(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

आत्मसुख

ID: 61140
सखे सुखवित सुखा शांत निजली यामिनी नको जागवुस आता पुनःपुन्हा स्पंदनांना गंगौघी अमृतात विरघळली अधरे तृप्तवुनी अंतरीच्या साऱ्याच संवेदनांना निष्पाप, निरागस अवीट आत्मसुखदा अव्यक्त शब्दभावनांना व्यक्त कसे करु सांगना झाला श्रावण पावन, मंत्रमुग्धली पावरी राधामीरा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -61140)

pd - November 22, 2022

md - March 27, 2026

Status - publish

आत्मस्वरांच्या हाका !

ID: 58398
आत्मस्वर स्पष्ट असो वा कुजबुजीच्या स्वरात तो केव्हाही पथदर्शकच ठरू शकतो विशेषतः त्याची गरज भासत असते तेव्हा! आत्मस्वर हा भावनांच्या, क्षणिक आवेगाच्या पार असतो आणि आपल्याला एखाद्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवू शकतो. हा आत्मस्वर कालातीत असतो- भूतकाळाचे अनुभव जोखून मार्ग अधिक निष्कंटक करीत असतो, वर्तमानाची काळजी तर घेत असतोच पण भविष्याचा रस्ता प्रकाशित करीत असतो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58398)

pd - April 11, 2022

md - March 25, 2026

Status - publish

आत्महत्त्या एका संवेदनशील शेतकऱ्याची

ID: 11966
प्रकाशन दिनांक :- 01/06/2003 गुणवंतरावांच्या मृत्यूने नेहमीच चर्चिल्या जाणाऱ्या आणि केवळ चर्चिल्याच जाणाऱ्या प्रश्नांचे मोहोळ पुन्हा एकदा उठू पाहत आहे. प्रामाणिक आणि संवेदनशील माणसाला कर्तृत्ववान बनण्याचा अधिकार या समाजाने, शासनाने नाकारला आहे काय? यशाचे शिखर गाठणारा एक नंबरचा मार्ग आम्ही बंद केला आहे काय? [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: C-प्रकाश पोहरे platinum प्रकाश पोहरे यांचे प्रहार
(PID -11966)

pd - June 1, 2003

md - October 17, 2025

Status - publish

आत्महत्त्या…

ID: 25031
विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असतो इतक्यात दारावरची बेल वाजते तो पेपर समोरच्या टेबलावर ठेऊन पुढे होत दरवाजा उघडतो तर दरवाजात रमेश उभा असतो त्याला आत घेताच... [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-निलेश बामणे L-Library oldsite
(PID -25031)

pd - February 28, 2024

md - April 9, 2026

Status - publish

आत्महत्या

ID: 104986
हल्ली का कोणास जाणे सभोवताली पडत असतो पाऊस बातम्यांचा फक्त आत्महत्येच्या… त्या बातम्यांचा तर होत नाही ना परिणाम रिकाम्या मेंदूवर त्रासलेल्या माणसांच्या… समस्या, दुःख, विरह आणि वेदना कधी नव्हत्या त्या तर सोबतीच होत्या युगानुयुगे मानवाच्या… [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-निलेश बामणे oldsite
(PID -104986)

pd - October 12, 2021

md - March 27, 2026

Status - publish

आत्महत्या करण्याआधी

ID: 23957
राजनने मनाचा निश्चय केला की आता आत्महत्या करून मोकळे व्हायचे. जगताना अपार दुःख भोगावं लागतंय. इतक्या अडचणी, इतके प्रॉब्लेम्स आहेत. त्यावर एक सोपा उपाय आहे. आत्महत्या करून मोकळे व्हायचे. सगळ्यातून सुटायचे. धावत्या गाडीखाली शरीर झोकून द्यायचे की सगळे दुःख, यातना, प्रोबेल्म्स एका क्षणात संपून जातील. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: C-निरेन आपटे
(PID -23957)

pd - March 24, 2026

md - March 27, 2026

Status - publish

आत्महत्या का वाढता आहेत ?

ID: 113826

आत्महत्या करणे म्ह्णजे कित्येकांना हल्ली सर्व त्रासातून मोकळ होण्याचा सोप्पा आणि सरळ मार्ग वाटू लागला आहे. खंर म्हणजे माणसाला आत्मह्त्या करण्यास कारणीभूत ठरावी अशी समस्या या जगात अस्तित्वातच नाही. माणसाची चूकीची विचारसरणीच त्याला आत्मह्त्या करण्यास प्रवृत्त करते. ह्ल्ली प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हलकासा का होईना आत्मह्त्येचा विचार येऊन गेलेला असतोच.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-निलेश बामणे
(PID -113826)

pd - January 11, 2014

md - March 31, 2026

Status - publish

आत्महत्या ते नक्षलवाद!

ID: 92748

एक भुकेलेला मुलगा काहीतरी खायला दे असे म्हणत आईकडे जातो. खरेतर कोणत्याही मातेसाठी लेकराच्या भुकेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नसते. ते नसायलाही नको असे समाज समजतो.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -92748)

pd - June 4, 2006

md - March 27, 2026

Status - publish

आत्महत्या समस्या की उपाय ?

ID: 39900
शिर्षक वाचून हैराण झाला असाल परंतु हे आजचे वास्तव आहे हे कुणीही नाकारणार नाही. एखादी समस्या आली की आपण उपाय शोधतो अर्थात अनेक उपाय असतात ते थकले की माणूस त्या समस्यांना कंटाळतो आणि मग तो शेवटच्या उपायाकडे वळतो तो म्हणजे आत्महत्या. आजपर्यंत अनेक डॉक्टर्स , समन्वयक उत्तम भूमिका निभावतात परंतु मानवी मन भन्नाट आणि प्रचंड वेगवान आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-सतिश चाफेकर oldsite
(PID -39900)

pd - August 12, 2023

md - May 15, 2026

Status - publish

आत्महत्या हा जीवनातील समस्यांवर उपाय नाही – वैभवीश्रीजी

ID: 46368
जीवनात येणार्र्या घटनांना समस्या न समजता संधी म्हणून सामोरे जा, आत्महत्या हा समस्यांवर उपाय नाही असे कळकळीचे आवाहन वैभवीश्रीजी यांनी शेतकरी बंधूंना केले. अकोलखेड येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेमध्ये वैभवीश्रीजी [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-वैभवीश्रीजी आळेकर CTBC oldsite
(PID -46368)

pd - April 25, 2016

md - March 16, 2026

Status - publish

आत्महत्या हा जीवनातील समस्यांवर उपाय नाही – वैभवीश्रीजी

ID: 45016
जीवनात येणार्र्या घटनांना समस्या न समजता संधी म्हणून सामोरे जा, आत्महत्या हा समस्यांवर उपाय नाही असे कळकळीचे आवाहन वैभवीश्रीजी यांनी शेतकरी बंधूंना केले. अकोलखेड येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेमध्ये वैभवीश्रीजी [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-वैभवीश्रीजी आळेकर CTBC oldsite
(PID -45016)

pd - April 25, 2016

md - March 16, 2026

Status - publish

आत्महत्येचे नाटक (नशायात्रा – भाग २१)

ID: 120531
माझ्या लाडक्या जँकी कुत्र्याला देखील मी हळू हळू गांजा च्या धुराची सवय लावत होतो , अर्थात त्यामागे माझा फक्त कुतूहल हाच हेतू होता त्याला त्रास देणे हा हेतू कधीच नव्हता तरीही ते अतिशय निंद्य कृत्य होते हे मान्य करायला मला संकोच वाटत नाहीय एका नशेबाज व्यक्तीच्या डोक्यात काय येऊ शकेल हे सांगता येत नाही याचाच हा नमुना आहे . [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-तुषार पांडुरंग नातू
(PID -120531)

pd - February 24, 2020

md - April 1, 2026

Status - publish

आत्मा आला रे आला ! प्लांचेट (नशायात्रा – भाग ९)

ID: 120533
कोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे सुचवली ,पण इतक्या थोर व्यक्ती जास्त बिझी असणार तर येणार नाहीत म्हणून मग किरकोळ , सर्वसामान्य व्यक्तीचा आत्मा बोलवावा म्हणजे लवकर येईल व शक्यतो नात्यातील असेल तर लवकर येईल या कल्पनेने माझ्या आजोबांचा आत्मा बोलावण्याचे ठरले ते नैसर्गिकरित्या मरण पावले होते . [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-तुषार पांडुरंग नातू
(PID -120533)

pd - January 20, 2020

md - April 1, 2026

Status - publish

आत्मा हरवलेली पत्रकारिता !

ID: 501
मराठी पत्रकारितेची महान परंपरा तब्बल १८५ वर्षांची. बाळशास्त्री जांभेकरांनी १८१२ साली सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया घातला. त्यांनी आपल्या वृत्तपत्राला दिलेले नावही मोठे अर्थपूर्ण असेच आहे. कारण १८५ वर्षानंतर मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींच्या दर्पण मध्ये आज आपला चेहेरा निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-## C-सोपान बोंगाणे platinum वैचारिक लेखन
(PID -501)

pd - July 3, 2025

md - March 14, 2026

Status - publish

आत्मा हाच ईश्वर

ID: 104450
आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची जाण सदैव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।। अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।। आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -104450)

pd - September 17, 2020

md - March 27, 2026

Status - publish

आत्मा हाच ईश्वर

ID: 100904
आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची जाण सदैव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।। अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।। आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -100904)

pd - April 21, 2017

md - March 27, 2026

Status - publish

आत्मा हाच ईश्वर

ID: 99147
आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची जाण सदैव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।। अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।। आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -99147)

pd - November 9, 2015

md - March 27, 2026

Status - publish