मर्ढेकरांची कविता – पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी
ID: 112899
मर्ढेकरांच्या कवितांत प्रतिमांचा वापर मुक्तपणे केलेला आहे. किंबहुना कवितेत प्रतिमांचा वापर ही मर्ढेकरांची मराठी काव्याला देणगी आहे. "पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी " ही कविता तशी दुर्बोधच मानली जाते. मर्ढेकरांच्या अशा कवितांची त्या काळात टीकाकार व समीक्षकांकडून खिल्ली उडवण्यात आली होती. व काही कवितांवर अश्लीलतेच्या नावाखाली खटली भरण्यात आला होता. ह्या संदर्भात कवितेतील प्रतिमांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.
[...]
Category:
अवर्गिकृत
Tags:
C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
pd - October 18, 2011
(PID -112899)
pd - October 18, 2011
md - March 31, 2026
Status - publish