(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

मुलाखत : तुषार दळवी

ID: 113766

प्रश्न - तुम्ही केलेला पहिला विदेशातील दौरा, त्याच्या काही आठवणी आहेत का?



तुषार दळवी - मी दुबईला गेलो होतो पहिल्यांदा, माझा पहिला आंतरराष्ट्रिय शो होता. खुप एक्साइटमेंट होतं आणि महत्वाचं म्हणजे आईला सोबत घेऊन जाता आलं. ती पहिल्यांदा विमानात बसली होती. मी भारतात बर्‍याचदा विमानातून फिरलो आहे. पण आईचा पहिला प्लेन प्रवास होता आणि तो ही भारताबाहेर, त्यामुळे ती आठवण विसरणे शक्यच नाही.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113766)

pd - October 11, 2013

md - March 31, 2026

Status - publish

मुलाखत : राधा ही बावरी फेम सौरभ गोखले

ID: 113772

प्रश्न : तुझ्या शाळेतील एखादी आठवण सांग.



सौरभ : शाळेतील आठवणी तर खुप आहेत. त्यापैकी एक सांगतो... आमच्या शाळेतही नाटकं बसवायचो तेव्हा मी छोटा शिवाजी करत होतो आणि तो सीन सुरु होता.. दादाजी कोंडदेव शिवाजीला हत्यारे चालवायला शिकवत होते. तेव्हा आम्ही स्टेजवर तोफ सुद्धा लावायचो आणि एकदा असं झालं की मी तोफ लावल्यावर त्याची ठिणगी दादाजी कोंडदेव बनलेल्या मुलाच्या धोतरावर उडाली आणि त्याचं धोतर जळालं. तेव्हा मी लगेच त्याला वींगेत ढकलले. आणि बिच्चारा सावरासावर करुन परत आला.. हा एक गमतीदार प्रसंग आठवतो.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113772)

pd - October 19, 2013

md - March 31, 2026

Status - publish

मुलाखत : विशाल जाधव (अभिनेता/दिग्दर्शक)

ID: 122225

विशाल जाधवची (अभिनेता/दिग्दर्शक) मी घेतलेली मुलाखात, जी महाराष्ट्र २४ तासमध्ये प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र २४ तास, हे एक गुगल ऍप्स आहे. हे ऍप्स पाहण्यासाठी आपल्या ऍंड्रॉईड मोबाईलवरुन "महाराष्ट्र २४ तास" (इंग्रजी किंवा मराठीतून) टाईप करा किंवा या लिंकवर टिचकी मारा
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -122225)

pd - October 8, 2013

md - April 1, 2026

Status - publish

मुलांचं विश्व

ID: 105564
आमच्यासाठी घर हेच आमचं संपूर्ण विश्व होतं विश्वाच्या पसाऱ्यात यांना मग आमचंच घर कसं दिसत नाही आसूसून यांच्यासाठी आम्ही किती जमवले आनंदाचे कवडसे नाही खिजगणतीतही त्यांच्या आम्ही किंवा आमचे उसासे उमेद होती तेव्हा कशाकशाची तमा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -105564)

pd - June 7, 2022

md - March 27, 2026

Status - publish

मुलाचा पाळणा

ID: 102068
माझा गं बाळ राजा, पाळणी खेळतसे पैंजण वाजतसे, त्याच्या पायात छमछमा । माझा गं बाळ राजा, घरात रांगतसे मनगटी रूततसे, त्याच्या हाताला सांभाळा । माझा गं बाळ राजा, पाऊल टाकतसे सोनसरी चमकतसे, त्याच्या गळ्यात चमचमा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. सुधा मोकाशी oldsite
(PID -102068)

pd - October 25, 2018

md - March 27, 2026

Status - publish

मुलांचा स्वर्ग

ग.ल. ढोकळ 
ID: 151447
असतिल तेथे जिकडे तिकडे विखरुनि पडली फुले असतिल पक्षी झाडावरती गोड गात बेसले असेल तेथे वहात सुंदर दुधासारखी नदी असतिल डोलत हिरवी पिवळी कमळे पाण्यामधी घरे तेथली सुरेख असतिल चमकत सोन्यापरी आत लाविल्या असतिल रंगी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
Tags: C-Gurudas-A C-ग.ल. ढोकळ
(PID -151447)

pd - June 11, 2026

md - June 12, 2026

Status - publish

मुलांमधील कर्करोग

ID: 53833
निष्पाप निरागस कोणतेही व्यसन नसणारे बालक व किशोरवयीन मुलांना कर्करोग का व्हावा, त्यांना कोणते कर्करोग होतात असे प्रश्न मनात येतात. बहुधा लहान मुलांना रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्याचा न्युरोब्लॉस्टोमा हा मेंदूचा विल्म ट्युमर हा किडनीचा, अस्थित होणारा ऑस्टिओब्लास्टोमा हा हाडाचा, लुकिमिया आमि लिंफोमा हा लिंफ उतीतील पेशींचा कर्करोग होतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53833)

pd - May 29, 2023

md - March 25, 2026

Status - publish

मुलांवर निट लक्ष ठेवा.. वेळेपुर्वीच जागृत व्हा

ID: 114918
पालकहो… मुलांवर निट लक्ष ठेवा व वेळेपुर्वीच जागृत व्हा.. आजकाळची पिढी जरा लवकरच हुशार व्हायच पाहतीय… सांगण्याच्या खटाटोप अशासाठी की… मी ज्या ज्या वेळेस कामानिमित्त घराबाहेर किंवा वेगवेगळ्या शहरात… गावात असतो.. त्या वेळी काही गोष्टींकडे [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-विवेक जोशी oldsite
(PID -114918)

pd - March 7, 2016

md - April 1, 2026

Status - publish

मुलास उपदेश

संत रामदास 
ID: 151469
बरे सत्य बोला यथातथ्य चाला । बहू मानिती लोक येणे तुम्हाला ।। धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो । बरा गुण तो अंतरामाजी राहो ।1१।। सदा दात घासोनि तोंडा धुवावे । कळाहीन घाणेरडे बा नसावे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
Tags: C-Gurudas-A C-संत रामदास
(PID -151469)

pd - June 11, 2026

md - June 12, 2026

Status - publish

मुलीचा जन्म आणि कविता

ID: 62389

काल माझ्या भाचीचा फोन आला, मामाजी आप दादा बन गये हो, भैया को लाडकी हुई है. इस ख़ुशी में एक कविता हो जाये. खंर म्हणाल तर मी कवी नाही. मराठी भाषेचे शिक्षण ही नाही. छंद, अलंकार कशाशी खातात हे ही माहित नाही. पण हृदयातील भावना शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न करतो. त्या चिमुकल्या चिमणीच्या जन्माच्या वेळी आजी आणि पणजी सुद्धा तिच्या जवळ होते. त्यांना काय वाटत असेल, त्यांच्या मनातील मला जाणवलेल्या भावना शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न केला आहे:
[...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-विवेक पटाईत oldsite
(PID -62389)

pd - January 29, 2012

md - March 25, 2026

Status - publish

मुलीचा पाळणा (गौरी)

ID: 102070
तीन तपे गेली गौरी घरी नव्हती आली चिमुकल्या पावलांनी दारी प्रकटली गौरी आली गौरी कसे करू मी स्वागत हृदयाच्या पाळण्यात झेलते अलगद ।। गौरी आली गौरी आनंदले घरदार आगमने तिच्या परिपूर्ण हा संसार ।। गौरी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. सुधा मोकाशी oldsite
(PID -102070)

pd - October 26, 2018

md - March 27, 2026

Status - publish

मुलीच्या कविता

ID: 102544
बालपणात एकत्र खेळतात सगळे मुलंमुली वय वाढत जाते भवतालचं मुलीचं वय जरा लवकरच वाढत असते . ‘आता तू मोठी झालीस ‘ ऐकू येते वेळीच एकत्र खेळणं थांबवावं …….असं वाटणं अनुभवाचं . कसं सांगावं वेगळे असतात [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-श्रीकांत पेटकर oldsite
(PID -102544)

pd - March 11, 2019

md - March 27, 2026

Status - publish

मुले हिंसक बनतात तेव्हा…

ID: 93605
विषवृक्षाला विषारी फळे येऊ लागली तर त्यात एवढे दचकण्यासारखे काय आहे? जीवनार्थ संपून अनर्थ माजू लागला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? अजूनही जमिनीची मशागत तर आपणच करतो आहोत ना...! [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-भालचंद हादगे oldsite
(PID -93605)

pd - June 1, 2010

md - March 27, 2026

Status - publish

मुळव्याध – अवघड जागेचे दुखणे

ID: 42041
मूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर फेकला जातो. त्यामुळे तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे, काही स्ट्राँग औषधे घेणे, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबीही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप oldsite
(PID -42041)

pd - September 16, 2017

md - March 14, 2026

Status - publish

मुळा

ID: 42043
भारतात मुळा कोणाला आवडत नाही? कारण मुळ्यातच सगळे चांगले गुणधर्म असतात आणि दुसरे म्हणजे मुळा सर्व जगात कुठेही सापडतो. मुळ्याचे उत्पादन साधारणपणे जर वर्षभर होते तरी पण एप्रिल ते जून व ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात विशेष सापडतो. मुळ्याचे बी पेरल्यापासून साधारण ३ ते ७ दिवसांत त्याला उगवण येते व पूर्ण मुळा तयार होण्यास तीन ते चार आठवडे लागतात. मात्र मुळ्याची पानेही फार देखणी दिसतात. मात्र मुळ्याला कीडही लवकर लागते. मुळा तयार केल्यास ती ताजी असल्यास भाजी त्वरीत करता येतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42043)

pd - December 20, 2023

md - March 14, 2026

Status - publish

मुळाक्षरे आणि आरोग्य

ID: 42045
आपल्या शरीरात सात चक्रे आहेत. त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहे. ही अक्षरे एक एक [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-अरविंद जोशी oldsite
(PID -42045)

pd - January 27, 2017

md - March 14, 2026

Status - publish

मुळ्याच्या पाल्याची पीठ पेरून भाजी

ID: 36528
प्रथम एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे, पाणी उकळले कि त्यात बारीक चिरलेला मुळ्याचा पाला घालावा व साधारण ५ टे ७ मिनीटे मध्यम आचेवर ठेवावे. त्यानंतर तो पाला एका चाळणीत काढून घ्यावा व त्यातील सर्व पाणी निथळू द्यावे. एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालावी, कांदा,हिरव्या मिरच्या व आलं-लसणाची पेस्ट घालावी ,कांदा गुलाबीसर रंगावर झाला कि त्यात हळद घालून परतून घ्यावे व ब्लांच केलेला मुळ्याचा पाला घालावा व परतून घ्यावे. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-संजीव वेलणकर
(PID -36528)

pd - March 14, 2017

md - May 12, 2026

Status - publish