(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

मुंबईतील प्रसिध्द प्रार्थनास्थळे

ID: 31177
मुंबादेवी, माधवबाग, गिरगाव येथील शिवमंदिर, बाबुलनाथ, माहालक्ष्मी, सिध्दिविनायक, मार्कंडेश्वर मंदिर, हाजीअली, माहीम दर्गा, भायखळा चर्च आणि माउंट मेरी ही मुंबईतील प्रसिध्द प्रार्थना स्थळे आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31177)

pd - May 27, 2016

md - February 21, 2026

Status - publish

मुंबईतील प्रार्थना समाजाची स्थापना

ID: 96295
१८६५ मध्ये अमेरिकेतील सिव्हिल वॉर संपले. कापसाच्या किमती गडगडल्या व शेकडो व्यापाऱ्यांचे दिवाळे निघाले. आर्थिक संकटांनी हाहाकार उडाला. सांपत्तिक स्थितीतील हा चढउतार पाहिल्यावर परमहंस सभेतील जुनीमंडळी पुन्हा उत्साहाने कामाला लागली. १७ डिसेंबर १८६६ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या घरी बाळ मंगेश वागळे, भास्कर हरी भागवत, नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद, सर्वोत्तम सखाराम मानकर, तुकाराम तात्या पडवळ, वासुदेव बाबाजी नवरंगे इत्यादी मंडळी उपस्थित राहिली. ह्या बैठकीमध्ये सामाजिक सुधारणेच्याच विषयाचा ऊहापोह झाला व विधवाविवाह, स्त्री-शिक्षण या कार्यास उत्तेजन द्यावे; बालविवाहाची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करावा, जातिभेदाची चाल वाईट असल्याचे उघडपणे प्रतिपादावे इत्यादी विचार झाला. परंतु ह्यासंबंधी झालेल्या नंतरच्या सभांमध्ये ऐहिक कल्याणावर विशेष दृष्टी ठेवून ही कार्ये हाती घेण्यापेक्षा मनुष्याचे ह्या जन्मी मुख्य कर्तव्य जे परमार्थसाधन त्याकडे विशेष दृष्टी ठेवली पाहिजे हा विचार कायम प्रार्थनासमाजाच्या स्थापनेचा निश्चय करण्यात आला. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96295)

pd - March 31, 2022

md - March 27, 2026

Status - publish

मुंबईतील फ्लोरा फाऊंटन

ID: 34404
महाराष्ट्रातील माणसाला फ्लोरा फाऊंटन माहित नाही असे होणारच नाही. मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.१८६४ साली हे कारंजे बांधण्यात आले. मुंबईतील सर्वात गजबजलेल्या भागात असूनही अतिशय सुंदर अशा या कारंज्यांचे एका पयर्टनस्थळातच रुपांतर झाले. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-24-F-C-01 c-image C-मराठीसृष्टी टिम मराठीसृष्टी टिम
(PID -34404)

pd - July 23, 2016

md - May 6, 2026

Status - publish

मुंबईतील मराठी माणसांची व्यथा

ID: 101550
मुंबईतील मराठी माणसांची व्यथा व्यक्त करणारी कवी नायगावकरांची ही कविता प्रत्येकास विचार करायला भाग पाडते – ‘टिळक,तुम्ही चौपाटीवर इथे कशासाठी उभे आहात ? अहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-संजीव वेलणकर oldsite
(PID -101550)

pd - December 29, 2017

md - March 27, 2026

Status - publish

मुंबईतील रस्त्यावरचे ३०० वर्ष वयाचे इतिहासपुरुष

ID: 51733
मुंबईत अजुनही तग धरून असलेल्या ब्रिटीशकालीन 'माईलस्टोन्स'ची माहिती माझ्या वाचनात आली आणि त्यांचा शोध घेण्यास मी सुरुवात केली. माईलस्टोन्सचा माग काढता काढता अचानक ‘मुंबईच्या किल्ल्या’बद्दल वाचनात आलं आणि मी थेट प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहोचलो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51733)

pd - July 18, 2016

md - March 25, 2026

Status - publish

मुंबईतील वैकुंठमाता

ID: 44834
मुंबईच्या पूर्व भागातील म्हणजे, सध्याच्या डॉकयार्ड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला २५० फुटावर असलेल्या टेकडीवर वैकुंठमातेचं देऊळ वसलं आहे, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-सागर मालाडकर CTBC oldsite
(PID -44834)

pd - October 5, 2013

md - May 6, 2026

Status - publish

मुंबईतील वैकुंठमाता

ID: 46186
मुंबईच्या पूर्व भागातील म्हणजे, सध्याच्या डॉकयार्ड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला २५० फुटावर असलेल्या टेकडीवर वैकुंठमातेचं देऊळ वसलं आहे, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-सागर मालाडकर CTBC oldsite
(PID -46186)

pd - October 5, 2013

md - March 16, 2026

Status - publish

मुंबईमधील प्रसिध्द संस्था

ID: 31179
ब्रिटिशांच्या काळापासून मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी झाली. या सर्व संस्थांनी मुंबईच्या देशाच्याही लौकिकात भर घातली आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -31179)

pd - May 27, 2016

md - May 6, 2026

Status - publish

मुंबईला ‘तिची जमीन’ देणारा एक रस्ता आणि ‘ब्रीच कँडी’ची जन्मकथा

ID: 51735
प्राचीन काळापासून मानव शहर वसवत आलाय..बरीशी जागा, आजूबाजूला पाण्याची सोय बघायची आणि वसती करायची हा पुरातन परिपाठ आहे..प्राचीन हरप्पा किंवा मोहोन्जादारो शहर असतील किंवा अगदी आता-आता पर्यंत वसलेली शहर असोत, अगदी याच पद्धतीने त्यांची निर्मिती झाली आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51735)

pd - November 11, 2016

md - March 25, 2026

Status - publish

मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवणारा एक रस्ता

ID: 51737
मुंबईतील बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांना स्वतःचा असा इतिहास आहे.. मुंबईवर राज्य केलेल्या (आताच्या नाही, पूर्वीच्या) राज्यकर्त्यांप्रमाणेच मुंबईतील काही रस्त्यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यात अहं भूमिका बजावलेली आहे.. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51737)

pd - November 12, 2016

md - March 25, 2026

Status - publish

मुंबईला मुंबईच राहू द्या

ID: 92940

आपल्या राज्यकर्त्यांच्या, धोरणकर्त्यांच्या कल्पनाशत्त*ीचा विकास फारच कुंठित झाला आहे. कुठलाही नवा म्हणून जो विचार हे लोक समोर मांडतात मुळात ती कुठलीतरी उचलेगिरी असते. सध्या भारतात चिनी वस्तूंचा बराच बोलबाला आहे.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -92940)

pd - February 4, 2007

md - March 27, 2026

Status - publish

मुंबईवरील दहशतवादी हल्याची तेरा वर्षे

ID: 113986
पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-संजीव वेलणकर
(PID -113986)

pd - November 26, 2021

md - March 31, 2026

Status - publish

मुबलकापासून (abundance) असंग्रहाकडे (minimalistic) धाव !

ID: 58640
आवश्यक असेल तेवढेच जतन करायचे आणि हातातील अनावश्यक साठ्याचा त्याग करायचा. गरजा किमान करीत स्वतःला शक्य तितके छाटत जायचे. तरीही मस्त जगता येते,याची पूर्वी घेतलेली अनुभूती पुन्हा घ्यायची. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58640)

pd - January 14, 2023

md - March 25, 2026

Status - publish

मुंबापुरीच्या झुकझुक गाडीतले प्रवासी

ID: 65118
लेखाचे शीर्षक वाचून म्हटलं असाल ना की काय पोरकटपणा आहे म्हणुन? अहो, आपला लोकल प्रवास जर शांतपणे आठवाल तर तुम्हांला जाणवेल की लहानपणी जे आपण जगायचो तेच बालपण आपण लोकल प्रवासात पण जगतो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -65118)

pd - October 21, 2023

md - March 25, 2026

Status - publish

मुंबैकरा, सावध हो

ID: 51739
.....तरी येणाऱ्या आपल्या नविन पिढ्यांना त्या विभागाचं बिल्डरने दिलेलं नांव हेच खरं नांव वाटायला लागेल आणि नविन पिढीला आताचं जुनं नांव आणि त्याचा इतिहास कधी माहिती होणारच नाही, ही भितीही आहेच. तेंव्हा मुंबैकरांनो, सावध व्हा..!! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51739)

pd - February 8, 2018

md - March 25, 2026

Status - publish

मुंबैची BEST बस..

ID: 51741
मला बीयश्टीच्या बसचा प्रवास खुप आवडतो. बसचे डयव्हर-कंडक्टर तर मनुष्य स्वभावाचे नमुने असतातच, पण प्रवासीही काही कमी नसतात. कंडक्टर-प्रवाशांचे होणारे वाद-संवाद तर माणूस किती प्रकारे विचार करु शकतो याचा उत्तम नमुना असतो. मला बसचा प्रवास, त्याच्या गुण-दोषांसकट, समृद्ध करणारा वाटतो. प्रवास कितीही लांबचा असो, वेळ असेल तर मी बसचाच उपयोग करतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51741)

pd - July 15, 2018

md - March 25, 2026

Status - publish

मुंबैच्या टॅक्सीला लागलेल्या हळदीची गोष्ट

ID: 51743
मुंबयची काली-पिली म्हंजे, मुंबयची काळी-पिवळी टॅक्सी. मी पाहिली ती देखणी, आटोपशीर, बांधेसूद फ्याट (‘फियाट’) गाडी. ॲंबेसिडर टॅक्सी मुबईत क्वचितच दिसायची आणि तिच्यावर ‘मोठी टॅक्सी’ असं ठसठशीतपणे लिहिलेलं असायचं. टॅक्सी असो कोणतीही, पण त्या काळात ड्रायव्हर असायचा तो सरदारजीच..! त्या काळात टॅक्सी म्हणजे काय तरी अप्रुपच वाटायचं. खाजगी गाड्या तर अगदी दुर्मिळ. टॅक्सीत बसणं म्हणजे स्वर्गप्राप्ती झाल्यासारखंच वाटायचं. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51743)

pd - July 18, 2018

md - March 25, 2026

Status - publish

मुंबैतील देवांच्या जन्माची चित्तरकथा

ID: 51745
माणसाला देवाने जन्म दिलाय की नाही माहित नाही, पण देवाला मात्र माणसानेच जन्म दिलाय, हे पुरातन सत्य या वाचन-लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने अनुभवायला मिळालं. यात कोणताही धर्म अपवाद नाही. देवांच्या या जन्माची आणि त्यांच्या बारशाची आणि त्यांच्या उत्सवी वाढदिवसांच्या चित्तरकथा मी सध्या लिहितोय. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51745)

pd - June 27, 2018

md - March 25, 2026

Status - publish

मुरब्बी

ID: 102192
लोणच्याला चव येते, थोडे मुरल्यानंतर आंबाही स्वादिष्ट लागे, आंबून गेल्यानंतर….१, विचारांची मजा वाटे, ऐकता ज्ञानी विचार पक्वपणा त्याच्यातील, देई आनंदाला धार…२, पक्वपणा येण्यासाठीं, अनुभवाची भट्टी हवी ज्ञान तेव्हां चमकते, जेव्हां तर्कज्ञान पाही….३, विचारांत मुरलेला, मुरब्बी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -102192)

pd - December 11, 2018

md - March 27, 2026

Status - publish