पडले इथले वाडे

उंच जाहल्या इमारती ह्या पडले इथले वाडे;



उंच जाहल्या इमारती ह्या
पडले इथले वाडे;
चेंगरलेआकाश त्यामध्ये
चेंगरली हो झाडे.!

Author