मुलाखत : तुषार दळवी

प्रश्न – तुम्ही केलेला पहिला विदेशातील दौरा, त्याच्या काही आठवणी आहेत का?

तुषार दळवी – मी दुबईला गेलो होतो पहिल्यांदा, माझा पहिला आंतरराष्ट्रिय शो होता. खुप एक्साइटमेंट होतं आणि महत्वाचं म्हणजे आईला सोबत घेऊन जाता आलं. ती पहिल्यांदा विमानात बसली होती. मी भारतात बर्‍याचदा विमानातून फिरलो आहे. पण आईचा पहिला प्लेन प्रवास होता आणि तो ही भारताबाहेर, त्यामुळे ती आठवण विसरणे शक्यच नाही.





— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Author