ते वसलेले आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 17-F-01 C-## c-image C-मराठीसृष्टी टिम तामिळनाडू
(PID -29642)

pd - January 6, 2018

md - May 6, 2026

Status - publish

उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे

ID: 100825
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे कळवळली भारत माता तुझ्या नावाने रडते आहे.।।1।। हाती तुझ्या जोर पोलादाचा रक्तात उसळणारा तुफान आहे आज जागा झाला नाहीस तर तुझ्या घरी उद्या स्मशान आहे. उठ तरुणा जागा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-अमोल उंबरकर oldsite
(PID -100825)

pd - March 11, 2017

md - March 27, 2026

Status - publish

उठा, उठा.. ‘मोती’ आंघोळीची..

ID: 27223
अजूनही पुढे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या टाटांच्या 'मोती' साबणाशिवाय भारतीय नागरिकाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटणारच नाही.. हीच तर खरी 'स्वदेशी'ची जादू आहे!!! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -27223)

pd - November 5, 2021

md - February 17, 2026

Status - publish

उडणाऱ्या हत्तीची गोष्ट

ID: 134879
कुणी एकेकाळी हत्तीला चार पंख होते. जसा सकाळी कोंबडा बांग देतो तसेच हत्ती पण देत होते. असंही म्हणतात की हत्तीवर बसून देव विश्वफेरीला निघत असत. परंतु जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली आणि लोकांची वस्ती वाढली तेव्हा नवनवीन अडचणी निर्माण होऊ लागल्या. आकाशात उडता उडता थकवा आला की हत्ती घरांच्या छतावर येऊन बसत; त्यामुळे त्यांच्या वजनामुळे घरे पडायला लागली. काही माणसं मेली. [...]
Category: कथा बाल-साहित्य साहित्य - ललित
Tags: C-गोष्टींची गुहा C-बालसाहित्य C-शेखर आगासकर
(PID -134879)

pd - October 22, 2025

md - April 17, 2026

Status - publish

उडीपी सांबार

ID: 36368
सगळ्यात आधी सांबार मसाला बनवून घ्यावा. तुरीची डाळ मऊसर शिजवून व घोटून घ्यावी. फोडणीसाठी तेल गरम करावे. त्यात मोहोरी, उडीद डाळ, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी करावी. फोडणीत कांदा आणि शेवग्याच्या शेंगा घालून १ मिनीट परतावे. त्यात १ कप पाणी घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-संजीव वेलणकर
(PID -36368)

pd - March 6, 2017

md - May 12, 2026

Status - publish

उणा आनंद…….

ID: 25143
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात रंगमंचावरून मानसच्या नावाची घोषणा झाली, "आणि आपल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे, पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत.........." संपूर्ण सभागृह त्याच्या रंगमंचाकडे येण्याची प्रतीक्षा करत होतं. उत्तेजनार्थ क्रमांकापासून तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या घोषणेपर्यंत तो ही टाळ्यांनी विजेत्या स्पर्धकांचं कौतुक करत होता, आणि मनातून निराशही होत होता. प्रचंड रहदारीमधून बसचा दीड पावणेदोन तासाचा प्रवास करून आला होता तो बक्षीस समारंभाला. ही स्पर्धा त्याच्यासाठी फार महत्त्वाची होती. गेली तीन वर्ष , पहिल्या तीन क्रमांकात येण्यापासून या स्पर्धेने मानसला हुलकावणी दिली होती. आजवर अनेक काव्यस्पर्धांवर त्याने आपल्या काव्यरचनेची मोहोर उमटवून यश प्राप्त केलं होतं. आजही घरून निघताना, मानसने प्रत्येकाची चाचपणी करून पाहिली, आपल्यासोबत येण्यासाठी. काही ना काही कारण सांगून, प्रत्येकानेच नकार दिला होता. आणि तसंही आजवर त्याला मिळालेल्या प्रत्येक पारितोषकासोबत तो एकटाच घरी आला होता. सवय झाली होती, तरीही प्रत्येक वेळी घरच्या कुणी सोबत यावं, असं मनोमन वाटायचं त्याला. उत्तर माहीत असूनही तो प्रत्येकाला विचारायचा, आणि अखेर एकटा चालता पडायचा. आजही तो एकटाच उपस्थित होता त्या भरलेल्या सभागृहात. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-प्रसाद सदाशिव कुळकर्णी L-Library oldsite
(PID -25143)

pd - December 14, 2022

md - April 9, 2026

Status - publish

उतरला ईश्वर धरेवरी

ID: 101231
उतरला ईश्वर धरेवरी सगुणरूप धारलें परब्रह्मानें पंढरपुरीं ।। वैकुंठींचा प्रभु नारायण करतो जो विश्वाचें पालन, कलियुगात म्हणती विठ्ठल, तो हरी असे द्वापरीं ।। क्षीरसागरा मागे ठेवुन शेषनाग-मंचकास त्यागुन नसे गरुडही, उभा एकला तिष्ठत विटेवरी ।। [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सुभाष नाईक oldsite
(PID -101231)

pd - July 4, 2017

md - March 27, 2026

Status - publish

उतराई

ID: 105458
कोकीळ गातो गाणे चैत्राची चाहूल बाई कैऱ्यांच्या आडून दडणे तो दिसत द्वाड नाही हुरहूर उठवी जाणे कुजने अंगांग शहारे येई तो बोलावतो का कोणे साद पल्याड ऐकू येई तप्त धरणी आणि राने नकोशी कामावरची घाई [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -105458)

pd - May 5, 2022

md - March 27, 2026

Status - publish

उतारवयांत जगतांना !

ID: 113142

द्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे वय, एक संभ्रमी अवस्था, समजली जाते. ज्याला थोडासे कुत्सीतपणाने बघीतले जाते. 
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -113142)

pd - August 10, 2012

md - March 31, 2026

Status - publish

उतारवयांत जगतांना!

ID: 109961
वृद्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -109961)

pd - April 6, 2017

md - March 27, 2026

Status - publish

उतावीळ

ID: 102548
अनुत्तरीत असंख्य प्रश्नांनी पोकळ मनाच्या भरगच्च ज्ञानानी उतावीळ उतावीळ मिळालेल्या अनुभवांनी … संघर्षाची नकोय शक्ती नाही गाठलेली कुणाची भक्ती उतावीळ उतावीळ तरीही येथे प्रत्येक व्यक्ती विलंबाकडे करुनी पाठ उद्द्येशाची लावूनी वाट उतावीळ उतावीळ त्रिशंकुंचा हा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. देवयानी खरे oldsite
(PID -102548)

pd - March 11, 2019

md - March 27, 2026

Status - publish

उत्कट

ID: 64516
मुंबईतील गर्दी हा "मुंबई शहर" याविषयामधील एक अटळ मुद्दा आहे. दक्षिण मुंबईतील व्यापारी भागात तर दिवसा चालता येणं मुश्किल होते इतकी गर्दी असते. अशा भागात दिवसा वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडत असतात. मजेची बाब अशी की रविवारी त्याच रस्त्यावर "तरुण मुले क्रिकेट खेळून दंगा करत आहेत" अशा तक्रारीही पोलिसांकडे येतात. गर्दी आली की त्या अनुषंगाने येणाऱ्या गुन्ह्यांचे आणि घटनांचे प्रकारही आलेच. पाकिटमारी, बॅग खेचून पळुन जाणे, कपडयावर घाण टाकून धुण्यासाठी मदत करावयाच्या बहाण्याने बाजूला नेणे आणि बॅग खाली ठेवून आपल्या शर्टावरची घाण धुण्यात दंग असलेल्या मालकाला घाणी बरोबरच आपली बॅगही नाहीशी झाल्याचा दृष्टांत होणे हे नित्याचेच. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-अजित देशमुख oldsite
(PID -64516)

pd - June 11, 2022

md - March 25, 2026

Status - publish

उत्कट आषाढ

mazidiary 
ID: 101657
उत्कट आषाढ ही प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. ही short poem असली तरी त्यातला अर्थ रसिकांना पूर्ण आस्वाद देईल एवढी सार्थ अपेक्षा…. कविता आवडल्यास like करा….नाही आवडल्यास dislike करा…सादरीकरण आणखी सुधारण्यास कृपया आपले मत [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-mazidiary oldsite
(PID -101657)

pd - June 23, 2018

md - March 27, 2026

Status - publish

उत्कर्ष प्रकाशन’ चे सु. वा. जोशी

ID: 75434
वर्ष १९५७… वाईजवळच्या धोम गावातून पुण्यात आलेला एक शाळकरी मुलगा पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर रद्दी आणि काही जुनी पुस्तके घेऊन बसू लागला. त्यातूनच पंचवीस रूपये भाड्याने टपरी घेतली. पुढे जुन्या पुस्तकांच्या विक्रीबरोबरच नवी पुस्तकेही विकण्याचा उपक्रम [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -75434)

pd - August 3, 2016

md - May 7, 2026

Status - publish

उत्कृष्ट अभिनेता -संजीव कुमार

रवींद्र शरद वाळिंबे 
ID: 116414
संजीवकुमारने प्रत्येक रोल आव्हान म्हणून स्वीकारला. त्याची लांबी बघितली नाही कारण त्याला आपल्या अभिनयाच्या ताकदिवर पूर्ण विश्वास होता, त्याला दस्तक चित्रपट मिळाला.त्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाले ( ह्या चित्रपटातील “ हम हे मताए कुचा बाजार की तरहा “ या गाण्यात संजीवकुमारची अगतिकता,चीड द्वेष पाहिली की संजीवकुमार काय चीज आहे हे लक्षात येते फक्त पाच ते दहा सेकंद त्याच्यावर शूट आहे ) कोशिश मध्ये तर एकही वाक्य नव्हते ,जे बोलायचे होते ते डोळे  व देहबोलीतून.नया दिन नई  रात ह्या चित्रपटासाठी आधी दिलीपकुमारला विचारले होते पण त्याने सांगितले की “ माझ्या पेक्षा  संजीवकुमार काम जास्त चांगले करेल.” उलझन चित्रपटांच्यावेळी सुलक्षणा पंडित त्याच्या प्रेमात पडली,पण त्याने नकार दिला. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-रवींद्र शरद वाळिंबे oldsite
(PID -116414)

pd - August 29, 2022

md - April 1, 2026

Status - publish

उत्क्रांतिवादाचा जनक चार्ल्स डार्विन

ID: 87169
चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्सयफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87169)

pd - March 2, 2022

md - May 7, 2026

Status - publish

उत्क्रांती

ID: 112973

माणसातल्या मर्यादा संपवण्यासाठी आणि त्याला एक परिपूर्ण बनवण्याचा घाट एक शास्त्रज्ञ सुरु करतात निसर्गाच्या विरुद्ध जावून निसर्गाला आव्हान करण्याचा प्रयोग ते मांडतात त्यात ते यशस्वी होतात का? कृत्रिमरीत्या उत्क्रांती शक्य आहे का आणि तिचे परिणाम काय असतील? माणूस खरच निसर्गाला आव्हान देवू शकेल का? मी प्रेषित कुलकर्णी सादर करत आहे उत्क्रांती !!!!
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112973)

pd - January 5, 2012

md - March 31, 2026

Status - publish

उत्क्रांती, आयुर्वेद, संस्कृती आणि आरोग्य

ID: 40961
आपण जागरूक आहोत आहाराबद्दल , आरोग्याबद्दल . मिळेल त्या माध्यमातून भाषेतून आपण आरोग्य विषयी जाणून घेत आहोत . त्यात हि आज आयुर्वेद शास्त्राबद्दल जनजागृती आणि आयुर्वेदातील मूल्यवान आहार आणि औषधी विषयी खूप छान माहिती रोज [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-(वैद्य) रुपाली पानसे oldsite
(PID -40961)

pd - June 1, 2016

md - March 14, 2026

Status - publish